🛑 निती आयोगाचे नवे सीईओ - बी.व्ही.आर.सुब्रमण्यम
✅ निवृत आयएएस अधिकारी बी.व्ही.आर.सुब्रमण्य यांची निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
✅ सप्टेंबर 2022 मध्ये वाणिज्य सचिव होते त्यानंतर ते निवृत्त झाले, परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतील.
✅ कमीत कमी 2 वर्ष या पदावर असतील.
✅ 1987 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti

❇️ निती आयोग ❇️
✅ घोषणा - 15 ऑगस्ट 2014
✅ स्थापना - 1 जानेवारी 2015
⭐️ निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात.
✅ अध्यक्ष - नरेंद्र मोदी
✅ पूर्णवेळ उपाध्यक्ष - सुमन बेरी
✅ सीईओ - बी.व्ही.आर.सुब्रमण्यम

👍1
59.pdf
3.7 MB
✅ पुणे शहर चालक पोलीस भरती 2021 #Cut_Off
OPEN=47
SC=36
ST=32
VJ.A=40
NT.B=36
NT.C=43
NT.D=44
SBC=39
OBC=39
EWS=41.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
OPEN=47
SC=36
ST=32
VJ.A=40
NT.B=36
NT.C=43
NT.D=44
SBC=39
OBC=39
EWS=41.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
द्रौपदी मुर्मू ह्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?
Anonymous Quiz
37%
झारखंड
8%
मेघालय
51%
ओडिशा
4%
पश्चिम बंगाल
🔥1
द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे?
Anonymous Quiz
12%
महाराष्ट्र
76%
झारखंड
7%
बिहार
5%
तामिळनाडू
👍1🔥1
Watch "Pune | MPSC Students Hunger Strike | Mpsc चे विद्यार्थ्यांनी उगारलं उपोषणाचं अस्त्र" on YouTube
https://youtu.be/0UO695p_7Mg
https://youtu.be/0UO695p_7Mg
YouTube
Pune | MPSC Students Hunger Strike | Mpsc चे विद्यार्थ्यांनी उगारलं उपोषणाचं अस्त्र
#pune #Mpsc #marathinews
एमपीएससी करणारे विद्यार्थी आमरण उपोषण करतायत. गेल्या 24 तासांपासून विद्यार्थ्यांचं बालगंधर्व चौकात आंदोलन सुरूय. मुख्यमंत्री पुण्यात असूनही वेळ दिली नसल्यानं विद्यार्थी आक्रमक झालेत. राज्य सेवा परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याच्या…

♦️आंदोलनाचे २४ तास पूर्ण....🔥🔥🔥
👉आपल्या साठी आजचा दिवस अंत्यत महत्वाचा म्हणून सर्वांनी आंदोलनस्थळी यावं गर्दी दिसली पाहिजेत.. 🔥
👉 जे रात्री थांबले होते आणि आता रूम ला गेले असतील त्यांनी आता फ्रेश होऊन यावं आणि जे रात्री नव्हते त्यांनीही यावे.. 👍👍🏻
👉 आपली महत्त्वाची मागणी- २०२५ च नोटिफिकेशन 🔥🔥
👉 हे शेवटचं आंदोलन असणार आहे.. त्यामुळे आंदोलन स्थळी तुमची उपस्थिती दाखवा.. 🙏🙏🙏🙏🔥🔥
👉 आंदोलन स्थळ : बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏
लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यासोबत कॉल वरून संवाद..