TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध


2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू


4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी


7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14


25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र


26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c


32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे


34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
👇 विरामचिन्हे 👇

➡️ विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा❓

1. पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.

2. अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.

3. अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.

4. प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?

5. उदगारवाचक (!) : वाह ! काय चांगले गाडी आहे.

6. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘) : दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.

7. संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.

8. निर्देशक चिन्ह (--) : आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध

9. कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )

10. द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.

11. अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
----------------------------------------------------
👉सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स.

👉सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र).

👉सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस- विद्या बालन (जलसा)

👉सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)


👉मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कंटारा)

👉सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुगजग जीयो)

👉प्लेबैक सिंगर (मेल)- सचेत टंडन (मैय्या मैनु-जर्सी)

👉सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान - गंगूभाई कठियावाड़ी)

👉सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ़ डार्कनेस (हिंदी)

👉मोस्ट वर्सटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)

👉श्रेष्ठ टेलीविजन सीरीज - अनुपमा.
-------------------------------------------
🔹पुरस्कार बद्दल थोडक्यात
👉 सर्वात: 1969
👉 भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे
👉 पाहिले विजेते : देविका राणी.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

✍️ संकलन : सचिन एस शिंदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅️ देशात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात वाघांची संख्या 3 हजार 167 झाली आहे. पंतप्रधान मोदींनी वाघांच्या गणनेचा नवीन अहवाल जारी केला आहे.

✅️ देशात वाघांची संख्या 3167 वर पोहोचली आहे आकडेवारीनुसार,

2006 मध्ये वाघांची संख्या 1,411,
2010 मध्ये 1,706,
2014 मध्ये 2,226,
2018 मध्ये 2,967 आणि
2022 मध्ये 3,167

🛑 'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाले आहे..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸 देशात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात वाघांची संख्या 3 हजार 167 झाली आहे. पंतप्रधान मोदींनी वाघांच्या गणनेचा नवीन अहवाल जारी केला आहे.

✅️ देशात वाघांची संख्या 3167 वर पोहोचली आहे आकडेवारीनुसार,

2006 मध्ये वाघांची संख्या 1,411,
2010 मध्ये 1,706,
2014 मध्ये 2,226,
2018 मध्ये 2,967 आणि
2022 मध्ये 3,167

👉  'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाले आहे...


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🚨9 April Update🚨

📌 सर्व पंचवार्षिक योजना एकत्रित
https://telegram.me/visionmpsc2023/6382

📌 बालभारती - भूगोल
📂 6वी ते 10वी पर्यंत च्या पुस्तकातील सर्व नकाशे.

https://telegram.me/visionmpsc2023/6380

📌 महाराष्ट्रचा भूगोल  नोट्स
https://telegram.me/visionmpsc2023/6381

📌 ग्रोव्हर आणि बेल्हेकर पुस्तक
प्रकरण ...4 ते 32

https://telegram.me/visionmpsc2023/6388

📌 सिंधुदुर्ग मार्क्स लीस्ट...
https://telegram.me/visionmpsc2023/6403

📌 Combine गट ब पेपर 2021
https://telegram.me/visionmpsc2023/6405

📌 दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
https://telegram.me/visionmpsc2023/6413

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8241

📌 50golden preposition for exams
https://telegram.me/english_grammer_katta/7279
🎯 महत्वपूर्ण माहिती आहे लक्षात ठेवा 🤗👍

👉 महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना - 2 जानेवारी 1961
👉 महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक- दक्षता
👉 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक - रजनीश शेठ
👉 महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय - मुंबई
👉 महाराष्ट्रातील एकूण पोलीस आयुक्तालय - 12
👉 महाराष्ट्रात एकूण आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत.
👉1955 मध्ये भारतात सर्वप्रथम मुंबई राज्यात स्त्री पोलिसाची नेमणूक करण्यात आली.
👉 6 मार्च 1948 रोजी महाराष्ट्र राज्यातील राखीव पोलीस दलाची स्थापना झाली.
👉 राखीव पोलीस दलाच्या प्रमुखाला समादेशक असे म्हणतात.
👉 होमगार्ड या संघटनेची स्थापना इसवी सन 1946 साली करण्यात आली.
👉 होमगार्डच्या प्रमुखास महासमादेशक असे म्हणतात.
👉 गृहरक्षक दलाची स्थापना इसवी सन 1946 साली करण्यात आली.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
१_संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
66.6 MB
#Notes #Geography

