TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5_6337051398584142106.pdf
82.5 KB
#PSI interview 2020 पहिला टप्पा..

⭕️♦️⚠️जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतींचा कार्यक्रम (टप्पा-1)

👉 8 मार्च ते 16 मार्च 2023.

👉 आजपासून
#PSI मुलाखती चालू झाल्या आहेत.. शुभेच्छा 💐💐
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️ परीक्षा न देताच मिळाले ९८ टक्क्याचे टायपिंग सर्टिफिकेट!

👉 साध्या वेशातील 'PSI'ने लढवली पकडण्यासाठी शक्कल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❤1
♦️Today #PSI interview script.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Synonyms - समानार्थी शब्द.pdf
1.5 MB
सरळ सेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त असे Synonyms - समानार्थी शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
Miscellaneous.0.pdf
781.9 KB
🔰Important Words and Pairs

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
DOC-20230131-WA0047..pdf
1.1 MB
Idioms and Phrases by M.J. Shaikh
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
MAHA_TAIT_Change_the_Voice_File_02_Feb_2023_Updated_final_Combined.pdf
1 MB
MAHA - TAIT Change the Voice

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
🛑Maharashtra Agriculture Services पूर्व परीक्षा २०२२ उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा- कुणबी उमेदवारांकडून सारथी मार्फत प्रायोजित SARTHI MPSC (Technical Services) Mains २०२२ Sponsorship करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️ MPSC अर्ज करताना येणारे प्रॉब्लेम 100% problem solve झाले आहेत वेबसाईट पण सुरळीत सुरू आहे..

👉 ज्यांचे अर्ज करण्याचे बाकी असतील त्यांनी अर्ज करुन घ्या..


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
ESM_2022_23_Mar_Book (1).pdf
12.1 MB
⭕️♦️महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

राज्यसेवा मुख्य, STI मुख्य इ. परीक्षासाठी आपल्याला ही pdf महत्वाची आहे 👍🏻

Pdf Save करून ठेवा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
❇️ चालू घडामोडी :- 07 मार्च 2023 ❇️

◆ आर्थिक सुरक्षेसाठी महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी, BSE आणि UN Women यांनी वर्षभर चालणार्‍या क्षमता-निर्मिती कार्यक्रमात सहकार्य केले आहे.

◆ 8 मार्च रोजी अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मुंबईत होणार आहे.

◆ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौगंजला मध्य प्रदेशातील 53 वा जिल्हा म्हणून घोषित केले.

◆ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौगंजला मध्य प्रदेशातील 53 वा जिल्हा म्हणून घोषित केले.

◆ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी "लाडली बहना" योजनेचे अनावरण केले, ज्या अंतर्गत पात्र महिलांना मदत म्हणून दरमहा 1,000 रुपये मिळतील.

◆ महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा सप्ताहाच्या शेवटी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली.

◆ एसएस दुबे यांनी नवीन नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स (CGA) म्हणून पदभार स्वीकारला. CGA पदावर विराजमान होणारे ते 28 वे अधिकारी आहेत.

◆ भारतीय-अमेरिकन महिला न्यायाधीश तेजल मेहता यांनी अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्तीची नियुक्ती केली.
मेहता हे आयर जिल्हा न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती म्हणून काम पाहतील.

◆ रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रत्येक नागरिकाला डिजिटल पेमेंटचा वापरकर्ता बनवण्याचे मिशन सुरू केले आहे.

◆ राष्ट्रीय सीमांच्या बाहेर असलेल्या जगातील महासागरांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ‘हाय सीज ट्रीटी’ वर स्वाक्षरी केली.

◆ घरगुती माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा फर्म, HCL Technologies ने Azure Quantum, Microsoft च्या क्वांटम क्लाउड संगणन सेवा सह भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीद्वारे, एचसीएलटेक तंत्रज्ञान स्टॅक म्हणून मायक्रोसॉफ्टच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यवसायांना क्लाउड-आधारित क्वांटम संगणन सेवा प्रदान करेल.

◆ भारत आता निवडणूक लोकशाहीसाठी जागतिक स्तरावर 108 व्या स्थानावर आहे.

◆ एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) च्या वार्षिक सेवा गुणवत्ता पुरस्काराचा भाग म्हणून दिल्ली विमानतळाला आशिया-पॅसिफिकमधील सर्वात स्वच्छ विमानतळांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

◆ मीराबाई चानू यांना बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

BHEL ने ‘सौर ऊर्जेतील सर्वोत्कृष्ट योगदान’ साठी CBIP पुरस्कार 2022 जिंकला.

◆ भारतीय युद्धनौका आयएनएस त्रिकंद हे 34 देशांच्या नौदल गटाच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सागरी दलाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी सरावात तिच्या पहिल्या सहभागासाठी बहरीनमध्ये दाखल झाले आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔸मेघालया विधानसभा निवडणूक  2023

🔸एकुण विधानसभा सीट=60

NPP =26
CONG =5
TMC= 5
BJP= 2
OTH =21

🔸मेघालय चे मुख्यमंत्री =कॉनराड संगमा
नॅशनल पीपल्स पार्टीचे मुख्यमंत्री आहेत.

🔸मेघालय राज्यपाल= श्री फागु चौहान

Note👇
यांनी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔸नागालँड विधानसभा निवडणूक 2023

🔸एकुण विधानसभा सीट =60

NDPP =25
BJP =12
NPF= 2
CONG =0
OTH. 25

🔸नागालँड चे मुख्यमंत्री =नेफिउ रिओ
🔸 नागालँड चे राज्यपाल=श्री ला गणेशन

Note👇
यांनी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔰कोण कोणाकडे राजीनामा देऊ शकतो !
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️ ♻️विभक्ती व त्याचे प्रकार♻️ ⭕️

🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.

🔰 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.

🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

⭕️ प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत –
      कर्ता

⭕️ व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते –
      कर्म

⭕️ तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण

⭕️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते –
      संप्रदान

⭕️ पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान

⭕️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध

⭕️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ –
     अधिकरण

⭕️ संबोधन – नो – संबोधन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4
♦️Today #PSI interview script.

👉 आजच्या interview मध्ये एका उमेदवार ला MPSC संदर्भात च्या आंदोलन विषयी प्रश्न विचारले आहेत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6071006422596847874 (2).pdf
183.5 KB
⭕️♦️⚠️ #ITI_Instructor CBT-02 साठी ऑनलाईन अर्जाची लिंक सुरू :


♦️लिंक: 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/78392/login.html

व्यावसायिक चाचणी (CBT-2) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी खालील बाबींचे काटेकोर पालन करुन दिनांक.०८/०३/२०२३ ते १४/०३/२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत) या कालावधीत व्यावसायिक चाचणी (CBT-2) करीता ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
ESM_2022_23_Eng_Book.pdf
11.9 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23

👉 राज्यसेवा मुख्य, STI मुख्य इ. परीक्षासाठी आपल्याला ही pdf महत्वाची आहे 👍🏻

👉(English मधून )Pdf Save करून ठेवा.
.

👉 मराठी मध्ये मागील पोस्ट मध्ये आहे.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti