TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔸निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-२०२२' अहवालात ७८.२० गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.

✅तामिळनाडू देशात अग्रस्थानी आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸खातेनिहाय रिक्त पदे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच पदके...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸Upsc महाज्योती परीक्षेत मास कॉपी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
1.SARTHI IBPS BATCH 2 Provisional Merit List.pdf
888.9 KB
1.SARTHI IBPS BATCH
2. Provisional Merit List.pdf

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔸आरोग्य विभाग गट-क व ड भरती संदर्भात पत्रक.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔷 विम्बल्डनचा नवा तारा. कार्लोस अल्कराझ विम्बल्डन चॅम्पियन.

👉 जोकोविचच्या आठव्या जेतेपदाचे स्वप्न भंगले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
5_6172546007889350013.pdf
238.5 KB
कामगार कल्याण

राज्यसेवा मुख्य GS 3 चे प्रश्न (2020-2022)

Save करुन ठेवा. नगरपरिषद साठी उपयुक्त आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔷 आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारत तिसरा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
5_6172546007889350060.pdf
221.3 KB
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988

राज्यसेवा मुख्य GS 2 चे प्रश्न (2020-2022)

Save करुन ठेवा.नगरपरिषद साठी उपयुक्त आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔷 जात वैधता प्रमाणपत्रे वर्षभर उपलब्ध.

👉
शैक्षणिक प्रवेश सुरू असताना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे कुणालाच वेळेवर प्रमाणपत्रे मिळत नाहीत, त्यातून भ्रष्टाचाराला वाव मिळतो, हे सर्व थांबविण्यासाठी ज्यांना जेव्हा हवे असेल तेव्हा जात वैधता प्रमाणपत्रे देण्याबाबतचा म्हणजे 12 महिने ही प्रक्रिया सुरू ठेवण्याचे नवे धोरण लवकरच जाहीर केले जाईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍4❤2
♦️जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रक.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1👎1
7424.pdf
169.3 KB
♦️#PSI 2020 #eligible candidate list

👉 निवड यादी 583 उमेदवार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
7425.pdf
335.5 KB
♦️#PSI 2020 recommendation #final merit list.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
♦️#PSI 2020 Final #Cut off
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
➡️तलाठी भरती 2023
4625 पदांसाठी अतिशय उपयुक्त
.....

➡️परीक्षा TCS घेणार तर वाचा आणि सराव करा

➡️TCS झालेले पेपर्स
---------------------------------------------
TCS मार्फत घेतलेल्या संपूर्ण पेपरचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक

TCS व IBPS मार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षेच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक
--------------------------------------------
🔖  TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या खालील परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त

- तलाठी भरती 2023

- वनरक्षक भरती 2023

-नगरपरिषद भरती 2023

-राज्य उत्पादन शुल्क भरती 2023

-महानगरपालिका भरती 2023

-जिल्हा परिषद भरती 2023

-तसेच कृषी सेवक ,पशुसंवर्धन, लिपिक,ग्रामसेवक आणि IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त.
----------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆Amazon Monsoon Sale अंतर्गत आजचा 1 दिवस विशेष
सवलतीत उपलब्ध
.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/4315iiR
https://amzn.to/4315iiR
-------------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
👍1
SAIMKATTA TCS JHALELE PAPER SAMPLE COPY_compressed.pdf
1.9 MB
🪀 TCS झालेले पेपर्स🪀

Sample Copy