TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.8K photos
231 videos
8.92K files
12K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
◾️अलिकडील झालेल्या व्याघ्रगणनेत वाघाच्या संख्येत 200 ने वाढ

👉2018 च्या गणनेनुसर 2967 एवढे वाघ होते.

👉2022 च्या गणनेनुसर 3167 एवढी संख्या झाली.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
आता देशात ६ राष्ट्रीय पक्ष-

भाजप, काँग्रेस, माकप, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, आप या सहा पक्षांनाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे.

राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी कोणत्या अटी आहेत?

१. संबंधित पक्षाला चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा असायला हवा.

२. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मतं मिळायला हवी.

३. निवडणुकीतील सहा टक्के मतं चार राज्यांतील असायला हवीत.

४. देशातील कोणत्याही राज्यात चार खासदार असायला हवेत.

५. मिळालेल्या एकूण मतांपैकी दोन टक्के जागांवर पक्षाचा विजय झालेला असावा

६. विजयी उमेदवार चार वेगवेगळ्या राज्यातील असावेत.

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे :

१. राखीव निवडणूक चिन्ह मिळते

२. पक्षाच्या कार्यालयासाठी अनुदान दरांमध्ये जमीन मिळते.

३. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण होते.

४. निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
6936 (1).pdf
74.5 KB
🛑जा.क्र.६४/२०२२ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा उमेदवारनिहाय मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Driver Police Constable Selection List.pdf
1.5 MB
चालक पोलीस कॉन्स्टेबल निवड यादि.pdf
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
107-1.pdf
2.5 MB
🛑 नवी मुंबई एकत्रित गुण...👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
TOWN PLANNING.pdf
694.6 KB
🛑नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या
आस्थापनेवरील अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील विविध
संवर्गतील मंजूर पदांचा आढावा - सुधारित आकृतिबंध निश्चित करणेबाबत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6174671359570872907.pdf
2.1 MB
नांदेड चालक निवड यादि...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Post Office Result Maharashtra List 2.pdf
147.2 KB
⭕️♦️⚠️Post Office Result 2023

👉GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - Supplimentary List - II

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
राज्यनिहाय प्रत्यक्ष कर महसूल वाटा
स्त्रोत
CBDT
गर्जा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र आकडेवारी जर बघितली आणि इतर राज्यांसोबत तुलना केली . तेव्हाच कळते भारताचे हृदय हे महाराष्ट्र आहे जर महाराष्ट्राचा महसूल कमी झाला तर त्याचा थेट देशाच्या महसुलावर परिणाम होतो हा इतिहास आहे.
महाराष्ट्राच्या आकडेवारीच्या जवळपास सुद्धा इतर राज्य नाही.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
21.pdf
1.3 MB
मीरा भाईंदर वाहन चालक निवड यादि.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
YbzZkdQryu71nH56zjlOqr52j0U2ZXVqfoKsUzd3.pdf
18.2 MB
यवतमाळ जिल्हा मार्क लीस्ट... 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Kaagaz_20230411_202519770809 (2).pdf
3.7 MB
भंडारा जिल्हा निवड यादि... 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
seletion and waiting list.pdf
3.3 MB
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण निवड व प्रतीक्षा यादि.... 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
27 (1).pdf
1.7 MB
ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस गुण... 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6174671359570872907.pdf
2.1 MB
नांदेड चालक निवड यादि...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न ❇️

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
★ महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे ★

● अकलोली ठाणे

● उनकेश्वर

● उनपदेव

● उन्हेरे

● गणेशपुरी

● खेड (रत्नागिरी)

● तुरळ

● देवनवरी

● राजवाडी

● राजापूर

● वज्रेश्वरी

● सव

● सातिवली

● सुनपदेव

● पाली

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6176896835530002251.pdf
183.8 KB
🛑सिडको जाहिरात
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️#CTET Result.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1_2.pdf
757.7 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━