TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
✅⭕️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,       
◆ रायगड -  हापुस आंबा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥हे खूप महत्वाचे 👇



👉1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
-------------------------------------------------
2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
-------------------------------------------------
3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
-------------------------------------------------
4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
------------------------------------------------
5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
-------------------------------------------------
6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
------------------------------------------------
7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------
8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
------------------------------------------------
9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
------------------------------------------------

10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
------------------------------------------------
11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-----------------------------------------------
12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
------------------------------------------------
13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
------------------------------------------------
14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
------------------------------------------------
15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
------------------------------------------------
16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
------------------------------------------------
17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-----------------------------------------------
19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-----------------------------------------------
20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
-------------------------------------------------

21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
-------------------------------------------------
22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-------------------------------------------------
23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
-------------------------------------------------
24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
-------------------------------------------------
25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ


सरळसेवा साठी च्या अशा प्रश्नांची तयारी साठी जॉईन करा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥🔥महत्वाचे🔥


1) प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
👉 १७५७

2) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
👉 राजा राममोहन रॉय

3) वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला ?
👉 स्वा. दयानंद सरस्वती

4) प. रमाबाईंच्या शारदा सदन ची स्थापना कधी केली ?
👉 ११ मार्च १८८९

5) SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?
👉 म. कर्वे

6) कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
👉 नारायण मेघाजी लोखंडे

7) डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
👉 विठ्ठल रामजी शिंदे

8) विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे ?
👉 गोपाळबुवा वलंगकर

9) डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
👉 येवला

10) इ. स. १९२० मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली ?
👉 मानवेंद्रनाथ रॉय

11) भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?
👉 १८८१

12) इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात स. पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?
👉 सेटलमेंट ॲक्ट

13) भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?
👉 अन्नपूर्णा

14) लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओलखले जाते ?
👉 गोपाळ हरी देशमुख

15) मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

16) गांधी - आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?
👉 ५ मार्च १९३१

17) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?
👉 ढाका

18) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
👉 नागपुर

19) सुभाष चंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले ?
👉 रवींद्रनाथ टागोर

20) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?
👉 मोहनदास करमचंद गांधी


हे पाठच करा🤞🤞🤞
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
Forwarded from P.m
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------

" स्वच्छता, शांतता व शिस्त "

⭐ संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका

💁‍♀ सुविधा-

✅आमूलाग्र बदलासह...Fully Updated

◾️ मे महिन्याचे ऍडमिशन सुरू full AC
◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi 
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.


💁‍♀ FEES 900/- onwords

⏰ वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : अंजली कॉम्प्लेक्स,*अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर औरंगाबाद* 

📞 संपर्क :-  📞9420309520
https://wa.me/c/919420309520
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7034.pdf
480.7 KB
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🚨 2 May Update🚨

📌 क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका
https://telegram.me/visionmpsc2023/7549

📌 सत्यशोधक समाजाची तत्त्वे
https://telegram.me/visionmpsc2023/7498

📌 महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन
https://telegram.me/visionmpsc2023/7499

📌 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
https://telegram.me/visionmpsc2023/7500

📌 Oscars 2023 Best Actor (सर्वोत्कृष्ट अभिनेता) :-
https://telegram.me/visionmpsc2023/7505

📌 महत्वाचे ऑपरेशन
https://telegram.me/visionmpsc2023/7506

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये काही जागा आणि आरक्षण मध्ये बदल झाला आहे.
https://telegram.me/visionmpsc2023/7513

📌 Combine new updated syllabus for 2023 exam
https://telegram.me/visionmpsc2023/7514

📌 नगर परिषद परीक्षा लवकरच होतील...
https://telegram.me/visionmpsc2023/7515

📌 2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

https://telegram.me/visionmpsc2023/7522

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1 च्या सन 2022-2013 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार उत्तरे टिक (✔️)  करून
https://telegram.me/visionmpsc2023/7524
😁2
🔥 विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) 🔥


◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
- पांढ-या पेशी

◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥🔥 भारतातील सर्वात लांब 🔥🔥

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Exice.pdf
359.9 KB
उत्पादन शुल्क विभागातील जवान पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याचे नियोजित आहे.

