TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚀 अंतराळ, संरक्षण, नौदल, हवाई SPECIAL 🚀

✏️ द -नुरी = द कोरिया

✏️ खय्याम = इराण

✏️ आर्यन बीम = इस्राईल

✏️ सरमेट क्षेपणास्त्र = रशिया

✏️ रशीद चंद्र रोव्हर= UAE

✏️ नौदल नवीन झेंडा = अष्टकोनी आहे, गडद निळा रंग, श नो वरून हे बोधवाक्य, यापूर्वीचा लाल रंगाचा सेंट जॉर्ज क्रॉस काढण्यात आला.

✏️ INS विक्रांत नौदळात दाखल = संपूर्ण स्वदेशी व भारतातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका, एकावेळी 30 जेट विमाने व हेलिकोप्टर जाऊ शकतात.

✏️ मिशन मॉम = मंगळयान समाप्तीची घोषणा ( मंगळयान प्रक्षेपण 5 नोव्हेंबर 2013, प्रक्षेपक = PSLV C 25 )

✏️ देशातील पहिले खासगी रॉकेट चे प्रक्षेपण 'विक्रम S' नावाने = मोहिमेला मिशन प्रारंभ नाव दिले, हैदराबाद मधील स्कायरुट ऐरोस्पेस कंपनीद्वारे

✏️ आर्टेमिस -1 मोहीम = नासाची आहे, 2025 पर्यंत महिला आणि पुरुष यांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविणे, मोहिमेच्या प्रशिक्षनामध्ये भारतीय वंशाचे अनिल मेणन यांची नियुक्ती.

✏️ LMV- 3 चे प्रक्षेपण = 23 ऑक्टोबर 2022 ला 36 उपग्रह सोडले, प्रक्षेपक GSLV MK 3.

Credit = आयोग पॅटर्न टीम
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
जनगणना २०११.pdf
3 MB
📌जनगणना २०११ नोट्स

📌महाराष्ट्र आणि भारत

🔺या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔰 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔰

♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️

◆ कळसूबाई 1646 अहमदनगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️♦️⚠️10 एप्रिल 2023 रोजी निवडणूक आयोगानुसार भारतातील मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष (6)

1) Aam Aadmi Party (AAP) (नवीन)
2) Bahujan Samaj Party (BSP)
3) Bharatiya Janata Party (BJP)
4) Communist Party of India (Marxist) (CPI-M)
5) Indian National Congress (INC)
6) National People's Party (NPP)

आम आदमी पक्षाला नवीन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे, तर 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्ष दर्जा काढून घेण्यात आलेला आहे...

👉 खालील 3 पक्षांची राष्ट्रीय पक्ष दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केला आहे...

1) Trinamool Congress (TMC)
2) Nationalist Congress Party (NCP)
3) Communist Party of India (CPI)


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨 12 April Update🚨

📌 Post Office Result 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/6110

📌 मीरा भाईंदर वाहन चालक निवड यादि.
https://telegram.me/mega_zp_bharti/6112

📌 सिडको जाहिरात
https://telegram.me/mega_zp_bharti/6122

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_zp_bharti/6125

📌 अंतराळ, संरक्षण, नौदल, हवाई SPECIAL
https://telegram.me/mega_zp_bharti/6132

📌 जनगणना २०११ नोट्स
महाराष्ट्र आणि भारत
🔺या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही

https://telegram.me/mega_zp_bharti/6133

📌 MPSC ENGLISH VOCABULARY..
https://telegram.me/english_grammer_katta/7402

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी म्हणी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8331
👍1
# ज्ञानपीठ पुरस्कार

