TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.9K photos
231 videos
8.94K files
12.1K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
clerk paper 26-02-23_230226_133810.pdf
1.8 MB
⭕️♦️⚠️मुंबई उच्च न्यायालय लिपिक लेखी चाळणी 26/02/2023 परीक्षा पेपर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👇👇Information 👇👇

◾️ 10,000 नवीन MSME ची नोंद करणारा पहिला जिल्हा ➖️ अर्नाकुलम

◾️ भारतातील पहिले खाजगीरीत्या तयार केलेले रॉकेट ➖️ Vikram -s ➖️ आंध्र प्रदेश

◾️ जगातील पाम लोफ हस्तलिखित संग्रहालय ➖️ केरळ

◾️ ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था ➖️इंदोर

◾️ ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली ➖️ स्काय एअर

◾️ पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट ➖️ जम्मू आणि काश्मीर

◾️ कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत ➖️ जम्मू-काश्मीर

◾️ पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस➖️ मुंबई

◾️ भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर ➖️ दिल्ली

◾️ भारतातील पहिले फ्रोझर लेक मॅरेथॉन ➖️ लदाख

◾️ प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय ➖️ केरळ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
5_6105152018190435917.pdf
20 MB
ग्रोव्हर आणि बेल्हेकर पुस्तक

प्रकरण ...4 ते 32
#history #Notes

नोट्स... खूप दिवसापासून विद्यार्थी मित्रांची मागणी

पवन सर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3
Police Bharti Paper - 23-1.pdf
872.9 KB
संघर्ष अकॅडमी

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 337
Answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❝ लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी जाहलो
खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक
जाणतो मराठी एवढ्या
जगात माय मानतो मराठी ❞

मराठी राजभाषा दिनाच्या
सर्वाना हार्दिक शुभेच्छा....!! 💐💐

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️मराठी मायबोली अभिजात दर्जापासून अजूनही वंचितच...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ #TAIT निकाल लवकरच..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️#Countdown. 🕰️🕰️

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
New Doc 2020-08-25 22.37.48.pdf
20.1 MB
●  इतिहास मायक्रो नोट्स ●
●  6 वी स्टेट बोर्ड ●
●  प्राचीन भारत  ●

By पवन सर
#History #Notes

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
4.-Economics-Book-for-Class-11th-in-Marathi-21.pdf
5 MB
⭕️⚠️♦️11वी अर्थशास्त्र  स्टेटबॉर्ड बुक


☑️1-2 प्रश्न सुटतील आणि BASIC उजळणी होईल यथावकाश मिळाला वेळ तर करा फायदाच होईल.

⚠️ एकदा वाचा आणि  2017 पासून PYQ बघा 1-2 प्रश्न जसाच्या तसा विचारला जात आहे 😊👍 जमले तर करा फायदा होईल.

🚩 आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
CSAT QUESTION PAPER 2013-2020.pdf
10.3 MB
📌 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 (CSAT) प्रश्नपत्रिका.

📌 2013 ते 2019.

📌 With Final Answer Key.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
संपूर्ण_मराठी_व्याकरण_नोट्स_by_अमोल_पाटील_सर.pdf
101.4 MB
⭕️♦️संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स by अमोल पाटील सर.

🚩धन्यवाद अमोल पाटील सर😊

🚩नक्कीच अभ्यासा फायदा होईल अत्यंत सोप्या भाषेत नोट्स .
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MOST IMP ENGLISH VOCABULARY PART 2.pdf
57.7 MB
⭕️♦️UPSC MPSC ,CDS मध्ये वारंवार विचारलेली ENGLISH VOCABULARY.

#ENGLISH VOCABULARY PART 2

♦️MUST PRINT फायदाच फायदा होईल ही शाश्वती.

