TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1.pdf
757.7 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

👆 मित्रांना Share करा 👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🚨18 March update🚨

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/c/1484532637/18114

📌 पुणे ग्रामीण चालक कौशल्या चाचणीसाठी पात्र उमेदवार... 👆
https://telegram.me/c/1484532637/18111

📌 Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...
https://telegram.me/c/1484532637/18106

📌 लोहमार्ग औरंगाबाद पोलीस शिपाई 2021 ची लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी...
https://telegram.me/c/1484532637/18105

📌 अकोला जिल्हा पोलीस लेखी साठी पात्र उमेदवार यादी.....
https://telegram.me/c/1484532637/18104

📌 छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग कट ऑफ लिस्ट....
https://telegram.me/c/1484532637/18099

📌 महाराष्ट्र भूगोल परिपूर्ण नकाशे
https://telegram.me/c/1484532637/18096

📌 महत्वाची सूचना : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक..
https://telegram.me/c/1484532637/18092

📌गट ब आणी गट क 2023 combine पूर्व #syllabus 2023 साठी..
https://telegram.me/c/1484532637/18091
👍3
🔥 तृतीयपंथी व्यक्तीबद्दल परिक्षाभिमुख💯

✍️ तृतीयपंथी साठी ची राष्ट्रीय परिषद - अध्यक्ष- सामाजिक आणि न्याय मंत्री
✍️गरीमा गृह - निवारा घरे ( गुजरात वडोदरा )
✍️smile योजना - तृतीयपंथी आणि भिकारी साठी
✍️तृतीयपंथी साठी धोरण आणणारे पाहिले राज्य - केरळ (2015)
✍️ आरक्षण देणारे पाहिले राज्य - कर्नाटक

🔥 काही प्रसिद्ध तृतीयपंथी व्यक्ती 🔥

✍️गौरी सावंत - महाराष्ट्र राज्य निवडणूक सदिच्छा दूत
✍️सत्यश्री शर्मिला - पाहिले वकील
✍️डॉ माणबी बंडोपाध्यय - पाहिले प्राचार्य
✍️पद्मिनी प्रकाश - पहिली न्युज अँकर
✍️प्रिथीका यशीनी - पहिली पोलीस अधिकारी
✍️अंजली अमीर - चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी पहिली

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
मार्च दिनविशेष :-

8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

12 मार्च - समता दिन 

15 मार्च - जागतिक ग्राहक दिन  

16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन 

20 मार्च - जागतिक चिमणी दिन 

21 मार्च - जागतिक वन दिन 

22 मार्च - जागतिक जल दिन 

23 मार्च - जागतिक हवामान दिन

24 मार्च - जागतीक क्षयरोग निर्मूलन दिन

27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
महाराष्ट्राचा_भूगोल_संकलन_शिवाजी_शिंदे_STI_2021_8408009798.pdf
26.3 MB
🎯 महाराष्ट्राचा भूगोल Revision Notes
👉 संकलन: शिवाजी बुवासाहेब शिंदे
[ STI 2021 ]

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
Budget & survey by MpscGuidance .pdf
23.6 MB
#ALL_IN_ONE important pdf
⭕️♦️⚠️एकाच PDF मध्ये

📌भारताची आर्थिक पाहणी 2022-23
📌भारताचा अर्थसंकल्प 2023-24
📌महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23
📌महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24

mpsc guidance 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👇👇 GST imp information 👇👇

Goods & Service Tax ( वस्तू आणि सेवा कर )

1) GST ही संकल्पना कोठे निर्माण झाली ? ➖️ कॅनडा

2) 1 जुलै 2017 ➖️भारतात अंमलबजावणी ,  GST दिवस ➖️  1 जुलै

3) GST अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे.

4) GST परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात.

5) GST विधेयक मंजूर करण्यासाठी 101  वी घटनादुरुस्ती

5) GST चे 03 प्रकार  - SGST ,  CGST , IGST

6) पहिला देश फ्रान्स (  1954 ) ,  भारत ( 2017  )

7) भारतात GST लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला ?  ➖️ विजय केळकर

8) GST लागू करणारे पहिले राज्य ➖️ आसाम

9) GST लागू करणारे शेवटचे राज्य   ➖️ जम्मू-काश्मीर


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
❇️ मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ

● अमल - शुध्द, स्वच्छ, खडीसाखर, शिकाकाई, अधिकार,ताबा, कैफ, नशा, वेळ,काळ

● अभंग - न फुटलेला, मराठी काव्यरचनेचा एक प्रकार

● अर्थ - आशय, पैसा ( धन, संपत्ती) , इच्छा, फळ, हेतू, कश

● ओढ - आकर्पण, हिसका, ताण,अडचणीची स्थिती, कल,हौस, तृष्णा,इच्छा

● उदाहरण - दाखला, दृष्टांत, नमुना

● अनंत - अमर्याद, विष्णू, शेष, आकाश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
🔰 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔰

♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️

◆ कळसूबाई 1646 अहमदनगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Constitution imp articles 52 to 252 .pdf
3.5 MB
🔸विषय :- राज्यव्यवस्था

👉आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे

Revision साठी PDF सेव्ह करुन ठेवा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6280784157320675381.pdf
16.5 MB
🔸आयोगाच्या सर्व Marathi-English  Paper च्या उत्तरतालिका एकाच ठिकाण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅ लोहमार्ग नागपूर पोलीस शिपाई चालक भरती 2021 - लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी 👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
7f67d7b36606f8b8282eee05946b00fa.pdf
5.4 MB
📌 लोहमार्ग नागपूर पोलीस शिपाई चालक भरती 2021 - लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी - १७ मार्च २०२३
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
⭕️♦️⚠️महाज्योती नागपूर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️टेट निकाल 24 मार्चपर्यंतची तारीख.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Budget & survey by MpscGuidance .pdf
23.6 MB
#ALL_IN_ONE important pdf
⭕️♦️⚠️एकाच PDF मध्ये

📌भारताची आर्थिक पाहणी 2022-23
📌भारताचा अर्थसंकल्प 2023-24
📌महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23
📌महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️राज्यसेवा फॉर्म भरण्याची Last Date 3 एप्रिल झाली आहे. त्यामुळे अर्ज करताना घाई न करता अर्ज करा..

👉 पुणे केंद्र पाहिजेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा..🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
यवतमाळ_जिल्हा_पोलीस_लेखी_परीक्षेस_पात्र_उमेदवारांची_यादी.pdf
27.4 MB
यवतमाळ जिल्हा पोलीस लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
284.pdf
3.3 MB
पुणे ग्रामीण... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti