TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🟠महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था :-

🔹मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र - पाडेगाव (सातारा)

🔸गवत संशोधन केंद्र - पालघर

🔹नारळ संशोधन केंद्र - भाट्य (रत्नागिरी)

🔸सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन (रायगड)

🔹काजू संशोधन केंद्र - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग

🔸केळी संशोधन केंद्र - यावल (जळगाव)

🔹हळद संशोधन केंद्र - दिग्रज (सांगली)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
📰 अमळनेर साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान

✅ साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

👉१९८३ मध्ये वयाच्या चौतिसाव्या वर्षी त्यांची ‘प्रवाह’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली.

👉१९९१ मध्ये त्यांचा ‘वर्तमान’ हा पहिला कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केला.

👉१९९४ ते २००८ या काळात त्यांचे ‘दाही दिशा’, ‘शहामृग’, ‘तद्भव’, ‘अदृष्टाच्या वाटा’ असे पाच कथासंग्रह प्रकाशित झाले.

✅ १९९२मध्ये प्रकाशित झालेल्या ‘कोंडी’ या कादंबरीने त्यांना खर्‍या अर्थाने कादंबरीकार म्हणून लौकिक मिळवून दिला.
त्यांच्या या कादंबरीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ल.ठोकळ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार असे काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

✅ २००३मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या युवा साहित्यिकाने भूषविले होते
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
✅♦️तलाठी फॉर्म भरताना female साठी #NCL बाबतीत असे ऑपशन show करत होते.. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे.. तलाठी फॉर्म आता भरू शकता..

Problem सॉल्व्ह..✅

♦️ सरळसेवा भरती माहितीसाठी नक्की खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
#RTI
♦️मे २०२३ अखेर पर्यंत ५४६
#STI रिक्त जागा असून, तर सदर पदांचे मागणी पत्रक शासनाकडे पाठवण्यात आलेले आहे..🔥🔥

👉 कोणत्या जाहिरात मध्ये ही पदे वाढतील, याची सविस्तर माहिती लवकरच कळवली जाईल.. अभ्यास सुरू ठेवा.. ✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
EPFO Paper 2023 .pdf
5.7 MB
♦️ #EPFO Paper 2023

👉आज झालेला UPSC EPFO चा पेपर..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️👉मृदा व जलसंधारण विभाग भरती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 भारतरत्न गाणसम्राज्ञी लता ताई मंगेशकर - महत्वाचे प्रश्न 🛑

🔰 लता मंगेशकर यांचा जन्म कोठे व केव्हा झाला होता ?
👉 इंदोर , 28 सप्टेंबर 1929

🔰 लता मंगेशकर यांनी वयाच्या कितव्या वर्षांपासून गायनास सुर वात केली होती?
👉 13

🔰 लता मंगेशकर यांना भारतरत्न या पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 2001

🔰 लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1989

🔰 लता मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1997

🔰 लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1999

🔰 लता मंगेशकर यांना एकूण किती वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
👉 6 वेळा.
( 1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994)


🔰 लता मंगेशकर यांचे वास्तविक गुरु कोण होते?
👉 गुलाम हैदर

🔰 लता मंगेशकर यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केव्हा समाविष्ट झाले?
👉 1974

🔰 लता मंगेशकर यांचे निधन केव्हा झाले?
👉 6 फेब्रुवारी 2022 ( मुंबई )

🔰 लता मंगेशकर यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे?
👉 92
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
11th-Slide 1-17 Pgs.pdf
66.7 KB
11 वी इतिहास नोट्स

संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब आणि क साठी उपयुक्त

#stateborad #Notes
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Science by Shrinivas Patil.pdf
5.2 MB
#Notes
#Science

🔸Science Notes

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
🎯 बँक ऑफ सिंगापूरची स्थापना
👉 29 जानेवारी 2010
🎯 बँक ऑफ सिंगापूर पालक संस्था
👉 ओव्हरसी-चायनीज बँकिंग कॉपोरेशन, लिमिटेड


🎯 बिहारचे राज्यपाल
👉 फागु चौहान
🎯 बिहारचे मुख्यमंत्री
👉नितीशकुमार
🎯 बिहार राजधानी
👉 पाटणा


🎯 चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
👉 जनरल अनिल चौहान
🎯 लष्करप्रमुख
👉 जनरल मनोज पांडे
🎯 हवाई दल प्रमुख
👉 चीफ मार्शल विवेक राम चौधरी
🎯 नौदल प्रमुख
👉 अँडमिरल आर. हरी कुमार


🎯 OECD मुख्यालय
👉 पॅरिस, फ्रास;
🎯 OECD ची स्थापना
👉 30 सप्टेंबर 1996.