👉अभ्यासक्रम आणि शारीरिक चाचणी बद्दल माहिती PDF मध्ये टाकली आहे..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑पुणे महानगरपालिका भरती update..

👉 वर्ग एक, वर्ग दोन,वर्ग तीन मधील रिक्त पदांसाठी भरती; जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन परीक्षा🔥✌️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ QUAD ❇️

◆ नाव : Quadrilateral Security Dialogue 

◆ संक्षेप : QUAD

◆ स्थापना : 2007 (प्रथमच)
- 2017 (नोव्हेंबरमध्ये वाटाघाटीनंतर पुनर्स्थापित)

◆ उद्देश : अर्ध-नियमित शिखर, माहितीची देवाणघेवाण आणि लष्करी सराव

◆ प्रकार : आंतर-सरकारी सुरक्षा मंच

◆ प्रदेश : इंडो-पॅसिफिक

❇️ सदस्य :
1) ऑस्ट्रेलिया
2)भारत.
3)जपान
4) संयुक्त राष्ट्र✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1
Combine Paper 2023.pdf
27.1 MB
Combine Paper 2023.pdf... 👆

🛑
संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर सर्व वेवस्तीत बघून घ्या.

✅️ मुंबई शहर लेखी परीक्षेसाठी नक्कीच याचा फायदा होईल...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 चालू घडामोडी :- 02 मे 2023

◆ 2027 पासून भारत नागरी उड्डाण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय हवामान कृतीत सामील होणार आहे.

◆ शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

◆ न्यायमूर्ती टीएस शिवग्ननम यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ भारताचा GST महसूल एप्रिलमध्ये विक्रमी उच्चांकी ₹1.87 लाख कोटींवर पोहोचला.

◆ आउटपुट आणि नवीन ऑर्डरच्या वाढीमुळे एप्रिलमध्ये भारताचा उत्पादन PMI 4 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.

◆ “UPI मंथली प्रॉडक्ट स्टॅटिस्टिक्स” ने एप्रिल 2023 मध्ये UPI व्यवहारांच्या व्हॉल्यूम आणि मूल्यात घट नोंदवली आहे.

◆ भारताच्या G20 अध्यक्षतेखाली विज्ञान 20 प्रतिबद्धता गटाची बैठक सुरू झाली.

◆ भारत आणि रशिया क्रॉस-बॉर्डर व्यवहारांसाठी रुपे आणि मीर पेमेंट कार्ड्सच्या स्वीकृतीची शक्यता तपासत आहे.

◆ NTPC आणि NPCIL यांनी अणुऊर्जा प्रकल्पांच्या संयुक्त विकासासाठी करार केला.

◆ रशियन कवयित्री मारिया स्टेपनोव्हा हिने लाइपझिग बुक प्राइज 2023 जिंकला.

◆ मीरा सियाल यांना लंडनमध्ये बाफ्टा फेलोशिप मिळणार आहे.

◆ IIT मद्रासच्या संशोधकांनी मेंदू, पाठीच्या कण्यातील ट्यूमर शोधण्यासाठी मशीन लर्निंग टूल विकसित केले आहे.

◆ टीटी स्टार आणि तीन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती कासुमी इशिकावा हिने निवृत्तीची घोषणा केली.

◆ अभिलाष टॉमीने गोल्डन ग्लोब रेस मध्ये दुसरे स्थान मिळवले.

◆
भारतीय नौदलाची जहाजे सातपुडा आणि दिल्ली ASEAN भारत सागरी सरावात सहभागी होण्यासाठी सिंगापूरमध्ये पोहोचली.

◆ एअर मार्शल साजू बालकृष्णन यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारला.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3