TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔷 NPCI Bharat BillPay ने ONDC व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी NOCS प्लॅटफॉर्म लाँच केला.

◆ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची उपकंपनी, NPCI Bharat BillPay Ltd (NBBL), ने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) नेटवर्कवर केलेल्या व्यवहारांसाठी सामंजस्य आणि सेटलमेंट सेवा प्रदान करण्यासाठी NOCS प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.

◆ हे व्यासपीठ ONDC नेटवर्कचा पाया म्हणून काम करेल आणि नेटवर्क सहभागींना निधीचे सुरक्षित आणि वेळेवर हस्तांतरण सक्षम करेल.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 PGCIL ने CSR कार्यासाठी बल गोल्ड अवॉर्डने सन्मानित केले आहे.

◆ ग्रीन ऑर्गनायझेशनने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL), भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या महारत्न CPSU ला त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यासाठी ग्लोबल गोल्ड पुरस्काराने सन्मानित केले आहे.

◆ मियामी, यूएसए येथे आयोजित ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड्स 2023 समारंभात ही मान्यता देण्यात आली.

◆ हा पुरस्कार ओडिशातील कालाहंडी जिल्ह्यातील जयपतना ब्लॉकमधील 10 गावांमध्ये पाणलोट व्यवस्थापन, समुदाय सहभाग आणि चांगल्या पीक व्यवस्थापन पद्धतींद्वारे कृषी उत्पादकता आणि ग्रामीण जीवनमान सुधारण्यासाठी PGCIL च्या प्रयत्नांची ओळख आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1😁1
🔷 चालू घडामोडी :- 29 एप्रिल 2023

◆ पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘नमो मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन करण्यात आले.

◆ भारतीय कुस्ती महासंघ (WFI), IOA ने दोन सदस्यीय तदर्थ समिती स्थापन केली.

◆ राजस्थान सरकारने बारनमधील सोर्सन, जोधपूरमधील खिचन आणि भिलवाडामधील हमीरगड हे तीन क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित केले आहेत.

◆ सरकारने 29 जून 2024 पर्यंत भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती जाहीर केली.

◆ येस बँकेसोबत करार करून CBDC स्वीकारणारी रिलायन्स जनरल पहिली विमा कंपनी ठरली आहे.

◆ NPCI Bharat BillPay ने ONDC व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी NOCS प्लॅटफॉर्म लाँच केला.

◆ PGCIL ने CSR कार्यासाठी बल गोल्ड अवॉर्डने सन्मानित केले आहे.

◆ पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यमान अध्यक्षा नीली बेंदापुडी यांना युनायटेड स्टेट्समधील उच्च शिक्षणातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल इमिग्रंट अचिव्हमेंट अवॉर्ड मिळणार आहे.

◆ नासाने चंद्राच्या मातीच्या सिम्युलंटमधून ऑक्सिजन यशस्वीपणे काढला.

◆ एमिरेट्सने जगातील पहिला रोबोट चेक-इन असिस्टंट सादर केला आहे.

◆ आयआयटी बॉम्बेच्या शुन्याने अमेरिकेतील सोलर डेकॅथलॉन बिल्ड चॅलेंजमध्ये दुसरे स्थान पटकावले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौराष्ट्र-तमिळ संगमप्रशस्ती’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.

◆ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘रिफ्लेक्शन्स’ या नावाचे पुस्तक लाँच केले.

◆ जागतिक नृत्य दिवस 29 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.

◆
30 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय जाझ दिवस 2023 साजरा केला जातो.

◆ जागतिक पशुवैद्यकीय दिन हा एप्रिलच्या शेवटच्या शनिवारी साजरा केल्या जातो.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
आज होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा ✌️✌️✌️
Forwarded from Quality Button
🏆MPSC Combine पेपर Analysis

🫵 बघा कसा होता पेपर, कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ?

😳 कसा असेल Result ?

📚 चला Live चर्चा सत्रासाठी लगेच जॉईन करा
Link: 👉

https://youtube.com/live/-gQ8RHgAjbs 👈
New Doc 04-30-2023 12.17.pdf
17.1 MB
⭕️♦️आज झालेला Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 पेपर.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸पुण्यात पर्यावरणप्रेमींचे 'चिपको आंदोलन '
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔸Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 SubjectWise प्रश्न Division.

👉इतिहास- 10

👉भूगोल- 10

👉अर्थव्यवस्था -15

👉चालू घडामोडी -15

👉राज्यव्यवस्था- 15

👉विज्ञान - 15

👉गणित आणि बुद्धिमत्ता- 20
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Forwarded from Quality Button
🏆MPSC Combine पेपर Analysis

🫵 बघा कसा होता पेपर, कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ?

😳 कसा असेल Result ?

📚 चला Live चर्चा सत्रासाठी लगेच जॉईन करा
Link: 👉

https://youtube.com/live/-gQ8RHgAjbs 👈
MPSC B&C Prelim 2023 SET B.pdf
11.9 MB
MPSC B&C Prelim 2023 SET B आज झालेला पेपर ✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Ans key Science combine.pdf
3.4 MB
सामान्य विज्ञान उत्तरे 😱😱
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस ❇️

1 एप्रिल :- एप्रिल फूल दिन
2 एप्रिल :- जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन
3 एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन
7 एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
8 एप्रिल :- आंतरराष्ट्रीय रोमानी दिन
9 एप्रिल :- जलसंधारण दिन
11 एप्रिल :- जागतिक पार्किन्सन दिन
13 एप्रिल :- जालियनवाला बाग स्मृतीदिन
14 एप्रिल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
15 एप्रिल :- जागतिक कला दिन
15 एप्रिल :- जागतिक सांस्कृतिक दिन
16 एप्रिल :- जागतिक ध्वनी दिन
17 एप्रिल :- जागतिक हिमोफेलिया दिन
18 एप्रिल :- आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन
21 एप्रिल :- भारतीय नागरी सेवा दिन
22 एप्रिल :- जागतिक पृथ्वी दिन
23 एप्रिल :- जागतिक पुस्तक दिन
23 एप्रिल :- इंग्रजी भाषा दिन
24 एप्रिल :- भारतीय पंचायती राज दिन
25 एप्रिल :- जागतिक मलेरिया दिन
26 एप्रिल :- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
29 एप्रिल :- आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
30 एप्रिल :- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

👆👆परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड ❇️

◆ मुंगी :- फॉर्मिक ॲसिड

◆ लिंबू, मोसंबी :- सायट्रिक ॲसिड

◆ चिंच :- टार्टरिक ॲसिड

◆ कोल्ड्रिंक्स :- कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड

◆ खराब दही :- ब्युटीरिक ॲसिड

◆ द्राक्ष :- पिंबोला ॲसिड

◆ व्हिनेगर :- ॲसिटिक ॲसिड

◆ दूध, ताक, दही :- लॅक्टिक ॲसिड

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

➡️ दिनांक :- 7 मे ला 2 .00 PM ......
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔹 ज्योतिर्लिंग - ठिकाण 🔹

🔸१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)

🔹२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)

🔸३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)

🔹४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)

🔸५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)

🔹६) रामेश्वर - तामिळनाडू

🔸७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)

🔹८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)

🔸९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)

🔹१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)

🔸११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)

🔹१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬

❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️

🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

🔸 भिमा : पंढरपुर

🔸 मिठी : मुंबई.

🔸 मुळा - मुठा : पुणे

🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु

🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर

🔸 पाझरा : धुळे

🔸 कयाधु : हिंगोली

🔸 पंचगंगा : कोल्हापुर

🔸 धाम : पवनार

🔸 नाग : नागपुर

🔸 गिरणा : भडगांव

🔸 वशिष्ठ : चिपळूण

🔸 वर्धा : पुलगाव

🔸 ईरई : चंद्रपूर

🔸 वेण्णा : हिंगणघाट

🔸 कऱ्हा : जेजूरी

🔸 सीना : अहमदनगर

🔸 बोरी : अंमळनेर

🔸 सिंधफणा : माजलगांव

🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅✅ गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती ✅✅

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे:-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━