TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
01_महराष्ट्राचा_राजकीय_भूगोल_Final.pdf
1 MB
#Notes #Geography #material

♦️👉महाराष्ट्रचा राजकीय भूगोल  नोट्स

By योगेश सर

♦️👉आत्ताच save आणि share करून ठेवा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨3 May Update🚨

📌 महाराष्ट्रचा राजकीय भूगोल  नोट्स
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7135

📌 MSCIT बाबत शासन निर्णय.pdf
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7132

📌 मुंबई पोलीस नवीन प्रवेशपत्र बाबत
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7131

📌 MPSC Combined Group B and C Prelim 2023 Paper
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7130

📌 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022
लिपिक टंकलेखक इंग्रजी निकाल.

https://telegram.me/mega_aarogy_bharti/7123

📌 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022
लिपिक टंकलेखक मराठी निकाल

https://telegram.me/mega_aarogy_bharti/7122

📌 चालू घडामोडी :- 02 मे 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7115

📌 अभ्यास क्रम व परीक्षा स्वरूप पत्र नगरपरिषद
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7106

📌 संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर सर्व वेवस्तीत बघून घ्या.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7079

📌 उत्पादन शुल्क विभागातील जवान पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याचे नियोजित आहे.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7075
🟢भारतीय रेल्वे UIC आंतरराष्ट्रीय शाश्वत रेल्वे पुरस्काराने सन्मानित

🟢भारतीय रेल्वेला 25 KV AC ट्रॅक्शन सिस्टीम थेट सौर ऊर्जा फीडसाठी "शून्य कार्बन तंत्रज्ञानाचा सर्वोत्कृष्ट वापर" या श्रेणीमध्ये UIC आंतरराष्ट्रीय शाश्वत रेल्वे पुरस्कार (ISRA) प्रदान करण्यात आला आहे.

संकलन _ नवनाथ भुरे 📦

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :-

🔸 पालघर जिल्हा -
दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

🔸 ठाणे जिल्हा -
भातसई , काळू , उल्हास

🔸 रायगड जिल्हा -
पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

🔸 रत्नागिरी जिल्हा -
सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

🔸 सिंधुदुर्ग जिल्हा -
काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
बालभारती ( Map ).PDF
9.7 MB
☘ 6 वी ते 10 वी STATEBOARD मधील सर्व नकाशे व उपयुक्त माहिती एकाच PDF मध्ये संकलित.. राज्यसेवेसाठी अंत्यन्त उपयुक्त ☘
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Economics.pdf
17.5 MB
संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स

(देसले सर आणि कोळंबे सर च्या पुस्तकातून काढलेल्या नोट्स आहेत)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
नगरपरिषद_कर_निर्धारण_Booklist.pdf
679.5 KB
नगरपरिषद कर निर्धारण Booklist.

जास्तीत जास्त शेअर करा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️ भारतात माध्यमस्वातंत्र्याला फास कायम..

👉 "वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023" मध्ये भारत 161 व्या क्रमांकावर..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑नाशिक महानगरपालिका भरती update..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
😁1
🛑जिल्हा परिषद नंदुरबार update
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑जिल्हा परिषद यवतमाळ update
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👑जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023

✌️ विजेता : डिंग लिरेन

चीनचा पहिला पुरुष जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन

आयोजन : अस्ताना, कझाकस्तान

⚪️सर्वप्रथम 1886 मध्ये जागतिक वुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली आहे

आंतरराष्ट्रीय बुद्धिवळ फेडरेशन
● स्थापना : १९२४
मुख्य्लाय: लॉसने, स्वित्झर्लंड

⚪अध्यक्ष: अर्काडी ड्वोरकोविच


संकलन _ नवनाथ भुरे 🧱

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🟢जागतिक अन्न सुरक्षा दिवस 2022: 7 जून

🟢थीम 2022: 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य'

🟢20 डिसेंबर 2018 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) हा दिवस साजरा केला.

🟢अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि WHO संयुक्तपणे

🟢WHO मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड

🟢FAO मुख्यालय: रोम, इटली

संकलन _ नवनाथ भुरे 🪤

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥🔥विषय - इतिहास🔥🔥

♂️ 'प्रभाकर' या साप्ताहिकात 'शतपत्रे ' लोकहितवादीनी लिहिली

♂️ ' मराठी सत्तेचा उदय ' हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला.

♂️ भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगाल गॅझेट.

♂️ मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले.

♂️ हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली.

♂️  13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे बैसाखी निमित्त  सभा आयोजित करण्यात आली होती .

♂️ शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला.

♂️ गोपाळ गणेश आगरकर फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

♂️ 1857 च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा वि.दा. सावरकर यांनी केला.

प्रथम वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━