TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.9K photos
231 videos
8.94K files
12.1K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔸दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
.      🟠 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🟠

🔹वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

🔸उत्तर :-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

🔹ईशान्य :-दरकेसा टेकड्या

🔸पूर्व :-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

🔹दक्षिण :-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

🔸पश्चिम :-अरबी समुद्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महाराष्ट्र_सर्व_नकाशे_.pdf
16.1 MB
🧘🏻‍♂ Study through Maps
🧘🏻 महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास नकाशाद्वारे
ज्यांना पाठांतर अवघड जाते त्यांना नकाशाद्वारे Facts चांगल्या लक्षात ठेवता येतील.

🧘🏻 अश्याच Pdf, Content साठी Join करा 👇🏻
 
#Geography
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महाराष्ट्र मिशन वन मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे
Anonymous Quiz
29%
हॉकी
26%
क्रिकेट
37%
फुटबॉल
8%
हॉलीबॉल
🤔1
महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1989 नुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागेवरती वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले असेल तर पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत
Anonymous Quiz
33%
कोणताही पोलीस अधिकारी
28%
पोलीस निरीक्षक
26%
सहाय्यक पोलीस निरीक्षक
13%
पोलीस हवालदार
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते
Anonymous Quiz
7%
गोवा
59%
महाराष्ट्र
19%
गुजरात
15%
मध्य प्रदेश
🔥1
एचआयव्ही विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात?
Anonymous Quiz
12%
मूळ पेशी
16%
लाल पेशी
57%
पांढऱ्या पेशी
15%
चेतापेशी
🔥1
विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
62%
सप्तमी
18%
षष्ठी
14%
तृतीया
6%
द्वितीया
🤔1
नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे?
Anonymous Quiz
28%
डेहराडून
60%
खडकवासला
10%
गोरखपूर
2%
रायपूर
🤔1
कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणूनसुद्धा ओळखले जाते?
Anonymous Quiz
19%
ब्राह्मी
45%
खारोष्टी
19%
मोडी
17%
देवनागरी
👏1
स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?
Anonymous Quiz
61%
कार्बन मोनोऑक्साईड
16%
मिथेन
21%
कार्बन डाय-ऑक्साइड
2%
ओझोन
👍1
⭕️ 👨🏻‍💻चालू घडामोडी पुरस्कार सराव प्रश्न 

🏆प्रथम मिळलेला पुरस्कार व शेवटचा पुरस्कार 

१) भारतरत्न पुरस्कार सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?
-- डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण,सी राजागोपालाचारी,चंद्रशेखर वेंकटरमन ( १९५४ )

२) भारतरत्न पुरस्कार २०१९ कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?
-- भूपेन हजारीका, प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख

३) दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?
--- देविका राणी (१९६९) 

४) दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९ कोणाला जाहीर झाला आहे??
-- राजनिकांत ( ५१ वा ) 

५) राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे?
--- विश्वनाथ आनंद ( १९९१-९२ )

६) राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार २०२० कोणत्या कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे??
--- रोहित शर्मा,मरियप्पम टी, मनिका बत्रा, ,विनेश फोगाट,रानी रामपाल

७) पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणात्या व्यक्तीला मिळालेला आहे?
--- मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप ( १९६५ )

८) ज्ञानपीठ पुरस्कार २०१९ कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे??
---  अक्किथम अत्युथन नंबूथिरी ( ५५ वा )

९) महाराष्ट्र भूषण प्रथम  पुरस्कार कोणाला मिळाला आहे??
--- पु.ल देशपांडे (१९९६)

१०) महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२१-२१ कोणाला मिळाला आहे??
--- आशा भोसले

११) महात्मा गांधी शांतता प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला आहे??
--- ज्युलियस नायरेरे ( ताजनिया राष्ट्रपती १९९५) 

१२) महात्मा गांधी शांतता पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला??
---- बंग बंधू शेख मुजीबर रहमान 

