TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.8K photos
231 videos
8.93K files
12.1K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
TCS - बुद्धिमत्ता - ITI 120 Q - टॉपिक नुसार ✅️.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
5_6066852854214168122.pdf
779.2 KB
✅ सोलापूर चालक लेखीसाठी पात्र उमेदवार यादी....👆👆👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
all science book marathi .pdf
86.1 MB
#Science
#StateBoard
#All_In_One

🔸5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान(मराठी)

👉2023 च्या Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त

👉तसेच राज्यसेवा पूर्व 2023 साठी उपयुक्त
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
महाराष्ट्र इतिहास .pdf
16.1 MB
#YCMOU
#All_In_One
#History

History Books

1.महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन

2.ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र

3.राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग

👉3 पुस्तकांची  एकत्र PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Police Bharti Solu Paper - Demo-1.pdf
1.2 MB
Police Bharti Solu Paper - Demo.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
Police Bharti Paper - Demo-1.pdf
1.1 MB
Police Bharti Paper - Demo.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1👏1
202303031155459105.pdf
548.3 KB
विमा तांत्रिक नियुक्ती २०२१
( Waiting list उमेदवार )

📌 Technical Assistant तथा विमा तांत्रिक सहायक

१st waiting list
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🔷 हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 (24व्या) :-

◆ स्थळ :- बीजिंग (चीन),
◆ उद्घाटन स्थळ :- बीजींग नॅशनल स्टेडियम
◆ कालावधी :- 4 ते 20 फेब्रुवारी 2022 (17 दिवस)

➤ उद्घाटन सोहळ्यातील क्रीडाज्योत प्रज्वलन :-
1) डिनीजीर यीलामुजिआंग (चीन)
2) झाओ जिआवेन (चीन)

उद्घाटन सोहळ्याची मुख्य संकल्पना :- "एक जग एक कुटुंब"

◆ शुभंकर :- बिंग डेवन (एक प्रकारचा पांडा)

➤ एकूण सहभागी देश :- 91
➤ घोषवाक्य :- "सामायिक भविष्यासाठी एकत्र".

➤ भारतातील सहभागी खेळाडू :- 1 (मोहम्मद आरिफ खान)

◆ या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही पदक मिळाले नाही.

◆ उन्हाळी तसेच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे बीजिंग हे पहिले शहर बनले.

◆ हैती आणि सौदी अरेबिया हे देश हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पहिल्यांदाच सहभागी झाले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
202303031155459105.pdf
283.8 KB
विमा तांत्रिक नियुक्ती २०२१
( Waiting list उमेदवार )

📌 Technical Assistant तथा विमा तांत्रिक सहायक

१st waiting list
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
प्रश्नमंजुषा




1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.


A) मुख्यमंत्री
B) राज्यपाल✔️✔️
C) राष्ट्रपती
D) विधानसभा अध्यक्ष



2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.

अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा थोडाच वाढला आहे
ब) अपुरे क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.

पर्याय:-

A) अ, ब दोन्ही बरोबर
B) अ , ब दोन्हीं चुक
C) अ बरोबर
D) ब बरोबर✔️✔️



3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.

A) केंद्र शासन
B) राज्य शासन
C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️
D) वरीलपैकी नाही.



4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या क्रमाने मांडणी करा.

अ) पश्चिम बंगाल
ब) महाराष्ट्र
क) हिमाचल प्रदेश


A) अ, ब,क
B) क, ब, अ✔️✔️
C) ब, क, अ
D) ब , अ, क



5) कोणते विधान बरोबर आहे.

अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.

A) अ बरोबर
B) ब बरोबर ✔️✔️
C) अ ,ब दोन्ही बरोबर
D) अ, ब दोन्ही चूक



6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.

अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.
ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.

A) अ
B) ब
C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️
D) एक ही नाही




7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत.
अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते
ब) ग्रामीण निवारा
क) ग्रामीण पाणीपुरवठा
ड) ग्रामीण विद्युतीकरण
इ) ग्रामीण दूरध्वनी

A) ब ,क, ड
B) अ, ब, क, ड
C) अ, क, ड, इ
D) अ, ब, क, ड, इ✔️✔️




8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15 दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.

A) एअरपोर्ट नवी दिल्ली
B) एअरपोर्ट मुंबई
C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद
D) एअरपोर्ट बेंगलोर




9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.

अ) जलविद्युत
ब) औण्विक विद्युत
क) अनुउर्जा
ड) पवन ऊर्जा


A) फक्त अ
B) फक्त ब✔️
C) अ आणि ब
D) अ, ब, ड, क




10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.

A) डॉ. मनमोहन सिंग
B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️
C) सी रंगराजन
D) डॉ. अमर्त्य सेन




Jp) स्वामी विवेकानंदांचे स्मारक कोठे स्थित आहे.