👉पुरस्कार देणारी भारतीय ज्ञानपीठ

👉स्थापना - 1961

👉सूरवात - 1965

👉स्वरूप - 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा , सन्मानपत्र

👉56th 2020- नीलमनी फुंकन

👉57th 2021- दामोदर मावजो




# दादासाहेब फाळके पुरस्कार

👉2020 वर्षासाठी 52 वा आशा पारेख यांनी सप्टेंबर 2022 मध्ये देण्यात आला

👉पुरस्कार विजेत्या सातव्या महिला

👉सुरवात - 1969

👉स्वरूप - 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ,शाल

👉पहिला पुरस्कार - देविका राणी

👉महाराष्ट्र मधील 5 व्यक्तींना मिळाला आहे




# साहित्य अकादमी पुरस्कार

👉स्थापना - 1954

👉सुरवात - 1955

👉स्वरूप - 1 लाख रुपये, ताम्रपट, स्मृतिचिन्ह

👉एकूण 24 भाषा साठी ( 8 वे परिशिष्ट मधील 22 + राजस्थानी आणि इंग्लिश 


# बाल साहित्य पुरस्कार

👉स्थापना - 2010

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉मागील 5 वार्षिक प्रकाशित साहित्य आणि 9 ते 16 वयोगट लक्षित लेखन साठी


# युवा साहित्य पुरस्कार
👉स्थापना - 2011

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉35 वर्षा खालील लेखकांना दिला जातो


# अनुवाद पुरस्कार

👉स्थापना - 1989

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉मागील 5 वर्षातील अनुदानित पुस्तकाला..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ आंतरराष्ट्रीय घडामोडी SPECIAL ❇️

◆ जोर्जीया मेलोनी  इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान

◆ लक्ष्मण नरसिंहन स्टारबक्स कंपनीच्या CEO पदी नियुक्त

◆ भारतीय वंशाचे लिओ वराडकर ireland च्या पंतप्रधान पदी दुसऱ्यांदा निवड

◆ 19 वर्षीय झारा रुदरफॉर्ड जगाला प्रदक्षिणा घालणारी सर्वात तरुण महिला

◆  गिलबर्ट होंगबो आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO ) च्या महासचालक पदी नियुक्त ( पहिले आफ्रिकन ठरले

◆ इराण = महिलांना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी फुटबॉल स्टडीयम मध्ये प्रवेश नाकारला

◆ इस्राएल = नागरी हवाई क्षेत्रात द्रोणला परवानगी देणारा पहिला देश

◆ पेरू = तेल गळतीशी लढण्यासाठी पर्यावरण आणीबाणी जाहीर.

◆ टोगो आणि गेबान = कोमनवेअल्थ असोसिएशन चे नवीन सदस्य

◆ नेपाळ = संपूर्ण देशात भारताच्या UPI प्रणालीचा स्वीकार करणारा पहिला देश

◆ I2U2 देश = इंडिया, इस्राईल, uae, usa

◆ G20 2022 परिषद = बाली

◆ G20 2023 परिषद = भारत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1_2.pdf
757.7 KB
#syllabus
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

👉 मागे झालेल्या परीक्षा नुसार अभ्यासक्रम दिलेला आहे, यावर्षी होणारी तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन होणार असून TCS कंपनी मार्फत परीक्षा घेण्याची जास्त शक्यता आहे.. 🙏

👉 अभ्यासक्रम मित्रांना Share करा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Forwarded from Talathi Bharti via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 जगमोहन रेड्डी सर्वात श्रीमंत तर ममता बॅनर्जी सर्वात गरीब मुख्यमंत्री...👍
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 कोलकत्ता मेट्रो ने रचला इतिहास...👍

देशात पहिल्यांदाच हुबळी नदी खालून धावली रेल्वे...✌️✌️

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️#Countdown 🆘 👀👀

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥👀👀👀

➡️
#combined परीक्षा साठी फक्त 17 दिवस बाकी आहेत.. अभी नही तो कभी नही!
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
⭕️♦️⚠️पहिली ते पीएच.डी पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️सर्वाधिक वीज निर्मिती कोणत्या राज्यात?
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️कोलकत्ता मेट्रो ने रचला इतिहास..

👉 देशात पहिल्यांदाच हुबळी नदी खालून धावली रेल्वे..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Canteen_Recruitment_Staff_2023.pdf
889.5 KB
🔸वस्तु व सेवाकर तथा सिमा शुल्क विभाग पुणे जाहिरात प्रसिद्ध

🔸पदाचे नाव - Attendant

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
📰Top 10 richest cricketers in the world at present
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ जालियनवाला बाग हत्याकांड ❇️

◆ पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.

◆ 1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.

◆ त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.

◆ गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.

◆ 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.

◆ या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◆ रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1