१३) सरस्वती सन्मान प्रथम  पुरस्कार कोणाला मिळाला???
-- हरिवंश राय बच्चन ( १९९१ ) 

१४) सरस्वती सन्मान पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला आहे??
--- डॉ शरण कुमार लिंबाले

१५) व्यास सन्मान प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला आहे??
-- रामविलास शर्मा (१९९१)

१६) व्यास सन्मान पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला आहे??
--- शरद पगारे


⭕️१) ९१ वे ऑस्कर पुरस्कार २०१९ बेस्ट फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला??
--- ग्रीन बुक
२) कोणत्या भारतीय व्यक्तीला अमेरिकेचा कर्नट पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला??
--- पुयुष गोयल
३) पहिला फुटबॉल रत्न पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला आहे?
-- सुनील छत्री 
४) २० वे IIFA पुरस्कार २०१९  सर्वाकृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला??
-- रणवीर सिंग
५) २८ वे सरस्वती सन्मान पुरस्कार २०१८-१९ कोणाला मिळाला आहे??
--- के शिवा रेड्डी 
६) मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला आहे??
--- जोखा अल्हार्थी
७) ग्लोबल फ्युचर फॉर नेचर पुरस्कार २०१९ कोणाला देण्यात आहे??
--- दिव्या कनार्ड
८) स्वच्छ सर्वक्षण पुरस्कार २०१९ कोणत्या शहराला मिळाला आहे??
--- इंदोर 
९) दिव्यांगसाठी महाराष्ट्रतील प्रथम न्यायायल कोठे सुरू करण्यात आले??
--- शिवाजीनगर ( पुणे ) 
१०) जगातील प्रथम इलेक्ट्रॉनिक विमानाची यशस्वी चाचणी कोणत्या देशात घेण्यात आली??
--- कॅनडा ( १० डिसेंबर २०१९ )
११) १३ वे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली??
-- काठमांडू ( नेपाळ )
१२) श्रीलंका चे राष्ट्रपती गोटबया यांनी उत्तर श्रीलंकेच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली??
-- मुरलीधरन 
१३) स्वीडिश सरकारच्या "रॉयल ऑर्डर ऑफ द पोल स्टार कमांडर फस्ट क्लास पुरस्कार २०१९ कोणत्या भारतीयाला मिळाला??
--- लीला पुनिवाला
१४) जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण??
-- सना मरीन ( वय ३४ देश फिनलंड )
१५) टाईम पर्सन ऑफ द इअर २०१९ हा पुरस्कार कोणाला मिळाला??
--- ग्रेटा थनबर्ग ( सर्वात लहान व्यक्ती )



⭕️1]वाक्यप्रकार ओळखा. - सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही . 
उत्तर - संयुक्त वाक्य

2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.
 उत्तर - उद्गारार्थी 

3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
 उत्तर - मनावर जादू होणे 

4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?
 उत्तर - संयुक्तार्थी 

5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा. 
उत्तर - मिश्र 

6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा. 
उत्तर - गर्दी खूप आहे. 

7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव' 
उत्तर - आज्ञार्थ 

 8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ? 
उत्तर - स्वार्थ  

9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ? उत्तर - आज्ञार्थ 

 10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे. 
उत्तर - घटपर्णी  

11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते. 
उत्तर - राणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
❇️ भारतातील थंड हवेची ठिकाणे ❇️

महाराष्ट्र
1️⃣ महाबळेश्वर
2️⃣ पाचगणी
3️⃣ माथेरान

हिमाचल प्रदेश
1️⃣ कुलु
2️⃣ मनाली
3️⃣ शिमला
4️⃣ डलहौसी

उत्तराखंड
1️⃣ मसुरी
2️⃣ नैनिताल

तामिळनाडू
1️⃣ उदगमंडलम
2️⃣ कोडाईकॅनॉल

राजस्थान
1️⃣ माउंट अबू

मध्य प्रदेश
1️⃣ पंचमढी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
❇️ रणजी ट्रॉफीतील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे, मुंबई. मुंबईने विक्रमी ४१ वेळा विजेतेपद जिंकले आहे.