उत्तर::- कन्याकुमारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
Police Bharti Paper - Demo-1.pdf
837.4 KB
Police Bharti Paper - Demo.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
Police Bharti Solu Paper - Demo-1.pdf
948.8 KB
Police Bharti Solu Paper - Demo.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ 05 मार्च 2023 चालू घडामोडी ❇️

प्रश्न: नुकतेच भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण झाले?
उत्तरः क्रेग फुल्टन

प्रश्न: नुकतेच नासाचे क्रू-6 मिशन कोणी सुरू केले आहे?
उत्तरः SpaceX.

प्रश्न: अलीकडे कोणत्या राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत?
उत्तर : ओडिशा.

प्रश्न: कोणत्या राज्याने अलीकडेच हिवाळी कार्यक्रम लागू करण्यासाठी UAE सोबत करार केला आहे?
उत्तर: तामिळनाडू

प्रश्न: नुकतेच पारंपारिक औषधांवरील ग्लोबल कॉन्फरन्स आणि एक्सपोचे उद्घाटन कोणी केले?
उत्तरः सर्बानंद सोनोवाल.

प्रश्‍न : नुकतेच 7 वे आंतरराष्ट्रीय धर्म धम्म संमेलन कोठे आयोजित केले आहे?
उत्तर : भोपाळ.

प्रश्न: नुकतेच ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम समिटचे आयोजन कोणते राज्य करत आहे?
उत्तर : केरळ.

प्रश्न: नुकतीच 'शास्त्र सीमा बाळ'चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: रश्मी शुक्ला.

प्रश्न: नुकतेच 'बॅन थुओंग' हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत?
उत्तर: व्हिएतनाम.

प्रश्‍न: आशिया खेळाडू बुद्धिबळ महासंघातर्फे नुकताच वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तरः डी गुकेश


━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
🛑 खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकांची परीक्षा कधी..

👉 कर्मचाऱ्यांची मागणी, जाहिरातीची प्रतीक्षा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
नोबेल पुरस्कार

👉एका पेक्षा जास्त वेळा नोबेल जिंकणाऱ्या संस्था

1. रेडक्रॉस (1917, 1944, 1963)

2. UNHRC (1954, 1980)

👉आतापर्यंत तीन व्यक्तींना मरणोत्तर नोबेल (मृत्यूपूर्वी नामनिर्देशन झाले असेल तर मरणोत्तर
देण्यात येतो)


1. एरिक एक्सेल कर्फल्ड साहित्याचा नोबेल (1931)

2. डेंग हॅमरशोल्ड शांतता नोबेल (1961)

3. राल्फ एम. स्टेनमॅन मेडीसीन क्षेत्रातील नोबेल (2011)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔸 एप्रिल -मे महिन्यात 32 हजार शिक्षकांची भरती..

👉 'खासगी चे 17000 तर शासकीय 15000 पदे; 'टेट चा निकाल 20 मार्च पूर्वी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
TCS-IBPS All 5 Subjects Syllabus.pdf
224.5 KB
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
⭕️♦️⚠️ #combine पूर्व 2022 चा निकाल लवकरच अपेक्षित आहे.. 🙏🙏

♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022
अंदाजित तारखा अश्या असू शकतात..

👉 combine मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर 1

6 मे 2023

👉 पोलिस उपनिरिक्षक पेपर 2

7 मे 2023

👉 राज्यकर निरीक्षक पेपर 2

14 मे 2023

👉 सहायक कक्ष अधिकारी पेपर 2

21 मे 2023

👉 दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पेपर 2

27 मे 2023

⚠️यामध्ये जर बदल होऊ शकत अस वाटलं तर UPDATE करण्यात येईल.
#insight mpsc
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
✅....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....

🏞 अंधारी ----------- चंद्रपुर

🏞 बोर --------------- वर्धा

🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ

🏞 नागझिरा --------- भंडारा

🏞 भामरागड -------- गडचिरोली  
     
🏞 चपराळा --------- गडचिरोली 
   
🏞 मेळघाट ----------- अमरावती  
  
🏞 नर्नाळा ------------- अकोला

🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक   
  
🏞 यावल -------------- जळगाव  

🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद

🏞 अनेर डॅम ------------ धुळे   
   
🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा

🏞 तानसा --------------- ठाणे   
     
🏞 फनसाड -------------- रायगड   
    
🏞 भीमाशंकर ---------- पुणे

🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर  
    
🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे

🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर

🏞 सागरेश्वर -------------- सांगली

🏞 कोयना ---------------- सातारा

🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग

🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
जनगणना २०११.pdf
3 MB
📌जनगणना २०११ नोट्स

📌महाराष्ट्र आणि भारत

🔺या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1