TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न ❇️

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन)
:-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
*📝 MPSC Combine Mains साठी सुरू होतीये Navnirman 2.0 बॅच, 🤔 अधिक माहिती करून घ्या बॅच बद्दल आजच्या session मध्ये, काय काय होणार बॅच मध्ये ?? कोण कोण असणार मार्गदर्शक ??*

🎥 Link : https://youtube.com/live/MQqiAncO55s?feature=share
7204011717_2207O2344S5D17043E1.pdf
2.4 MB
🛑SSC CGL mains exam questionpaper.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ चालू घडामोडी :- 26 मे 2023 ❇️

◆
जहाज डिझाइन, बांधकामातील कल्पनांसाठी GRSE ने नाविन्यपूर्ण पोषण योजना सुरू केली.

◆ ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी गिरिराज सिंह यांनी समर्थ मोहीम सुरू केली.

◆ पंतप्रधान मोदींनी ब्रिस्बेनमध्ये नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केली.

◆ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हेलिकॉप्टर मार्गांसाठी UDAN 5.1 लाँच केले.

◆ भारत सरकारने शाश्वत शिपिंग बांधकामासाठी 30% सबसिडी सुरू केली आहे.

◆ गोवा आणि उत्तराखंड सरकारने एकत्र येऊन गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही प्रदेशातील पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

◆ हिमाचल प्रदेश सरकारचे ग्रीन हायड्रोजन धोरण तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

◆ आयर्लंड अल्कोहोल आरोग्य चेतावणी लागू करण्याच्या तयारीत आहे.

◆
जयकुमार एस. पिल्लई यांची IDBI बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ SEBI ने HDFC बँकेला HDFC AMC चे नवीन मालक म्हणून मान्यता दिली.

◆
अँक्सिस बँकेचे सारथी डिजिटल ऑनबोर्डिंग प्लॅटफॉर्म लाँच केले.

◆ Gupshup ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट लाँच केले.

◆ आयुष आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय युनानी औषध प्रणालीच्या विकासासाठी करार केला.

◆ DEPwD द्वारे जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिवस साजरा केला जातो.

◆ टिपू सुलतानच्या तलवारीने यूकेमध्ये 14 दशलक्ष GBP सह नवीन लिलाव रेकॉर्ड तयार केला.

◆ कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये सुरू होणारा पहिला शहरी हवामान चित्रपट महोत्सव सुरु होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ चालू घडामोडी :- 27 मे 2023

◆
NTCA ने चित्ता प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी नवीन समिती स्थापन केली आहे.

◆ नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी केंद्र नवीन ₹75 चे नाणे लॉन्च करणार आहे.

◆ ADB आणि भारत यांनी आंध्र प्रदेशातील औद्योगिक कॉरिडॉर विकासासाठी $141.12 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे.

◆ RBI ने मराठा को-ऑप बँकेचे कॉसमॉस को-ऑप बँकेत विलीनीकरण मंजूर केले आहे.

◆ प्रसिद्ध गायिका टीना टर्नर 'क्वीन ऑफ रॉक यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.

◆ WMO ने ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनासाठी ग्लोबल ट्रॅकरला मान्यता दिली आहे.

◆ परकीय चलन साठा $6.1 अब्ज घसरून $593.48 अब्ज झाला आहे.

◆ श्रीमती सुमन शर्मा, 1990 च्या बॅच, यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्या म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

◆ TVS सप्लाय चैन सोल्युशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आर. दिनेश यांनी 2023-24 साठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ HDFC बँकेने मणिपाल ग्लोबल सोबत टॅलेंट पाइपलाइन तयार करण्यासाठी भागीदारी केली.

◆ मॅग्नस कार्लसन 2023 सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ पोलंड जिंकला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार)  :-

❇️ कोकण

✓कर्नाळा अभयारण्य

✓चांदोली अभयारण्य

✓तानसा अभयारण्य

✓फणसाड अभयारण्य

✓बोरीवली राष्ट्रीय उद्यान

✓मालवण समुद्री अभयारण्य

✓माहीम अभयारण्य


❇️ पश्चिम महाराष्ट्र

✓कोयना अभयारण्य

✓दाजीपूर अभयारण्यन

✓नांदूर मधमेश्वर अभयारण्य

✓नान्नज अभयारण्य

✓भीमाशंकर अभयारण्य

✓मुळा-मुठा अभयारण्य

✓सागरेश्वर अभयारण्य

✓रेहेकुरी अभयारण्य

✓सुपे अभयारण्य

✓हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य

❇️ विदर्भ

✓अंधारी अभयारण्य

✓चपराळा अभायारण्य गडचिरोली

✓गुगामल अभायारण्य अमरावती

✓मेळघाट (वाघ) अभायारण्य अमरावती

✓नर्नाळा - अकोला

✓अंबाबरवा अभयारण्य

✓काटेपूर्णा अभयारण्य

✓कारंजा-सोहोळ अभयारण्य

✓टिपेश्वर अभयारण्य

✓ढाकणा-कोलकाज अभयारण्य

✓ताडोबा राष्ट्रीय उद्यान

✓नरनाळा अभयारण्य

✓नवेगाव राष्ट्रीय उद्यान

✓नागझिरा अभयारण्य

✓पेंच राष्ट्रीय उद्यान

✓किनवट अभयारण्य

✓बोर अभयारण्य

✓भामरागड अभयारण्य

✓मेळघाट व्याघ्र प्रकल्प

✓लोणार अभयारण्य

✓वान अभयारण्य

✓ज्ञानगंगा अभयारण्य


❇️ उत्तर महाराष्ट्र

✓अनेर धरण अभयारण्य

✓ पाल-यावल अभयारण्य

✓गौतमाळा-औटरमघाट अभयारण्य -औरंगाबाद व जळगाव.


❇️ मराठवाडा

✓किनवट अभयारण्य

✓जायकवाडी अभयारण्य

✓नायगाव अभयारण्य (मयूर).

✓येडशी अभयारण्य.

❇️ दक्षिण महाराष्ट्र

✓माळढोक (पक्षी) अभयारण्य,सोलापुर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
❇️ महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)

● आंबोली (सिंधुदुर्ग)

● खंडाळा (पुणे)

● लोणावळा (पुणे)

● भिमाशंकर (पुणे)

● चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

● जव्हार (पालघर)

● तोरणमाळ (नंदुरबार)

● पन्हाळा (कोल्हापूर)

● महाबळेश्वर (सातारा)

● पाचगणी (सातारा)

● कोयनानगर (सातारा)

● माथेरान (रायगड)

● मोखाडा(ठाणे)

● सूर्यामाळ (ठाणे)

● म्हैसमाळ (औरंगाबाद)

● येडशी (उस्मानाबाद)

● रामटेक (नागपूर)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔥 महाराष्ट्रातील विभागनुसार अभयारण्य



✍ कोकण

✓कर्नाळा अभयारण्य

✓चांदोली अभयारण्य

✓तानसा अभयारण्य

✓फणसाड अभयारण्य

✓बोरीवली राष्ट्रीय उद्यान

✓मालवण समुद्री अभयारण्य

✓माहीम अभयारण्य


✍ पश्चिम महाराष्ट्र

✓कोयना अभयारण्य

✓दाजीपूर अभयारण्यन

✓नांदूर मधमेश्वर अभयारण्य

✓नान्नज अभयारण्य

✓भीमाशंकर अभयारण्य

✓मुळा-मुठा अभयारण्य

✓सागरेश्वर अभयारण्य

✓रेहेकुरी अभयारण्य

✓सुपे अभयारण्य

✓हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य

✍ विदर्भ

✓अंधारी अभयारण्य

✓चपराळा अभायारण्य गडचिरोली

✓गुगामल अभायारण्य अमरावती

✓मेळघाट (वाघ) अभायारण्य अमरावती

✓नर्नाळा - अकोला

✓अंबाबरवा अभयारण्य

✓काटेपूर्णा अभयारण्य

✓कारंजा-सोहोळ अभयारण्य

✓टिपेश्वर अभयारण्य

✓ढाकणा-कोलकाज अभयारण्य

✓ताडोबा राष्ट्रीय उद्यान

✓नरनाळा अभयारण्य

✓नवेगाव राष्ट्रीय उद्यान

✓नागझिरा अभयारण्य

✓पेंच राष्ट्रीय उद्यान

✓किनवट अभयारण्य

✓बोर अभयारण्य

✓भामरागड अभयारण्य

✓मेळघाट व्याघ्र प्रकल्प

✓लोणार अभयारण्य

✓वान अभयारण्य

✓ज्ञानगंगा अभयारण्य


✍ उत्तर महाराष्ट्र

✓अनेर धरण अभयारण्य

✓ पाल-यावल अभयारण्य

✓गौतमाळा-औटरमघाट अभयारण्य -औरंगाबाद व जळगाव.


✍ मराठवाडा

✓किनवट अभयारण्य

✓जायकवाडी अभयारण्य

✓नायगाव अभयारण्य (मयूर).

✓येडशी अभयारण्य.

✍ दक्षिण महाराष्ट्र

✓माळढोक (पक्षी) अभयारण्य,सोलापुर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1👏1
5_6219610530101857001.pdf
21.2 MB
Current Workbook by Sangram Sir.(चालू घडामोडी)

१ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️✔️फक्त प्रामाणिकपणे राज्यसेवा चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी FREE NOTES AVAILABLE केल्या आहे लवकरात लवकर जॉईन करा.

╔══════════════════╗
▒Join @BHAVIADHIKARI2020 ▒
╚══════════════════╝


🔥✌️Note:- कोणतेही COPY PASTE MATERIAL नाही.जॉईन करून NOTES SAVE करा
State Service mains 2022 GS All Papers & Answer key.pdf
6.8 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022

सर्व पेपर‌ एकत्रित प्रथम उत्तरतालिकासहित
(Marathi-English & GS 1 to 4)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
नगरपरिषद_कर_निर्धारण_Booklist.pdf
679.5 KB
♦️नगरपरिषद कर निर्धारण

अभ्यासक्रम आणि Booklist.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⚠️घोटाळेबाज #Blacklisted ❌

📣 राज्यसेवा परीक्षा 2019 मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करुन आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित  करण्यात आले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1
🚨29 May Update🚨

📌 महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8555

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8566

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8567

📌 वनरक्षक पदभरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8568

📌 CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8570

📌 आत्तापर्यंत झालेले जवळपास tcs ने घेतलेल्या सर्व परीक्षामधील प्रश्न या pdf मध्ये आहेत.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8580

📌 Current status of सरळसेवा भरती 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8581

📌 आयोगाचे सामान्य विज्ञान विषयाचे सर्व प्रश्न एकत्रित
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8593

📌 ITI Instructor CBT-02 Hall Ticket released.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8594

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8604

📌 SSC CGL mains exam questionpaper.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8611

📌 महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो (विभागानुसार) 
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8613

📌 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8614

📌 Current Workbook by Sangram Sir.(चालू घडामोडी)
१ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३

https://telegram.me/mega_saralseva_bharti/8619
👍1👏1
🔴 भारतातील जनक विषयी माहिती 🔴

🌀 भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

🌀 आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

🌀 भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

🌀 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

🌀 राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

🌀 हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

🌀 चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

🌀 राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🌀 धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

🌀 वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023