TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚨20 April Update🚨

📌 68वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (68th National Film Awards)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6462

📌 काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/mega_talathi_bharti/6463

📌 भरारी अकॅडमी Current Affairs.pdf
https://telegram.me/mega_talathi_bharti/6466

📌 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे
https://telegram.me/mega_talathi_bharti/6468

📌 चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९ ते २०२१)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6469

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील
https://telegram.me/mega_talathi_bharti/6479

📌 history #pawanmali
शेवटच्या टप्प्यात रिविजन करण्यासाठी शॉर्ट नोट्सची PDF तुम्हाला देत आहे,
https://telegram.me/mega_talathi_bharti/6489
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
🔴 चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे  (२०१९ ते २०२१) 🔴

▪️ बुरेवी (मालदीव)
▪️ निवार (इराण)
▪️ फनी (बांग्लादेश)
▪️ वायु (भारत)
▪️ हिक्का (मालदीव)
▪️ महा (ओमान)
▪️ बुलबुल (पाकिस्तान)
▪️ क्यार (म्यानमार )
▪️ पवन (श्रीलंका)
▪️ अम्फान (थायलंड)
▪️ निसर्ग (बांग्लादेश)

🔴 येणारी चक्रीवादळे व त्यांची नावे

🔶 तौक्ते (म्यानमार)
🔶 यास (ओमान)
🔶 गुलाब (पाकिस्तान)
🔶 शाहीन (कतार)
🔶 जवाद (सौदी अरेबिया)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🥰1
स्वच्छ सर्वेक्षण 2022 (ग्रामीण)

स्वच्छ शहरे (लोकसंख्या १ लाख+ अधिक )

1. इंदोर (मध्य प्रदेश)सर्वात
2. सूरत (गुजरात)
3. नवी मुंबई (महाराष्ट्र)
4. विशाखापट्टणम (आं.प्रदेश)
5. विजयवाडा (आंध्र प्रदेश)

सर्वात स्वच्छ शहरे (लोकसंख्या १ लाखापेक्षा कमी)

1. पाचगणी (महाराष्ट्र)
2. पाटण (छत्तीसगड)
3. कराड (महाराष्ट्र)
4. लोणावळा (महाराष्ट्र)
5. कर्जत (महाराष्ट्र)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1🥰1
❇️ चालू घडामोडी :- 01 एप्रिल 2023

◆ सरकारने "नवीन भारत साक्षरता कार्यक्रम" नावाचा एक नवीन कार्यक्रम सुरू केला आहे.

◆ ओडिशा दिवस किंवा उत्कल दिवस 1 एप्रिल 2023 रोजी साजरा केला जातो.

◆ हिमाचल प्रदेशातील कांगडा चहाला युरोपियन GI टॅग मिळाला आहे.

◆ Killer Plant Fungus : कोलकात्यामध्ये आढळला 'प्लँट फंगस'चा जगातला पहिला रूग्ण.

◆ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी घोषित केले आहे की तुर्कीच्या एकमताने मत दिल्याने फिनलंड युतीचा 31 वा सदस्य बनला आहे.

◆ IPLमध्ये मोहम्मद शमीने रचला नवा विक्रम! कॉनवेला बाद करत ब्राव्हो-मलिंगाच्या क्लबमध्ये सामील.

◆ 100% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असलेले हरियाणा हे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

◆ राजीव के मिश्रा यांनी पीटीसी इंडियाचे सीएमडी म्हणून पदभार स्वीकारला.

◆ रिचर्ड वर्मा यांची यूएस सिनेटने व्यवस्थापन आणि संसाधनांसाठी राज्य उपसचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ भारताचा परकीय चलन साठा $5.98 अब्ज वाढून $578.78 अब्ज झाला आहे.

◆ फेब्रुवारीपर्यंत वित्तीय तूट 14.5 लाख कोटी रुपयांच्या वित्तीय वर्ष 2023 लक्ष्याच्या 83 टक्क्यांवर पोहोचली.

◆ भारताच्या चालू खात्यातील तूट तिसऱ्या तिमाहीत GDP च्या 2.2% पर्यंत कमी झाली आहे.

◆ दरवषी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस 1 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

◆ भारताने परकीय व्यापार धोरण 2023 चे अनावरण केले असून 2030 पर्यंत USD 2 ट्रिलियन निर्यात होईल.