✅ मुंबईनंतर कर्नाटक पूर्वाश्रमीचा म्हैसूर संघ दुसरा सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. त्यांनी ८ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे.

◼️ रणजी करंडक स्पर्धा : 2022 - 23

🔰 विजेता - सौराष्ट्र (दुसऱ्यांदा,पहिले विजेतेपद - 2019 - 20)

🔰 उपविजेता - बंगाल

✳️ विजेता  - उपविजेता  - वर्ष

✓सौराष्ट्र    -    बंगाल  -  २०२२-२३
✓मध्य प्रदेश  - मुंबई   -  २०२१-२२
✓सौराष्ट्र   -   बंगाल   -  २०१९-२०
✓विदर्भ  -    सौराष्ट्र   -  २०१८-१९
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👏1
.      🟠 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🟠

🔹वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

🔸उत्तर :-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

🔹ईशान्य :-दरकेसा टेकड्या

🔸पूर्व :-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

🔹दक्षिण :-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

🔸पश्चिम :-अरबी समुद्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
✅ नाद_भरतीचा 🚔 ( स्वप्न आई वडीलांची )



2022आयपीएल सिझन 15 स्पर्धा विशेष 🔹
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 2022 आयपीएल विजेता - गुजरात टायटन
🦸‍♂कर्णधार - हार्दिक पांड्या

🎖 2022 उपविजेता - राजस्थान रॉयल्स
🦸 कर्णधार - संजू सॅमसन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ हंगाम - 15 वा
👉 एकूण संघ - 10
🚘 टायटल स्पॉन्सर - TATA
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥 दोन नवीन संघ.....
1⃣ गुजरात टायटन
2⃣ लखनऊ सुपर जायंटस्
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️पहिली मॅच - 26 मार्च 2022 (KKR × CSK) वानखेडे
▪️अंतिम मॅच - 29 मे 2022 ( RR × GT) अहमदाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎖 अंतिम मॅच सामनावीर - हार्दिक पांड्या
🧡 Ornage Cap - जॉस बटलर 635 धावा...(संघ - RR)
💜 Purple Cap - यजुवेंद्र चहल 27 बळी....(संघ - RR)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎖Fairplay Award - गुजरात टायटन & राजस्थान रॉयल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏏Super Striker Of The Season - दिनेश कार्तिक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏅Game Changer Of The Season - जॉस बटलर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤾‍♂ Percect Catch Of The Season - एविन लुईस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏏 Emarging Player Of The Season - उमरान मलिक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏋Cred Power Player Of The Season - जॉस बटलर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚀 Fasted Delivery Of The Season - लॉकी फर्ग्युसन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💰 Most Valubale Aset Player Of The
Season - जॉस बटलर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6⃣ सर्वाधिक षटकार - 45 जॉस बटलर (RR)
4⃣ सर्वाधिक चौकार - 83 जॉस बटलर (RR)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥 IPL 2022 मधील शतके 1⃣0⃣0⃣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 क्विंटन डी कॉक (LSG) - 140
👉 जोस बटलर (RR) - 116
👉 रजत पाटीदार (RCB) - 112
👉 के. एल. राहुल (LSG) - 103
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 IPL - 2022 मधील सर्वात महागडा खेडाळू
▪️इशान किशन 15.25 करोड रुपये...
👉 IPL - 2022 मधील सर्वात महागडा परदेशी खेडाळू
▪️लियम लिविंगस्टन 11.50 करोड रुपये...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 Playoff मधील 4 संघ 👇
1) लखनऊ सुपर जायंट
2) गुजरात टायटन
3) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
4) राजस्थान रॉयल्स
❇️ पोलीस भरती करणाऱ्या आपल्या जवळच्या सर्व मित्रांना माहिती शेअर करा....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1