TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑नाशिक महानगरपालिका भरती update..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
😁1
🛑जिल्हा परिषद नंदुरबार update
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑जिल्हा परिषद यवतमाळ update
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👑जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023

✌️ विजेता : डिंग लिरेन

चीनचा पहिला पुरुष जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन

आयोजन : अस्ताना, कझाकस्तान

⚪️सर्वप्रथम 1886 मध्ये जागतिक वुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली आहे

आंतरराष्ट्रीय बुद्धिवळ फेडरेशन
● स्थापना : १९२४
मुख्य्लाय: लॉसने, स्वित्झर्लंड

⚪अध्यक्ष: अर्काडी ड्वोरकोविच


संकलन _ नवनाथ भुरे 🧱

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🟢जागतिक अन्न सुरक्षा दिवस 2022: 7 जून

🟢थीम 2022: 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य'

🟢20 डिसेंबर 2018 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) हा दिवस साजरा केला.

🟢अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि WHO संयुक्तपणे

🟢WHO मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड

🟢FAO मुख्यालय: रोम, इटली

संकलन _ नवनाथ भुरे 🪤

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥🔥विषय - इतिहास🔥🔥

♂️ 'प्रभाकर' या साप्ताहिकात 'शतपत्रे ' लोकहितवादीनी लिहिली

♂️ ' मराठी सत्तेचा उदय ' हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला.

♂️ भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगाल गॅझेट.

♂️ मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले.

♂️ हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली.

♂️  13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे बैसाखी निमित्त  सभा आयोजित करण्यात आली होती .

♂️ शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला.

♂️ गोपाळ गणेश आगरकर फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

♂️ 1857 च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा वि.दा. सावरकर यांनी केला.

प्रथम वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏦जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष अजय बंगा

★ जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची जागा घेतील.

🏦अजय यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक बँकेचे अध्यक्ष केले जाणार आहे.

★ भारत सरकारने २०१६ मध्ये बंगा यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

🗞जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून काम पाहणारे अजय बंगा हे भारतीय-अमेरिकन आणि अमेरिकन शीख समुदायातील पहिले मानकरी असतील.

संकलन _ नवनाथ भुरे 📦

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 चालू घडामोडी :- 04 मे 2023

◆ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 142 नुसार जोडप्यांना घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे.

◆ NEP 2020 चा भाग म्हणून CBSE ने इयत्ता 6 ते 8 च्या अभ्यासक्रमात कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी अलीकडेच कारगिलमधील एका प्रकल्पासाठी सरकारी अनुदान जाहीर केले आहे.

◆ मार्गेरिटा डेला व्हॅले यांची व्होडाफोनच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ व्हेनेसा हडसन यांची क्वांटास एअरवेज लिमिटेडची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ AI ‘गॉडफादर’ म्हणून प्रख्यात असलेले जेफ्री हिंटन यांनी Google सोडले.

◆ जागतिक अस्थमा दिन 2 मे रोजी साजरा करण्यात आला.

◆ HDFC बँकेने त्यांच्या एजंट आणि भागीदारांसाठी डिजिटल वितरण प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.

◆ Apple आणि Google भितीदायक ट्रॅकिंग डावपेचांचा सामना करण्यासाठी करार केला.

◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत 161 क्रमांकावर आहे.

◆ 2022 मध्ये अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

◆ तुरुंगात असलेल्या तीन इराणी महिला पत्रकारांना संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

◆ लुका ब्रेसेलने स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

◆ ओडिशाने भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्व 2033 पर्यंत वाढवले ​​आहे.

◆
BRO ने 64 व्या BRO दिवसाच्या समारंभाचा एक भाग म्हणून “एकता ईवम् श्रद्धांजली अभियान” आयोजित केले.

◆ स्वदेशी ADC-151 ची DRDO आणि भारतीय नौदलाने यशस्वी पहिली चाचणी घेतली.

◆ भारताची पहिली महिला राफेल पायलट शिवांगी सिंग फ्रान्समध्ये सरावाचा भाग असेल.

◆ अमिताभ कांत यांनी “मेड इन इंडिया: 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज” हे नवीन पुस्तक लिहिले आहे.

◆ दरवर्षी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 3 मे रोजी साजरा केला जातो.

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या अभ्यासानुसार पुढील पाच वर्षांत भारतीय रोजगार बाजारपेठेत 22% मंदी येण्याची अपेक्षा आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨हरवलेल्या मुलांना शोधण्यात मदत करण्यासाठी Instagram AMBER अलर्ट लॉन्च करणार आहे

🛞Meta ने जाहीर केले आहे की AMBER अलर्ट लवकरच 25 देशांमध्ये Instagram वर आणले जातील.

🛸या अलर्टच्या मदतीने, वापरकर्त्यांना परिसरातील हरवलेल्या मुलांच्या सूचना मिळतील.

🌋हे यूएसमधील नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आले आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
नोकरभरतीत निराशा....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Combine Mains Laws Notes.pdf
1.2 MB
#Notes

🔸RTI act & RTS act notes for Combine mains

🤝गट ब आणि क मुख्य साठी..
आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा..

✍Swadhyay e Learning

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चा cut off असा होणार जाहीर..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🔥

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🔥

✍दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━