◆ भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय यांची नासाच्या नव्याने स्थापन झालेल्या चंद्र ते मंगळ कार्यक्रमाचे प्रमुख झाले.

◆ श्रीलंका आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी थेट पात्र ठरू शकला नाही.

◆ कादंबरीकार आणि लघुकथा लेखिका सारा थॉमस यांचे निधन झाले.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1🥰1
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
                    - भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
                   - प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1🥰1
❇️ जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

♻️ खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश ♻️

◆ कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन

◆ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.

◆ अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.

◆ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

◆ जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

◆ टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

◆ टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.

◆ तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

◆ तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

◆ निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

◆ बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

◆ सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

◆ युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

◆ पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.

◆ मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

◆ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

◆ लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

◆ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2🥰2
⭕️♦️⚠️मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी रमेश धनुका यांची कॉलिजियम कडून शिफारस..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Tah-to-DC-promotion-order-20.04.2023.pdf
797.2 KB
⭕️♦️⚠️राज्यातील 58 तहसीलदार झाले पदोन्नतीने  उपजिल्हाधिकारी..
78 नायब तहसीलदार बनले तहसीलदार.. 👍🏻

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
NT-to-Tahsildar-54-Promotion-20.4.23.pdf
2.3 MB
⭕️♦️⚠️ राज्यातील 78 नायब तहसीलदार बनले पदोन्नतीने तहसीलदार.. 👍🏻
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

◆ नोबेल : रविंद्रनाथ टागोर

◆ ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

◆ मॅगसेसे : विनोबा भावे

◆ वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

◆ दादासाहेब फाळके : देविका राणी

◆ परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

◆ गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

◆ मॅन बुकर : अरुंधती रॉय

◆ एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

◆ ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

◆ महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
प्रसिध्दीपत्रक .pdf
379.1 KB
🛑गट-क- संवर्ग ( लघुटंकलेखक, लघुलेखक, निम्नश्रेणी / उच्चश्रेणी) वरिष्ठ लिपीक व सहायक अधिक्षक भरतीबाबत- “प्रसिद्धी पत्रक”
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔥🔥 ZP भरती 2022-23 🔥

पद संख्या : 18939

पदानुसार पात्रता माहिती 2019 च्या जाहिरात प्रमाणे.


♦️ तलाठी साठी Best Channel जॉईन ♦️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
Important National Movements (1885-1947).pdf
348.1 KB
महत्वाच्या चळवळी👍👍
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Most Important Abbreviation for Competitive Exams.pdf
474.3 KB
Most Important Abbreviation for Competitive Exams.pdf
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Lucent.pdf
279.6 KB
Lucent पुस्तकातील महत्वाचे 1000 प्रश्न 🗝

सरळसेवा साठी महत्वाचे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
राष्ट्रीय पक्ष...

सध्या (एप्रिल २०२३) देशात राष्ट्रीय पक्ष - ६
१) भाजप - कमळ
२) काँग्रेस - पंजा
३) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  - हातोडा, विळा आणि चांदणी
४) बसप - हत्ती
५) नॅशनल पिपल पार्टी - पुस्तक
६) आम आदमी पार्टी - झाडू

एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावणारे पक्ष - NCP, TMC and CPI
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🅰 Important Lakes in India 🅰

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹राजसमंद झील :- राजस्थान
🔹पिछौला झील :- राजस्थान
🔹सांभर झील :- राजस्थान
🔹जयसमंद झील :- राजस्थान
🔹फतेहसागर झील :- राजस्थान
🔹डीडवाना झील :- राजस्थान
🔹लूनकरनसर झील :- राजस्थान

🔹सातताल झील :- उत्तराखंड
🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
🔹राकसताल झील :- उत्तराखंड
🔹मालाताल झील :- उत्तराखंड
🔹देवताल झील :- उत्तराखंड
🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🔹बेम्बनाड झील :- केरल
🔹अष्टमुदी झील :- केरल
🔹पेरियार झील :- केरल
🔹लोनार झील :- महाराष्ट्र
🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🔹लोकटक झील :- मणिपुर
🔹चिल्का झील :- उड़ीसा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━