TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.89K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚨23 April Update🚨

📌 जिल्हा परिषद फॉर्म भरताना अर्ज असा असेल..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6514

📌 जिल्हा परिषद भरती जाहिराती प्रसिद्ध करावयचा मसुदा..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6515

📌 जिल्हा परिषद पदे आणी वेतनक्षेणी..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6523

📌 सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6532

📌 2020 ते 2023 या कालावधी झालेल्या आयोगाच्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षा मधील चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषण
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6534

📌 जिल्हापरिषदेत सुटणारी पदे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6539

📌 शेवटच्या टप्प्यात रिविजन करण्यासाठी शॉर्ट नोट्सची PDF तुम्हाला देत आहे,
प्रिंट काढून बेस्ट रिव्हिजन करा

https://telegram.me/mega_aarogy_bharti/6547

📌 भारतीय राज्यांचे लोकनृत्य
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6550
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
🔷 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022

➤ संस्था :- जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO)

➤ थीम :- What is the future of innovation driven growth?

◆ आवृत्ती :- 15 वी

◆ जगातील सुमारे 132 अर्थव्यवस्थांच्या नाविन्यपूर्ण कामगिरीनुसार क्रमवारी देण्यात आली.

◆ भारताचा क्रमांक :- 40 वा (2021 मध्ये 46 वा)

➤ पहिले पाच देश :- स्वित्झर्लंड, अमेरिका, स्वीडन, युके, नेदरलँड

◆ शेवटचे पाच देश :- येमेन (128), मॉरिटानिया (129), बुरुंडी, (130), इराक (131), गिनी (132)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 जागतिक भूक निर्देशांक 2022 :-

◆ GHI :- Global Hunger Index 2022

➤जाहीर करणारी संस्था :- Concern Worldwide (आयर्लंड) आणि Welthungerhilfe (जर्मनी)

➤पूर्वी 'आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेद्वारे' (IFPRI) जाहीर केला जात होता.

◆ 2006 पासून दरवर्षी ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक जाहीर केला जातो. यावर्षीची या निर्देशांकाची 17 वी आवृत्ती आहे.

◆ GHI गुणांची गणना भुकेची तीव्रता दर्शवणाऱ्या 0 ते 100 पॉइंटच्या मोजपट्टीवर केली जाते. (0 शून्य उपासमार, 100 = सर्वाधिक उपासमार)

➤देशांना त्यांच्या गुणांच्या आधारावर भुकेच्या पाच श्रेणींमध्ये विभागले जाते.

◆ त्यामध्ये कमी (low), मध्यम (moderate), गंभीर ( serious), धोक्याचा इशारा ( alarming) आणि अतिधोक्याचा इशारा (extremely alarming) या श्रेणींचा समावेश आहे

➤121 देशांमध्ये भारताचा क्रमांक 107 वा आहे.

◆ भारताची सहा स्थानांनी घसरण झाली आहे. 2021 मध्ये भारत 101 व्या स्थानी होता. अफगाणिस्तान वगळता भारत सर्व दक्षिण आशियाई देशांच्या मागे आहे.

◆ भारताचे गुण 29.1 असून भारताचा समावेश 'गंभीर' (serious) उपासमार असलेल्या देशांमध्ये आहे. जगामध्ये उपासमार 'मध्यम' (moderate) स्वरुपाची आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 :-

◆ Climate Change Performance Index 2023

➤ जाहीर करणारी संस्था 1 जर्मनवॉच, न्यूक्लायमेट इन्स्टिट्यूट, क्लायमेट ॲक्शन नेटवर्क. 2005 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो.

➤ 63 देशांमध्ये भारत आठव्या स्थानी आहे. 2021 आणि 2022 मध्ये भारत 10 व्या तर 2020 मध्ये 9 व्या स्थानी होता.

◆ हरितगृह वायू उत्सर्जन आणि ऊर्जा वापर श्रेणींमध्ये भारताला ‘उच्च' मानांकन मिळाले.

◆ हवामान धोरण आणि नवीकरणीय ऊर्जा श्रेणींमध्ये भारताला 'मध्यम' मानांकन मिळाले.

◆ कोणत्याही देशाला पहिले, दूसरे व तिसरे स्थान मिळाले नाही.

◆ डेन्मार्क चौथ्या व स्वीडन पाचव्या स्थानी आहे.
◆ चीन 51 व्या तर अमेरिका 52 व्या स्थानी आहे.


◆ शेवटचे देश :- इराण (63), सौदी अरेबिया (62)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
📌सायमन कमिशन १९२७

📌नेहरू अहवाल 1928

📌आयर्विन ची दीपावलीची घोषणा मे 1929
Dominion status to india

📌लाहोर अधिवेशन डिसेंबर 1929

🚩१९३०👇🏾

📌दांडी यात्रा
12 मार्च ते 6 एप्रिल 1930

📌गांधींना अटक ,
पुण्यात येरवडा येथे मे १९३०

🚩१९३१👇🏾👇🏾

📌पहिली गोलमेज परिषद
नोव्हेंबर 1930 ते जाने 1931
Congress boycotted

📌गांधी आयर्विन करार
5 मार्च १९३१

📌भगतसिंग शहीद
२३ मार्च १९३१

📌कराची अधिवेशन मार्च
1931

📌 मूलभूत अधिकार आणि आर्थिक नियोजन

📌2री गोलमेज परिषद
सप्टेंबर ते डिसेंबर 1931
Congress participated
Gandhi present

📌सविनय कायदेभंग पुन्हा सुरू झाला डिसेंबर 1931

🚩१९३२👇🏾👇🏾

📌 गांधींना अटक जानेवारी १९३२

📌रॅमसे मॅकडोनाल्ड जातिया निवडा
ऑगस्ट 1932

📌पुणे करार
गांधी- आंबेडकर सप्टेंबर 1932

📌3री गोलमेज परिषद
नोव्हेंबर ते डिसेंबर 1933
Congress absent

📌1935 कायदा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

          🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 कुनो राष्ट्रीय उद्यानातील आणखीन एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे एकाच महिन्यात दोन चित्त्यांचा मृत्यू झाला

✅️ काल झालेल्या टेस्ट मध्ये आपण यावर प्रश्न घेतला होता तर हा बदल लक्षात ठेवा

✅️ नामीबिया - 8
✅️ दक्षिण आफ्रिका - 12

➡️ = 20

✅️ दोन चित्त्यांचा मृत्यू = 18 + चार शावकांना जन्म दिला होता

➡️ = 22 चित्ते

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ भारतातील व्याघ्र प्रकल्प ❇️

❇️ व्याघ्र प्रकल्पाचे नाव - राज्य ❇️

1) आंध्रप्रदेश : नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

2) अरुणाचल प्रदेश : कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा

3)आसाम : कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प

4)बिहार : वाल्मिकी

5) झारखंड : पलमारु व्याघ्र प्रकल्प

6) कर्नाटक : बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प

7) केरळ : पेरियार व्याघ्र प्रकल्प

8) मध्यप्रदेश : बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प

9) महाराष्ट्र : बोर, नागझीरा, मेळघाट, ताडोबा

10) ओडिशा : शिमलीपल

11) राजस्थान : रणथंबोर

12) तमिळनाडू : मदुमलाई, सत्यमंगलम

13) उत्तरप्रदेश : दुधवा, पिलीभीत

14) उत्तराखंड : जीम कॉर्बेट

15) पश्चिम बंगाल : सुंदरबन

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ डेसिबल (dB) हे आवाजाची पातळी मोजण्याचे एक एकक आहे. ही पातळी ज्या ठिकाणी आवाज निर्माण होतो त्या ठिकाणी मोजली जाते. तेथून जसजसे दूर जाऊ तसतशी डेसिबेलची मात्रा कमीकमी होत जाते. हे लॉगरिथमिक स्केल असल्याने dBचे माप 10 ने वाढले तर आवाजाची तीव्रता शंभरपट होते. शून्य dB म्हणजे ऐकू येणारा सर्वात हळू आवाज. त्याच्या दहापट मोठ्या आवाजाची मात्रा 10 dB. 20 dB आवाज म्हणजे सर्वात हळू आवाजाच्या 100 पट मोठा आवाज; 30 dB म्हणजे हजारपट मोठा आवाज, वगैरे.