महाराष्ट्रचा भूगोल  नोट्स

By सचिन शिंदे सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
भारताचा_भूगोल_नोट्स_By_सचिन_शिंदे_सर_.pdf
75.4 MB
#Notes #Geography

भारताचा भूगोल  नोट्स

By सचिन शिंदे सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 छत्रपती संभाजीनगर महापालिका 3 महिन्यात ११५ जागा भरणार नोकर भरतीची प्रक्रिया IBPS कडे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 २.७३ लाख रिक्तपदे, तरीपण मेगाभरती होईना! दरवर्षी ३ ते ५ टक्के कर्मचारी सेवानिवृत्त; बेरोजगारीत वाढ..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6170380622817659370.pdf
178.5 KB
🛑 रिक्त-जागा शिक्षक रत्नागिरी-पालघर..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
24.5 MB
#ALL_in_One

⭕️♦️⚠️#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध  करून देत आहे.


🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक (✔️) करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
•  MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ दिनविशेष :- (एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा)

➤ 1 एप्रिल 2023 ते 10 एप्रिल 2023


➤ 2 एप्रिल दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन
◆ जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस

➤ 4 एप्रिल दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस 

➤ 5 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय सागरी दिवस
◆ संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय विवेक दिन

➤ 6 एप्रिल दिनविशेष :-
◆ विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन

➤ 7 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक आरोग्य दिन

➤ 10 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक होमिओपॅथी दिन

♻️ विशेष दिन सप्ताह :-
◆ अंधत्व प्रतिबंध सप्ताह
◆ कालावधी : 1 - 7 एप्रिल
━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ चालू घडामोडी :- 09 एप्रिल 2023

◆ पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये 5,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले.

◆ आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथे जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त वैज्ञानिक अधिवेशनाचे आयोजन करणार आहे.

◆ द्रौपदी मुर्मू सुखोई फायटर जेटवर उड्डाण करणार्‍या तिसर्‍या राष्ट्रपती ठरल्या.

◆ CSIR शास्त्रज्ञांना आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात दुर्मिळ-पृथ्वी घटक (REEs) सापडले.

◆ केंद्र सरकार नोव्हेंबर 2023 मध्ये सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना करणार आहे.

◆ सरकारी मालकीची नॉन-बँकिंग फायनान्स फर्म REC ने ग्रीन बाँड्सद्वारे USD 750 दशलक्ष उभारले.

◆ अर्थमंत्री निर्मला सीतारामन G20 सोबत जागतिक बँक गट आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्प्रिंग मीटिंगला उपस्थित राहतील.

◆ यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने फेडरल न्यायाधीशांच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले ज्याने गर्भपात बिल अवरोधित केले.

◆ युक्रेन युद्धाच्या फायलींच्या कथित लीकची अमेरिकेने चौकशी सुरू केली.

◆ युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या पहिल्या उपमंत्री एमिने झापारोवा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर.

◆ भारताच्या प्रियांशू राजावतने फ्रान्समधील ऑर्लिन्स मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

◆ चेन्नई 'स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप'च्या दुसऱ्या आवृत्तीचे यजमानपद भूषवणार आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक


✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🕍 मुंबई जिल्ह्यातील संग्रहालय :-

- मणिभवन संग्रहालय

- नेहरू तारांगण

- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

- भाऊ दाजी लाड संग्रहालय

- जहांगीर आर्ट गॅलरी

- बेस्ट वाहतूक संग्रहालय

- रेड कार्पेट वॅक्स संग्रहालय

- नेहरू सायन्स सेंटर

- भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय

- नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२३ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

👉 प्रसिद्धीपत्रक 🌿🌿🌳🌳🌳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━