TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.9K photos
231 videos
8.93K files
12.1K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5_6323065679398306952.pdf
23.5 MB
#Notes
#English

🔸 स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेतील अत्यंत महत्त्वाचे नियम या पीडीएफ मध्ये देण्यात आले आहे परीक्षेला जाता जाता या नियमांचा नक्कीच अभ्यास करा आणि भरघोस गुण मिळवा.

✍ By - M.J Shaikh Sir

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
5_6321205065205941605.pdf
23.8 MB
#Notes
#English

🔸स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत विचारलेले vocabulary  (शब्दसंग्रह)  PDF येथे देण्यात आलेली आहे ,त्याचा सविस्तर अभ्यास करावा.

✍ M.J. Shaikh Sir
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
25.6 MB
#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध  करून देत आहे.


🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
•  MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
💞👌👌👌👌👌👌👌👌👌

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️ Waiting list pimpri chinchwad 2019 ⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
👍1
🛑 ICC महिला T-20 विश्वचषक - 2023 :-

✅ ठिकाण - दक्षिण आफ्रिका (केप टाऊन)

✅ विजेता - ऑस्ट्रेलिया (सहाव्यांदा)

✅ उपविजेता - दक्षिण आफ्रिका

✅ सामनावीर - बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया )

✅ मालिकावीर - अँश गार्डनर (ऑस्ट्रेलिया )

⭐ अगामी 2024 वर्षातील महिला T-20 विश्वचषकाचे आयोजन बांग्लादेशात करण्यात येणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#Police bharti UPDATE..
🔸मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांची चालक पोलिस भरती पेपर 19 मार्च ला होतील.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
251 (1).pdf
629 KB
पुणे ग्रामीण चालक मार्क्स... 👆🏻

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
लेखापाल_सरळसेवा_भरती_2023_Draft_Advt.pdf
6.7 MB
वनविभाग लेखापाल सरळसेवा भरती 2023 - Draft Advertisement ✅️

परीक्षा - TCS घेणार.

कोणतीही पदवी चालेल.

टोटल 127 जागा.

फक्त एकाच वनवृत्तात अर्ज करता येईल. एकपेक्षा जास्त वनवृत्तात अर्ज केले तर फक्त पहिल्या वनवृत्ताचा अर्ज ग्राह्य धरल्या जाईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन 👇👇

https://t.me/mega_saralseva_bharti
⭕️ वनविभाग लेखापाल सरळसेवा भरती 2023 - परीक्षा स्वरूप ⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 वनविभाग परिक्षेविषयी सर्व अपडेट्स खालील चॅनेल वर टाकण्यात येतील...

@mega_saralseva_bharti
@mega_saralseva_bharti
@mega_saralseva_bharti
🛑सदर पदाची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही.

👉सदर परिपत्रक हा फक्त जाहिरातीचा मसुदा आहे.🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 वनविभाग परिक्षेविषयी सर्व अपडेट्स खालील चॅनेल वर टाकण्यात येतील...

@mega_saralseva_bharti
@mega_saralseva_bharti
@mega_saralseva_bharti
YCMOU History book's.pdf
34.6 MB
#YCMOUBooks

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये

📌राज्यसेवा मुख्य GS-1 साठी अत्यंत उपयुक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
1182.pdf
10 MB
🛑 #Syllabus राज्यसेवा मुख्य परीक्षा.

👉 संपूर्ण
#Syllabus मराठी मध्ये उपलब्ध....

👉 अभ्यास करताना
#Syllabus #Copy सोबत ठेवा... लगेच प्रिंट काढून घ्या🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔥1
#interview

♦️महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 27 ते 29 मार्च 2023 व 31 मार्च 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे.
🌿🌿🌿🌿🌳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#interview

♦️जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 5 व 6 एप्रिल 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🌿🌳🌳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6802.pdf
1.8 MB
#PSI Ground 🏃‍♂️🏃🏃
⭕️♦️⚠️पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. सदर मानके सन 2023 च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️#PSI Physical 2020 interview letters प्रोफाइल ला आलेले आहेत. Download करुन तारीख पाहा तुमची.. 👍🏻

👉 ई-मेल वर SPAM folder madhe interview लेटर आलेले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MERIT LIST WRD JE 2019.pdf
4.6 MB
⭕️♦️⚠️ MERIT LIST #WRD JE 2019.pdf

👉 Open General 159
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
sPYXSYsRbr0MaUNn2uOZspIcceVCNrYTy9HCxC3N (1).pdf
2.8 MB
✅ मुंबई  लोहमार्ग  गुण 👆👆👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
32.pdf
1.2 MB
✅ ठाणे शहर ग्राउंड मार्क्स... 👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti