TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
7509.pdf
472.6 KB
🔸PSI Pre 2022 Revised result
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔸PSI Cut Off
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
7510.pdf
91.6 KB
🔸Sub Registrar Pre 2022 Revised Result
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔸Sub Registrar Cut Off
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
7511.pdf
102.1 KB
🔸STI Pre 2022 Revised Result.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔸STI Cut Off
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔥1
🔸यामुळे आजचा Combine पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल Revised करण्यात आला आहे.

◼️Ratio वाढ नाही.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
#PSI ground 🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️
⭕️♦️⚠️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक
4️⃣ ते 9️⃣ सप्टेंबर,2023 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट-1, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे.

👉 पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी पुण्यामध्ये होणार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
✅♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (महिला)🏃‍♀🏃‍♀

♦️
#PSI 2021 शारिरीक चाचणी (पुरुष)🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ....... आहे.
Anonymous Quiz
4%
पद्मश्री
84%
भारतरत्न
10%
पद्म विभूषण
2%
दादासाहेब फाळकेभारतरत्न -
❤1👍1👏1
नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले?
Anonymous Quiz
46%
कानपूर
28%
लखनौ
20%
मेरठ
6%
झाशी
♦️जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
7518.pdf
70.5 KB
♦️जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 full pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
7520.pdf
201.7 KB
♦️वॉर्ड ऑफिसर लिस्ट खूप दिवसांनी लागली..

✅Interview

👉👉 Adv.No.004/2021 Assistant Commissioner (Ward Officer), Municipal Corporation of Greater Mumbai ,Municipal Senior Services, Group A- List of eligible candidates cum Interview Schedule🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
♦️BEd vs BTC : B.Ed करणाऱ्यांसाठी वाईट बातमी! फक्त BTC पदवीधरांना शिक्षक होता येणार...🙏🙏


👉 BEd vs BTC : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत म्हटलं आहे की, प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी B.Ed केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे प्रथमिक शिक्षक भरतीसाठी फक्त BTC उमेदवार पात्र ठरतील.
🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Anonymous Quiz
20%
खोलीनुसार तापमानात वाढ होते
27%
खोलीनुसार दाब वाढत जातो
28%
खोलीनुसार घनतेत वाढ होते
25%
यापैकी नाहि
👍2👏1
खालील पैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?
Anonymous Quiz
15%
इंद्रावती
19%
प्रवरा
43%
इंद्रायणी
23%
दुधना
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नही?
Anonymous Quiz
16%
विशिष्टी
34%
तापी
41%
भीमा
9%
उल्हास
🔷 (Maharashtra Postal Circle) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती.

◆ शैक्षणिक पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

◆ वयाची अट :- 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆ नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र & गोवा
◆ Fee :- General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

◆ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 ऑगस्ट 2023

👉 अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Link :- https://indiapostgdsonline.gov.in/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5