◆ ऐकू येणारा सर्वात हळू आवाज (जवळजवळ पूर्ण शांतता) - शून्य dB

◆ कुजबूज - 15 dB

◆ सामान्य संभाषण - 30 dB

◆ वाहनाचा किंवा यंत्राचा आवाज - 50 ते 60 dB

◆ कारखान्याचा आवाज - 80 ते 100 dB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Old history 11th (1).pdf
41.9 MB
🛑11#th #Old #History #Book
(11 वी इतिहास जुने पुस्तक)

👉 विद्यार्थ्यांची मागील 2/3 दिवसांपासून होती 11th इतिहास जुने पुस्तक चॅनलला उपलब्ध करून द्या .📚📖❤️😊

👉 या पुस्तकातून दोन ते तीन प्रश्न हमखास येणारे असतात... लक्ष असू द्या🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Pdf ...pdf
593.1 KB
🛑नीती आयोग आणि महाराष्ट्र मित्र संस्था.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
🛑अभ्यास क्रम व परीक्षा स्वरूप पत्र नगरपरिषद.

👉 दिनांक: 17 एप्रिल 2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
नगर परिषद /नगर पंचायत गट क आणि ड च अभ्यासक्रम 🔥🔥🔥

एकूण जागा 3720
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6154717508449339983.pdf
4 MB
इतिहास गाठळ प्रश्न
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️हॉलतिकीट चा Option आयोगाने कालच हटवला आहे.🙏

👉 आयोग आज किंवा उद्या हॉलतिकीट बाबतीत काही तरी नक्कीच सांगेल अशी अपेक्षा..

👉 सध्या कालपासून हॉलतिकीट download option बंद आहे, काही जण विचारत होते
#combined परीक्षा हॉलतिकीट निघत नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Facts_Notes_Of_Economics_By_गजानन_भस्के_सर_1.pdf
15.8 MB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ 24 एप्रिल चालू घडामोडी ❇️

1) केंद्र सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कर्यक्रम समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
✅ सुधीर मुनगंटीवार

2) पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोणत्या राज्यात आहे?
✅ राजस्थान

3) संयुक्त राष्ट्रानी कोणते दशक हे स्वदेशी भाषा दशक म्हणून जाहीर केले आहे?
✅ 2022- 2032

4) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्याला संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटपासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रशासकीय गतिमानतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
✅ जळगाव

5) महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय गतिमान पुरस्कारा मध्ये कोणत्या महानगर पालिकेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
✅ नागपुर

6) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात कोणते राज्य वृद्धा वरील होणाऱ्या आत्याच्यारात प्रथम क्रमांकावर आहे?
✅ महाराष्ट्र

7) कोणत्या राज्याच्या मिशन युथ उपक्रमाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले आहे?
✅ जम्मु आणि काश्मीर

8) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते 16 व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाट्न झाले?
✅ जगदीप धनखड

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ भारतातील व्याघ्र प्रकल्प ❇️

❇️ व्याघ्र प्रकल्पाचे नाव - राज्य ❇️

1) आंध्रप्रदेश : नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

2) अरुणाचल प्रदेश : कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा

3)आसाम : कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प

4)बिहार : वाल्मिकी

5) झारखंड : पलमारु व्याघ्र प्रकल्प

6) कर्नाटक : बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प

7) केरळ : पेरियार व्याघ्र प्रकल्प

8) मध्यप्रदेश : बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प

9) महाराष्ट्र : बोर, नागझीरा, मेळघाट, ताडोबा

10) ओडिशा : शिमलीपल

11) राजस्थान : रणथंबोर

12) तमिळनाडू : मदुमलाई, सत्यमंगलम

13) उत्तरप्रदेश : दुधवा, पिलीभीत

14) उत्तराखंड : जीम कॉर्बेट

15) पश्चिम बंगाल : सुंदरबन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━