5_6223978013625681886.pdf
6.8 MB
महाराष्ट्र मधील घेतले परीक्षा मध्ये विचारले
TCS PYQ
#reasoning
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
TCS PYQ
#reasoning
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7142.pdf
470.6 KB
🔸जा. क्र. 129/2022, 130/2022, 131/2022, 17/2023, 18/2023, व 21/2023 करीता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.
-----------------------------------------
1. शिक्षक भरती
🔴 click here ✍ Download
2. पोलीस भरती
🔴 click here ✍ Download
3. पशुसंवर्धन परीक्षा
🔴 click here ✍ Download
4. आरोग्यसेवक परीक्षा
🔴click here ✍ Download
5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
🔴 click here ✍ Download
6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download
7. MIDC परीक्षा
🔴 click here ✍ Download
8. जलसंपदा परीक्षा
🔴 click here ✍ Download
9. HSC , SSC बोर्ड परीक्षा
🔴 click here ✍ Download
10. रेल्वे परीक्षा
🔴 click here ✍ Download
11. Mpsc सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download
12. इतर (IMP) महत्वाचे
🔴 click here ✍ Download
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢

🔥🔥 महत्वाचे पुरस्कार 🔥🔥
✍ ज्ञानपीठ पुरस्कार
👉पुरस्कार देणारी भारतीय ज्ञानपीठ
👉स्थापना - 1961
👉सूरवात - 1965
👉स्वरूप - 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा , सन्मानपत्र
👉56th 2020- नीलमनी फुंकन
👉57th 2021- दामोदर मावजो
✍ दादासाहेब फाळके पुरस्कार
👉2020 वर्षासाठी 52 वा आशा पारेख यांनी सप्टेंबर 2022 मध्ये देण्यात आला
👉पुरस्कार विजेत्या सातव्या महिला
👉सुरवात - 1969
👉स्वरूप - 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ,शाल
👉पहिला पुरस्कार - देविका राणी
👉महाराष्ट्र मधील 5 व्यक्तींना मिळाला आहे
✍ साहित्य अकादमी पुरस्कार
👉स्थापना - 1954
👉सुरवात - 1955
👉स्वरूप - 1 लाख रुपये, ताम्रपट, स्मृतिचिन्ह
👉एकूण 24 भाषा साठी ( 8 वे परिशिष्ट मधील 22 + राजस्थानी आणि इंग्लिश
✍ बाल साहित्य पुरस्कार
👉स्थापना - 2010
👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये
👉मागील 5 वार्षिक प्रकाशित साहित्य आणि 9 ते 16 वयोगट लक्षित लेखन साठी
✍ युवा साहित्य पुरस्कार
👉स्थापना - 2011
👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये
👉35 वर्षा खालील लेखकांना दिला जातो
✍ अनुवाद पुरस्कार
👉स्थापना - 1989
👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये
👉मागील 5 वर्षातील अनुदानित पुस्तकाला..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti

TCS GS PYQ.pdf
23.7 MB
TCS GS PYQ.pdf
महाराष्ट्र मधील घेतले WRD DVET ITI म्हाडा परीक्षा मध्ये विचारले important 352 TCS GS PYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
महाराष्ट्र मधील घेतले WRD DVET ITI म्हाडा परीक्षा मध्ये विचारले important 352 TCS GS PYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❤️❤️ TCS & IBPS पॅटर्न नुसार 25000+ 𝐌𝐂𝐐 पोल प्रश्न 𝐅𝐫𝐞𝐞 सोडवा🔥🔥🔥
TCS/IBPS पॅटर्न 2023
TCS/IBPS पॅटर्न 2023
TCS/IBPS पॅटर्न 2023
🔥 Link फक्त 30 मिनिट 🔥
👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल.❤️
TCS/IBPS पॅटर्न 2023
TCS/IBPS पॅटर्न 2023
TCS/IBPS पॅटर्न 2023
🔥 Link फक्त 30 मिनिट 🔥
👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल.❤️
csat strategy.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️#CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)
👉 4 जून 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी नक्कीच वाचून जा.. ✔️
👉 गेल्या वर्षी पासून म्हणजेज 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या परीक्षा पासून #CSAT MPSC मध्ये #qualify झालेलं आहे 66 मार्क्स घ्यायचे आहे 200 पैकी...
👉 राज्यसेवा पूर्व निकाल cut off मध्ये या CSAT विषय चे मार्क्स considered होणार नाहीत.. 🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti

Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Old mh history.pdf
24.8 MB
🔥महाराष्ट्राचा 11 वी इतिहास .pdf
✍जुने पुस्तक
Old 11th history
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
✍जुने पुस्तक
Old 11th history
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
7145.pdf
904.3 KB
♦️जाहिरात क्र. 15/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 या संवर्गाच्या पेपर क्रमांक 1 व 2 च्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.🌿🌿🌳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️जाहिरात क्र. 15/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 या संवर्गाच्या पेपर क्रमांक 1 व 2 च्या प्रथम उत्तरतालिकांवरील हरकतीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Forwarded from TEAM TB
आजचे फ्री MPSC lecture बघा 👇👇👇
🎯युरोपियन लोकांचा आगमन - https://link.testbook.com/aN0BhgOf2zb
🎯विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा परिचय - https://link.testbook.com/jjAEum6g2zb
प्रवेश मिळवण्यासाठी 🤩Use Code " MGBC " EXTRA 30% OFF 🤩
https://link.testbook.com/T8lNCyaQJzb 👈
👆👆एकदा बघा नाही तर संधी गमवाल ❗👆👆

👍1
❇️ भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे ❇️
1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे❓
उत्तर :- साखर उद्योग
2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे❓
उत्तर :- चौथा
3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ------------ प्रकारचा पाऊस पडतो.
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य
4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे❓
उत्तर :- पणजी (गोवा)
5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ------------ म्हणतात.
उत्तर :- आम्रसरी
6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते❓
उत्तर :- राजेवाडी
7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो❓
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ
8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते❓
उत्तर :- महाराष्ट्र
9) देशातील घनकचर्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे❓
उत्तर :- पुणे
10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते❓
उत्तर :- झारखंड

❇️ ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण ❇️
★ उत्सव - राज्य ★
1) बिहू - आसाम
2) हॉर्नबिल, ऑलिंग - नागालँड
3) वांगला, नोंगम. - मेघालय
4) झिरो फेस्टिव्हल ऑफ म्यूझिक. - अरुणाचल प्रदेश
5) लॉसॉन्ग, सागा दावा - सिक्कीम
6) खार्ची पूजा - त्रिपुरा
7) चैरोबा, लाय हरोबा - मणिपूर
8) चापचर कूट - मिझोराम
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
★ उत्सव - राज्य ★
1) बिहू - आसाम
2) हॉर्नबिल, ऑलिंग - नागालँड
3) वांगला, नोंगम. - मेघालय
4) झिरो फेस्टिव्हल ऑफ म्यूझिक. - अरुणाचल प्रदेश
5) लॉसॉन्ग, सागा दावा - सिक्कीम
6) खार्ची पूजा - त्रिपुरा
7) चैरोबा, लाय हरोबा - मणिपूर
8) चापचर कूट - मिझोराम
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
❇️ परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न ❇️
प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन
प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी
प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा
प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक
प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल
प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन
प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद
प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर
प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को
प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

❇️ महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे ❇️
1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?
उत्तर: कुलाबा
2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?
उत्तर: 1897
3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
उत्तर: बराकपुर
4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर: मिनामाटा
5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर: ॲडम स्मिथ
6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
उत्तर: यवतमाळ
7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर: 11 जुलै
8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर: 1993
9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
उत्तर: 1972
10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
उत्तर: गडचिरोली

❇️ लक्षात ठेवा...👇👇
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971
भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910
Bombay Natural History सोसायटी
- मुंबई
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960
नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964

❇️ सामान्य ज्ञान ❇️
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर- सोलापूर
2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर
3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून
4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761
5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947
6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट
7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा
8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद
9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी
10) डेसीबल या एककाने काय मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता