TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.8K photos
231 videos
8.92K files
12K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
6388.pdf
1.3 MB
#syllabus
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम..

👉 राज्यसेवा 2023 पूर्व साठी अभ्यासक्रम.

👉 अभ्यास करताना
#syllabus ची प्रिंट सोबत राहू द्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️ #ZP प्रलंबित भरती बाबतीत..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️वयोमर्यादा शिथिल करण्याबाबतचा #GR

👉 आजपासून 31/12/2023 पर्यंत येणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी वयोमर्यादा :-
Open - 40 वर्ष
इतर - 45 वर्ष...


⚠️ आज पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत असा उल्लेख जीआर मध्ये असल्यामुळे #Combined साठी वयोमर्यादा संपलेल्यासाठी फॉर्म भरण्यासाठी ची लिंक शक्यतो #OPEN होणार नाही... फक्त राज्यसेवा व इथून पूढे ज्या जाहिराती 31 डिसेंबर पर्यंत येतील त्यांनाच हा नियम लागू असेल.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️राज्यसेवा जाहिरात 2021

👉 Open general & EWS general ला असणारी पदे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
Document 3.pdf
11.8 MB
🛑आज झालेला गट_क सेवा मुख्य परीक्षा 2022. कर सहायक पेपर क्रमांक_ 2👍

👉A set
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हे घोषवाक्य कोणत्या संघटनेचे आहे ?
Anonymous Quiz
15%
जी - 7
70%
जी - 20
11%
ओपेक
5%
ब्रिक्स
😁5
🛑 जी - 20 चे अध्यक्ष पद यावर्षी भारत देशाकडे आहे म्हणून जी - 20 मध्ये एकूण किती देश सदस्य आहेत अध्यक्ष तसेच कोण कोणते देश आहे याची माहिती वर दिलेली आहे व्यवस्थित लक्षात ठेवा

✅️ यावर्षी अध्यक्ष पद भारताकडे असल्यामुळे 100% यावर प्रश्न येणारच
5_6136663922658246901.pdf
6.9 MB
#Notes
#History

🔸समाज सुधारक
हस्तलिखित नोट्स

✍By- pooja madam

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
#Notes
#History

🔸महाराष्ट्राचा इतिहास नोट्स-
11 वी (old Syllabus)

✍संकलन - नागेश गायकवाड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
राज्यपालांची_निवड_कशी_केली_जाते_राज्यपालांची_भूमिका_वादातीत_का_राहिली.pdf
559.3 KB
🔴 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे..
.
#governer
.
By Abhijit Rathod

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9) देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड


स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
❇️ महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे ❇️
      
1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?
उत्तर: कुलाबा

2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?
उत्तर: 1897

3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
उत्तर: बराकपुर

4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर: मिनामाटा

5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर: ॲडम स्मिथ

6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
उत्तर: यवतमाळ

7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर: 11 जुलै

8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर: 1993

9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
उत्तर: 1972

10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
उत्तर: गडचिरोली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍6
🔥 तृतीयपंथी व्यक्तीबद्दल परिक्षाभिमुख💯

✍ तृतीयपंथी साठी ची राष्ट्रीय परिषद - अध्यक्ष- सामाजिक आणि न्याय मंत्री
✍गरीमा गृह - निवारा घरे ( गुजरात वडोदरा )
✍smile योजना - तृतीयपंथी आणि भिकारी साठी
✍तृतीयपंथी साठी धोरण आणणारे पाहिले राज्य - केरळ (2015)
✍ आरक्षण देणारे पाहिले राज्य - कर्नाटक

🔥 काही प्रसिद्ध तृतीयपंथी व्यक्ती 🔥

✍गौरी सावंत - महाराष्ट्र राज्य निवडणूक सदिच्छा दूत
✍सत्यश्री शर्मिला - पाहिले वकील
✍डॉ माणबी बंडोपाध्यय - पाहिले प्राचार्य
✍पद्मिनी प्रकाश - पहिली न्युज अँकर
✍प्रिथीका यशीनी - पहिली पोलीस अधिकारी
✍अंजली अमीर - चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी पहिली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍7
. 🟠 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🟠

🔹वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

🔸उत्तर :-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

🔹ईशान्य :-दरकेसा टेकड्या

🔸पूर्व :-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

🔹दक्षिण :-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

🔸पश्चिम :-अरबी समुद्र
👍5
महाराष्ट्र_भूगोल_संपूर्ण_नोट्स.pdf
26.3 MB
#Notes
#Geography

🔸महाराष्ट्र भूगोल संपूर्ण नोट्स

✍By. - Abuj Patil
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
⭕️♦️⚠️ नॅक मूल्यांकन असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेशावर बंदी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
♦️#Countdown. 🕰️🕰️

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
6388.pdf
1.3 MB
#syllabus
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम..

👉 राज्यसेवा 2023 पूर्व साठी अभ्यासक्रम.

👉 अभ्यास करताना
#syllabus ची प्रिंट सोबत राहू द्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1