TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय❇️

1).  GATT चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जेनेवा (1947)

2).  G-8 देशांची स्थापना कधी झाली?
उत्तर - 1975

3).  UNCTAD चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर -  जेनेवा(1964)

4).  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - वॉशिंग्टन (1945)

५).  अन्न आणि कृषी संघटना (FAO) कोठे आहे?
उत्तर - रोम (1945)

६).  जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर -  जेनेवा1948

7).  रेडक्रॉसचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर -  जेनेवा (1863)

8).  जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - वॉशिंग्टन (1945)

9).  G-15 देशांचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जेनेवा (1989)

10).  जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर -  (1995)

11).  नाटो देशांची मुख्यालये कोठे आहेत?
उत्तर - ब्रुसेल्स (1949)

१२).  सार्क देशांचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - काठमांडू (1985)

13).  आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - मनिला (1966)

14).  आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?
उत्तर -  हेग (1946)

१५).  इंटरपोल कुठे आहे?

उत्तर - पॅरिस (1923)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
75000 पदांची भरती सर्वात मोठी असेल

तलाठी
लिपिक
पोलिस भरती
जिल्हा परिषद
आरोग्य विभाग
वन विभाग
महसूल विभाग

असे खुप काही पदे असतील

MPSC करणाऱ्या उमेदवारांनी याचा नक्की विचार करा

खालील ४ विषयांचा अभ्यास चालू ठेवा

१) मराठी
२) इंग्रजी
३) गणित बुद्धिमत्ता
४) सामान्य ज्ञान
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Current GK.en.mr.pdf
5.4 MB
वरील lecture ची pdf

❤️१ जानेवारी ते ३१ मार्च २०२३
फक्त महत्त्वाच्या चालू घडामोडी

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
6969.pdf
41.6 KB
🔸जा. क्र. 006/2022 विधी अधिकारी, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मुल्यनिर्धारण सेवा, गट-अ या संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅✅केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.

✅✅ या पुरस्काराची विभागणी कार्यक्षेत्रानुसार पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री अशा 3 गटात केली जाते.

✅✅नवी दिल्ली : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे.

✅✅केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा 3 पुरस्कारांचा समावेश असतो.
✅✅केंद्र सरकारने एकूण 106 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली आहे. यामध्ये सर्वाधिक 91 पद्मश्री, 9 पद्मभूषण आणि 6 जणांची निवड ही पद्मविभूषण पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे.
✅✅महाराष्ट्रातून एकूण 12 जणांना पद्म पुरस्कार दिले जातात.
✅✅समाजसेवा, क्रीडा, कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग या आणि यासारख्या क्षेत्रात अनन्यसाधारण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.
असेच प्रश्न सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇🟧 MPSC चालू घडामोडी 🟧
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
202304241413254828.pdf
356.5 KB
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील पदांचा सुधारित आकृतीबंध.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
bh1 (1).pdf
5.8 MB
⭕️⚠️Key Features of Union Budget (2023-2024)

Imp for Combine Prelims
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
IND & MH population Revision notes (1).pdf
3.4 MB
Pramod chaughule sir notes
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤️❤️ चालू घडामोडी प्रश्नसंच ❤️❤️
(01/03/2022 ते 28/2/2023 - 1 वर्ष)

🔔संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023
(Combine 2023)🔔
🔊 राज्यसेवा, PSI-STI-ASO, TAX. Asst, Clerk, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा भरती साठी सर्वात उत्तम

          🦚 वैशिष्ट्य :-
🍀एकूण Test - 24
🌷प्रश्न - 600
🌹प्रत्येक महिन्याचे - 2 टेस्ट
🦚प्रत्येक महिन्याचे - 50 प्रश्न
🌿प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण
Pdf स्वरूपात
🌵Source - चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या 3 मासिकांचा वापर
🍀 पेजेस - 185
☘ शुल्क - 99₹ (काही दिवसासाठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90
https://link.qoohoo.in/d94c2a9a90

काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
   
http://wa.me/+917385137752
👍2
Apr 25, 2023.pdf
1.5 MB
#DAILY_CURRENT_AFFAIRS
♦️👉 25 एप्रिल च्या सर्व चालू घडामोडी एकाच pdf मध्ये
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✴️ महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे ✴️

🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई
🏢  52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
⛩  भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾  तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂  ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁  कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ
🏭  साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
🍇  द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक
🤼‍♂  कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर
🍊  संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर
🍌  केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌  सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔  शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖  संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड
👳  समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘  गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे
🎋  ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾  तीळाचा जिल्हा ➖ धुळे
🥐  हळदीचा जिल्हा ➖ सांगली
🥛  दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
📚  शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳  आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴  गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟  विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज ❇️

👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
- स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
- 2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
- 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
- वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
- 27 जून 1960

◆ वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
- महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
- 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
- जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
- तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
- 1 मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
- 7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
- जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
- 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
- पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
- तहसीलदार

◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
- विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
- ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
- जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
- जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
- ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
- शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
- विस्तार अधिकारी

◆ गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
- ग्रामविकास खाते

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
- जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
- दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
- स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
- वसंतराव नाईक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1😁1
❇️ पोलीस भरती उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन
◆  गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन
◆  क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन
◆ डायनामाईट  ➖ अल्फ्रेड नोबेल
◆ अणुबॉम्ब ➖ ऑटो हान
◆ रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी
◆ न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक
◆ इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन
◆  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड
◆ ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए
◆ नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड
◆ कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड
◆ हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश
◆ विमान ➖ राईट बंधू
◆ रेडिओ ➖ जी.मार्कोनी
◆ टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड
◆ विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन
◆ डायनामो ➖ मायकेल फॅराडे
◆ वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट
◆ टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल
◆ थर्मामीटर ➖ गॅलिलिओ
◆ सायकल ➖ मॅक मिलन
◆ अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी
◆ अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल
◆ पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग
◆ पोलिओची लस ➖ साल्क
◆  देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर
◆ अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर
◆ जीवाणू ➖ लिवेनहाँक
◆ रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर
◆  मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस
◆ क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक
◆  रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे
◆ हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
◆ डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ चालू घडामोडी :- 23 & 24 एप्रिल 2023

◆ क्रीडा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केरळने ‘एक पंचायत, एक खेळाचे मैदान’ सुरू केले.

◆ 1891 च्या अँग्लो-मणिपुरी युद्धात लढलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील खोंगजोम येथे खोंगजोम दिवस साजरा करण्यात आला.

◆ हिमाचल प्रदेश (HP) हे अनोळखी मृतदेहांसाठी DNA डेटाबेस विकसित करणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे.

◆ केनियाच्या किप्टमने दुसऱ्यांदा लंडन मॅरेथॉन जिंकली.

◆ शंतनू रॉय बीईएमएल लिमिटेडचे ​​नवीन सीएमडी बनणार आहेत.

◆ कॅनरा बँकेने भारतीय रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत भागीदारी केली आहे.

◆ जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत 38व्या क्रमांकावर आहे.

◆ PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनने सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार जिंकला.

◆ 2023 लॉक्ड शील्ड्स सायबर-संरक्षण सराव टॅलिनमध्ये नाटोद्वारे आयोजित करण्यात आले.

◆
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा नावाच्या गेट्सचे अनावरण करण्यात आले.

◆ दरवर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केल्या जातो.

◆ बहुपक्षीयता आणि शांततेसाठी मुत्सद्दीपणाचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ जागतिक लसीकरण सप्ताह 24 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.

◆ भारत 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा करतो.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.

✅ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याच्या जवळपास 40 दिवसांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.💥💥💥

🟧 MPSC चालू घडामोडी 🟧
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ ऑपरेशन कावेरी....

➡️ सुदान मधील भारतीयाच्या सुटकेसाठी मोहीम सुरू....

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
उद्योगपती रतन टाटा यांचा ऑर्डर ऑफ 'ऑस्ट्रेलिया' ने गौरव करण्यात आले...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
#Syllabus

🔸नगरपरिषद गट क व ड भरती अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━