TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
राज्यपालांची_निवड_कशी_केली_जाते_राज्यपालांची_भूमिका_वादातीत_का_राहिली.pdf
559.3 KB
🔴 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे..
.
#governer
.
By Abhijit Rathod

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9) देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड


स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
❇️ महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे ❇️
      
1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?
उत्तर: कुलाबा

2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?
उत्तर: 1897

3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
उत्तर: बराकपुर

4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर: मिनामाटा

5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर: ॲडम स्मिथ

6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
उत्तर: यवतमाळ

7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर: 11 जुलै

8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर: 1993

9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
उत्तर: 1972

10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
उत्तर: गडचिरोली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍6
🔥 तृतीयपंथी व्यक्तीबद्दल परिक्षाभिमुख💯

✍ तृतीयपंथी साठी ची राष्ट्रीय परिषद - अध्यक्ष- सामाजिक आणि न्याय मंत्री
✍गरीमा गृह - निवारा घरे ( गुजरात वडोदरा )
✍smile योजना - तृतीयपंथी आणि भिकारी साठी
✍तृतीयपंथी साठी धोरण आणणारे पाहिले राज्य - केरळ (2015)
✍ आरक्षण देणारे पाहिले राज्य - कर्नाटक

🔥 काही प्रसिद्ध तृतीयपंथी व्यक्ती 🔥

✍गौरी सावंत - महाराष्ट्र राज्य निवडणूक सदिच्छा दूत
✍सत्यश्री शर्मिला - पाहिले वकील
✍डॉ माणबी बंडोपाध्यय - पाहिले प्राचार्य
✍पद्मिनी प्रकाश - पहिली न्युज अँकर
✍प्रिथीका यशीनी - पहिली पोलीस अधिकारी
✍अंजली अमीर - चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी पहिली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍7
. 🟠 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🟠

🔹वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

🔸उत्तर :-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

🔹ईशान्य :-दरकेसा टेकड्या

🔸पूर्व :-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

🔹दक्षिण :-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

🔸पश्चिम :-अरबी समुद्र
👍5
महाराष्ट्र_भूगोल_संपूर्ण_नोट्स.pdf
26.3 MB
#Notes
#Geography

🔸महाराष्ट्र भूगोल संपूर्ण नोट्स

✍By. - Abuj Patil
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
⭕️♦️⚠️ नॅक मूल्यांकन असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेशावर बंदी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
♦️#Countdown. 🕰️🕰️

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
6388.pdf
1.3 MB
#syllabus
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम..

👉 राज्यसेवा 2023 पूर्व साठी अभ्यासक्रम.

👉 अभ्यास करताना
#syllabus ची प्रिंट सोबत राहू द्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
Pre 2023.pdf
830.4 KB
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम  combine 2023

⚠️ प्रिंट काढून नेहमी समोर राहूद्या अभ्यास करताना.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहिरात

👉 ⚠️अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे..

👉Last date of Application: 22 March 2023

⚠️ कागदपत्रे ज्यांनी अजून काढलेले नसतील त्यांनी काढून घ्या.. 2 मार्च पासून फॉर्म भरणे चालू झालेले आहे.. 🙏🙏

⚠️ पुणे केंद्र पाहिजे त्यांनी पुढील दोन ते तीन दिवसाच्या काळात फॉर्म भरावे.. 🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
#TAIT
⭕️♦️⚠️‘टेट’ चा निकाल १५ दिवसांत जाहीर होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका-महापालिका शाळांमधील शिक्षकांची भरती होईल. एकाचवेळी ३२,३०० शिक्षकांची भरती होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
5_6136663922658246901.pdf
6.9 MB
#Notes
#History

🔸समाज सुधारक
हस्तलिखित नोट्स

✍By- pooja madam

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
#Notes
#History

🔸महाराष्ट्राचा इतिहास नोट्स-
11 वी (old Syllabus)

✍संकलन - नागेश गायकवाड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
खेळाडूंना शासकीय सेवेत लवकरच नियुक्ती..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
#CTET 2022 निकाल लागला आहे..

👇👇👇👇
https://cbseresults.nic.in/ctet/CtetDec22.htm
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
all science book marathi .pdf
89.7 MB
✅5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)

2023 च्या Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त

तसेच राज्यसेवा पूर्व 2023 साठी उपयुक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
नोबेल पुरस्कार

👉एका पेक्षा जास्त वेळा नोबेल जिंकणाऱ्या संस्था

1. रेडक्रॉस (1917, 1944, 1963)

2. UNHRC (1954, 1980)

👉आतापर्यंत तीन व्यक्तींना मरणोत्तर नोबेल (मृत्यूपूर्वी नामनिर्देशन झाले असेल तर मरणोत्तर
देण्यात येतो)


1. एरिक एक्सेल कर्फल्ड साहित्याचा नोबेल (1931)

2. डेंग हॅमरशोल्ड शांतता नोबेल (1961)

3. राल्फ एम. स्टेनमॅन मेडीसीन क्षेत्रातील नोबेल (2011)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1🥰1
⭕️♦️⚠️ राज्यसेवा परीक्षा काही पदासाठी अश्या प्रकारे शारीरिक अहर्ता लागते ते पाहून घ्या.. dy.SP/ ACP post साठी #PSI यापेक्षा वेगळी अहर्ता आहे..
84-89 छाती MALE साठी. DY. SP साठी 🙏🙏

👉 राज्यसेवा Preliminary फॉर्म ची माहिती मुख्य फॉर्म भरण्यासाठी forward होत असते छाती किंवा उंची बाबतीत टाकलेली माहिती मुख्य फॉर्म भरताना बदलता येत नसते. preliminary चा फॉर्म भरताना criteria मध्ये तुम्ही बसत असले तर प्रोफाइल मध्ये आवश्यक ते बदल करूनच फॉर्म भरा. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1