🎯 पाचवे आणि सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)
👉 अजित कुमार डोवाल


🎯 केरळ राजधानी
👉 तिरुवनंतपुरम
🎯 केरळचे राज्यपाल
👉 आरिफ मोहम्मद खान
🎯 केरळचे मुख्यमंत्री
👉 पिनाराई विजयन.


🎯 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक
👉 क्लॉस श्र्वाब
🎯 वर्ल्ड इकॉनॉवमक फोरमचे मुख्यालय
👉 कॉलोनी, स्वित्झलंड
🎯 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष
👉 Borge Brende


🎯 व्हिएतनाम राजधानी
👉 हनोई
🎯 व्हिएतनाम चलन
👉 व्हिएतनामी डोंग


🎯 स्पेन सरकार
👉 एकात्मक संसदीय घटनात्मक राजेशाही
🎯 स्पेनची राजधानी
👉 माद्रिद
🎯 स्पेनचा राजा
👉 स्पेनचा फेलिप सहावा
🎯 स्पेनचे पंतप्रधान
👉 पेड्रो सांचेझ


🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे मुख्यालय
👉 लॉसने, स्विझरलँड
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे सीईओ
👉 थियरी वेइल
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची स्थापना
👉 7 जानेवारी 1924, पॅरिस, फ्रास
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे संस्थापक
👉 पॉल लेउटे
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे ब्रीदवाक्य
👉 फेअरप्ले फ्रेंडवशिप फॉरेव्हर


🎯 टोयोटा मोटर कॉपोरेशनची स्थापना
👉 28 ऑगस्ट 1937, जपान;
🎯 टोयोटा मोटर कॉर्पचे संस्थापक
👉 किचीरो टोयोडा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🛑 आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 :-

✅️ कोरिया प्रजासत्ताकमधील बुसान येथील ‘डोंग-युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटर’ येथे शुक्रवारी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत भारतीय कबड्डी संघाने इराणचा 42 - 32 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

✅️ याआधीही अशी अप्रतिम कामगिरी केली असून भारताचे हे नऊ आवृत्त्यांमध्ये आठवे विजेतेपद ठरले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
🛑 राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे.

✅️ अजित पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामी झाले होते.

✅️ अजित पवारांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु,

✅️ अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासाच्या आतच शरद पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे.

✅️ तसंच, विधिमंडळाच्या प्रतोदपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
भारतात एक पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य.. महाराष्ट्र पण आता सामील झाले यात..

1 ) आंध्रप्रदेश - पाच उपमुख्यमंत्री

2 ) उत्तरप्रदेश - दोन उपमुख्यमंत्री

3 ) नागालँड - दोन उपमुख्यमंत्री

4 ) मेघालय - दोन उपमुख्यमंत्री

5 ) महाराष्ट्र - दोन उपमुख्यमंत्री

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍4
❇️ विभाग नुसार पोलीस भरती रिक्त जागा,,,,👇👇👇👇👇👇👇👇

◆ सोलापूर ग्रामीण जागा ---- 1416 जागा

◆ कोल्हापूर----------1662 जागा

◆ सांगली -----------1616 जागा

◆ सातारा ----------1694 जागा

◆ पुणे ग्रामीण -------1990जागा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
महाराष्ट्रातील पोलीस शिपाई या पदासाठी प्रत्येक जिल्हा निहाय रिक्त जागांचा अहवाल :-

कोल्हापूर 1662 जागा
सोलापूर 1416 जागा
सांगली 1616 जागा
सातारा 1694 जागा
पुणे ग्रामीण 1990 जागा
छत्रपती संभाजी नगर  - 1069
बीड - 1249
जालना - 1005
धाराशिव - 1058
नांदेड - 2021
लातूर - 1064
हिंगोली - 636
परभणी - 962

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
🚨2 July Update🚨

📌 पक्षांतर बंदी कायदा काय आहे
https://telegram .me/mega_aarogy_bharti/10815

📌 चालू घडामोडी :- 01 जुलै 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10817

📌 भारताचा : क्षेत्रानुसार नदी खोऱ्यांचा :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10842

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10843

📌 EPFO Paper 2023 आज झालेला UPSC EPFO चा पेपर..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10853

📌 भारतरत्न गाणसम्राज्ञी लता ताई मंगेशकर - महत्वाचे प्रश्न
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10867

📌 भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10868

📌 सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10869

📌 11 वी इतिहास नोट्स
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10870

📌 Science Notes
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10874

📌 महाराष्ट्रातील पोलीस शिपाई या पदासाठी प्रत्येक जिल्हा निहाय रिक्त जागांचा अहवाल :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/10881
👍1🥰1
MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus.pdf
1.5 MB
🛑#MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023