TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.9K photos
231 videos
8.94K files
12.1K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 :
FSO/ वैधमापनशास्त्र/ तुमच्या साठी सुध्दा हेच आहे पूर्व परीक्षेत........🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👇 विरामचिन्हे 👇

➡️ विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा❓

1. पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.

2. अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.

3. अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.

4. प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?

5. उदगारवाचक (!) : वाह ! काय चांगले गाडी आहे.

6. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘) : दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.

7. संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.

8. निर्देशक चिन्ह (--) : आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध

9. कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )

10. द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.

11. अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
DOC-20230222-WA0006.pdf
173.6 KB
#ITI INSTRUCTOR

Updated Notice for Recruitment Process.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Ssc CGL tier 1 marks date postponed now 27 Feb to 13 March
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
मीरा भाईंदर वसई विरार उमेदवारांना सूचना... 👆🏻
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
ITI UPDATE
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे ❇️

◆ भारत - सिंहस्थ राजमुद्रा

◆ रशिया - विळा हातोडा

◆ इराण - गुलाब

◆ जर्मनी - मक्याचे कणीस

◆ इंग्लंड - गुलाब

◆ श्रीलंका - सिंह

◆ इटली - पांढरी लिली

◆ स्पेन - गरूड

◆ ऑस्ट्रेलिया - कांगारू

◆ पाकिस्तान - चंद्रकोर व तारा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 196
4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
BULDHANA (1).pdf
1012.6 KB
🛑#BULDHANA अनुकंपा वनरक्षक यादी जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ नदी काठावर वसलेले शहर :-

✶ यमुना नदी  ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट,  डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠  बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी  ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी  ➠ सूरत
✶ कृष्णा नदी  ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी  ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी  ➠ बरेली
✶ बेतवा नदी  ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी  ➠ अयोध्या
✶ हुगली नदी  ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी  ➠ जबलपुर
✶ चंबल नदी  ➠ कोटा
✶ गोदावरी नदी  ➠ नासिक
✶ कावेरी नदी  ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी  ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी  ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी  ➠ अहमदाबाद


स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
💡 सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते?
(अ) सॅफ्रनिन
(ब) आयोडीन ✅
(क) इसॉसिन 
(ड) मिथेलिन ब्लू

Q :__ झाडाला कणखर आणि टणक बनवते?
(अ) स्थूलकोन
(ब) मूल ऊती
(क) दृढकोण ऊती ✅
(ड) वायू ऊती

Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?
(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे
(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते
(क) प्रचलन न करणारे
(ड) वरील सर्व बरोबर  ✅

Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?
(अ) गांडूळ 
(ब) लीच (जळू)
(क) नेरीस
(ड) वरील सर्व ✅


Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा:
(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.
(अ) मोलुस्का
(ब) आर्थोपोडा ✅
(क) एकायनोडर्माटा
(ड) सीलेंटेराटा


Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
(अ) तारामासा
(ब) सी- ककुंबर
(क) सी-अर्चिन
(ड) ऑफिऑथ्रिक्स
(इ) वरील सर्व ✅


स्पेशल सामान्य विज्ञान [१०,००० +प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔷 76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर झाला.

◆ लंडन, इंग्लंडमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये, 76 व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, ज्यांना बाफ्टा म्हणूनही संबोधले जाते, सादर करण्यात आले. अभिनेते रिचर्ड ई ग्रँट यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते.

➤ श्रेणी                            विजेता

◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट      :- पश्चिम आघाडीवर सर्व शांत

◆ आघाडीची अभिनेत्री :- केट ब्लँचेट, (टार)

◆ आघाडीचा अभिनेता :- ऑस्टिन बटलर, (एल्विस)

◆ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक.   :- एडवर्ड बर्जर, (पश्चिम आघाडीवर सर्व शांत)

◆ सर्वोत्तम कास्टिंग.      :- एल्विस

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
18 व्या जागतिक सुरक्षा काँग्रेसला जयपूरमध्ये सुरुवात झाली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
2023 चा ज्ञानप्पाना पुरस्कार कवी व्ही. मधुसूदनन नायर यांना देण्यात आला
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
टाटा समूहाने 2027 पर्यंत महिला प्रीमियर लीगसाठी शीर्षक प्रायोजकत्व हक्क मिळवले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
ऑस्ट्रेलिया या ऑगस्टमध्ये प्रथमच मलबार नौदल सराव करणार आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..
____
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
मुंबई शहर सोडून सर्व जिल्याची लेखी परीक्षा एकाच दिवशी...

मुंबई शहर पोलीस भरती लेखी परीक्षा तसेच इतर जिल्याची लेखी परीक्षा ही एका दिवशी होणार आहे असा चुकीचा मेसेज काही लोक व्हायरल केला आहे

तसेच मुंबई शहर पोलीस भरतीचे ग्राउंड इतर जिल्ह्यात होणार आहे हा देखील फेक मेसेज आहे

अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्ही तुमचा अभ्यास करा. वेळ आल्यावर सर्व गोष्टी समजेल.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti