TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.8K photos
231 videos
8.93K files
12K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
7%
अमरावती
7%
नाशिक
84%
औरंगाबाद
2%
नागपूर
👍4
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
Anonymous Quiz
77%
कोल्हापूर
9%
सातारा
11%
रत्नागिरी
3%
सिंधुदुर्ग
👍3❤1
🔸वक्फ बोर्ड जाहिरात 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1🤮1
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
4%
अमरावती
5%
नाशिक
89%
औरंगाबाद
2%
नागपूर
👍3
महाराष्ट्राचा पठारी प्रदेश किंवा दख्खनचे पठार मुख्यत्वे करून .............. साठी प्रसिद्ध आहे
Anonymous Quiz
37%
नद्यांची खोरी
15%
बीच/पुळन
21%
खाड्या
27%
पर्वतरांग
👍4
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
17%
कळसुबाई
69%
साल्हेर
8%
महाबळेश्वर
7%
हरिश्चंद्रगड
👍4🔥1
ग्रामसेवक पात्रता

↪️ १२ वी मध्ये ६०% कमीत कमी हवेत.. पण जर नसेल तर पर्याय उपलब्ध.

खालील पैकी एक असेल तर १२ वी मध्ये ६०% नसेल तरी अर्ज करता येते.

पर्याय १ - कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदविका
पर्याय २ - BSW
पर्याय ३ - कृषी पदविका / पदवी
पर्याय ४ - ग्रामीण क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव. ( Experience certificate लागेल)

📌MS-CIT compulsory आहे, नाही तर अर्ज करता येणार नाही

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4❤1
TCS पेक्षा IBPS मध्ये वेगळे काय असतं

1) गणितावर जास्त प्रश्न

2) ज्या जिल्ह्यात अर्ज करताय त्या जिल्ह्याची माहिती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
🔸#PCMC सोमवारी निकाल जाहीर होईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍6
🛑 ZP Bharti New Update....

📌एका पदासाठी एकच अर्ज भरा, दुसरा अर्ज भरला, तर पहिला अर्ज रद्द होणार, दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाणार

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3😁1
🚨5 August Update🚨

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13085

📌 जिल्हा परिषद जाहिरात 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13086

📌 राष्ट्रीय पक्ष चालू घडामोडी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13088

📌 महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13089

📌 SSC JE CPWD 2022 JOINING UPDATE...
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13090

📌 जुलै महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13093

📌 जिल्हा परिषद जाहिरात 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13094

📌 ZP सर्व ३४ जिल्हाच्या जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या जागा एकाच pdf मध्ये..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13095

📌 सर्व ZP जाहिरातीमधील संवर्गानुसार जागा
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13097
👍3🥰1
👍6🤷‍♂2❤1
.......च्या तिन्ही बाजूंनी हरियाणा आणि पूर्वेकडून उत्तर प्रदेश आहे
Anonymous Quiz
19%
पंजाब
33%
उत्तराखंड
40%
दिल्ली
9%
हिमाचल प्रदेश
👍6
🔷 चालू घडामोडी :- 05 ऑगस्ट 2023

◆ पंतप्रधान मोदी अमृत भारत योजनेंतर्गत 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेची पायाभरणी करणार आहे.

◆ चाइल्ड केअर होम्सच्या देखरेखीसाठी MASI पोर्टल सुरु करण्यात आले.

◆
अल्पसंख्यांक मंत्रालयाने ‘नया सवेरा’ किंवा ‘फ्री कोचिंग अँड अलाईड’ योजना लागू केली.

◆ TNPCB वादाच्या दरम्यान अदानी कट्टुपल्ली बंदर विस्तारावर जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

◆ केरळ राज्य सरकारने ‘शुभयात्रा’ नावाची एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश केरळमधून प्रथमच परदेशी स्थलांतरितांना अत्यंत आवश्यक आर्थिक सहाय्य प्रदान करणे, सकारात्मक आणि उत्पादक स्थलांतरण परिसंस्था सुलभ करणे हे आहे.

◆ कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना केंद्र सरकारने अधिकृतपणे एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे, ज्यामुळे ते भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ काम करणारे कॅबिनेट सचिव बनले आहेत.

◆ पीएनजीआरबी आणि जागतिक बँक नैसर्गिक वायूमध्ये हायड्रोजन मिश्रणासाठी रोडमॅप तयार करतील.

◆ भारतीय वायुसेनेला (IAF) इस्रायलकडून एअर-लाँच केलेली इस्रायली स्पाईक नॉन लाइन ऑफ साइट (NLOS) अँटी-टँक गाईडेड मिसाइल (ATGM) प्राप्त झाली जी हेलिकॉप्टरमधून 50 किमी आणि जमिनीपासून 32 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते.

◆ अँलेक्स हेल्सने(इंग्लंड) वयाच्या 34 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे.
l

◆ बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने सुवर्णपदक जिंकून इतिहासात आपले नाव कोरले.

◆
पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि आयएएस अधिकारी एन विट्टल यांचे निधन झाले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
▪️खालीलपैकी ड्युस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ❓
Anonymous Quiz
13%
कुस्ती
15%
क्रिकेट
36%
फुटबॉल
35%
बॅडमिंटन
👍4
▪️ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे❓
Anonymous Quiz
2%
क्रिकेट
33%
बॅडमिंटन
49%
लॉन टेनिस
15%
टेबल टेनिस
👍2✍1
▪️निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबधित आहे❓
Anonymous Quiz
25%
गोल्फ
39%
नेमबाजी
19%
बॅडमिंटन
17%
बिलियडर्स
👍3❤1😁1
▪️सेमी कंडक्टर ही संज्ञा कशाशी संबंधीत आहे❓
(SRPF गट क्र. - 12 हिंगोली पोलीस भरती - 2014)
(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
6%
इंटरनेट
64%
इलेक्ट्रोनिक
22%
अवकाश संशोधन
9%
संगणक परिभाषा
👍6👏1
▪️दातांचा डॉक्टर कोणता आरसा वापरतो❓
Anonymous Quiz
5%
सपाट आरसा ,
56%
बहिर्वक्र आरसा
38%
अंतर्वक्र आरसा
2%
यापैकी नाही
👍5🔥1