⭕️✔️ ⎙ㅤ   ⌲
ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

🚩धन्यवाद अतुल जाधव सर

⚠️⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महत्त्वाचे_भुरूपे#पाठ_करा#स्टेट_बोर्ड_9वी_भूगोल_#refer_करा#svdi.pdf
1.3 MB
📌महत्त्वाचे भुरूपे#पाठ करा#स्टेट बोर्ड 9वी भूगोल #refer करा#svdi sir️#

📌 कशाची निर्मिती कशामुळे होते #पॉईंट लक्षात ठेवा

📌 1 questn fix#notes#

📌 pdf by योगेश सुशीला भारत मानकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
भारताचा_आर्थिक_भूगोल_#हस्तलिखित_नोट्स#imp#LBH#PDF_BY_YIGESH_MANKAR.pdf
1.7 MB
📌भारताचा आर्थिक भूगोल #हस्तलिखित नोट्स#

📌 अत्यंत उपयुक्त अशा नोट्स

📌 नक्की अभ्यासा .

🚩 PDF BY योगेश सुशीला भारत मानकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
भूगोल#पूर्व_परीक्षा_महत्त्वाचे_मुद्दे#pdf_by_YOGESH_MANKAR_Copy.pdf
13.5 MB
📌 भारताचा भूगोल नोट्स

📌 10वी जुने/ नवीन पुस्तक , भुरूपे , हवामान नकाशे राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची माहिती .

📌 एकदा नक्की डाउनलोड करा # rivision #साठी अत्यंत उपयुक्त माहिती

🚩 हस्तलिखित नोट्स & pdf by योगेश सुशीला भारत मानकर😊

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
चालू_घडामोडी_वार्षिकी_2021.pdf
19.6 MB
⭕️♦️नमस्कार माझ्या सर्व बंधू- भगिनींनो मी भरत नागरे माझ्या वाढदिवसानिम्मित तुम्हा सर्वांना छोटीशी भेट...

#CURRENT AFFAIRS 2021


♦️ पुढील वर्षी होणाऱ्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेत तुम्हास तुमच्या अभ्यासात ह्या वार्षिकी चालू घडामोडी महत्वाच्या मुद्यांचा फायदा होईल आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुमच्या यशात ह्या नोट्स चा नक्कीच वाटा राहील .

#THANKS EVERYONE


🚩हस्ताक्षर आणि लिखाण :- SUPER 30 FAMILY❤️😘

✌️दिल करे तो शूक्रिया बोल दियो GOD BLESS U ALL❤️

🚩 आपलेच सोबती :-

☑️ भरत बाळू नागरे (BDAY BOY😍).

☑️ योगेश सुशीला भारत मानकर🚩.

☑️ अनिकेत निर्मला संतोष बरके(DESIGN & EDITING MASTER🔥)

☑️ संदीप ज्योती दिलीप चौधरी💪

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
घटनानिर्मिती_by_योगेश_मानकर.pdf
5.1 MB
📌 घटनानिर्मिती परिपूर्ण नोट्स # COMBINED पूर्व#मुख्य #

📌 राज्यसेवा मुख्य च्या दृष्टीने नोट्स

📌 नक्कीच अभ्यासा
#revision साठी अत्यंत उपयुक्त

📌 pdf by योगेश सुशीला भारत मानकर

📌 आवडल्यास नक्की share करा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
प्राचीन_भारताचा_इतिहास_NOTES_BY_YO🚩.pdf
6.3 MB
⭕️♦️⚠️प्राचीन भारताचा इतिहास नोट्स BY योगेश सुशीला भारत मानकर😊.


☑️ उजळणी साठी नक्किच उपयोगी पडतील .

♦️ उर्वरित पार्ट 2 लवकरच 😊


♦️⎙ㅤ   ⌲
ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ

🚩Input by :- योगेश सुशीला भारत मानकर😊

⚠️⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
SCIENCE NOTES # IMPORTANT #.pdf
33.7 MB
📌 विज्ञानाच्या महत्त्वाच्या परिपूर्ण नोट्स

📌 नक्कीच download करा # परिक्षभिमुख #

🚩 PDF BY - योगेश सुशीला भारत मानकर 😊

📌 संयुक्त पूर्व आणि राज्यसेवा साठी अंत्यत उपयुक्त

📌 कृपया download करून अभ्यास करा नक्कीच फायदा होईल .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti