TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑जिल्हा परिषद यवतमाळ update
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👑जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023

✌️ विजेता : डिंग लिरेन

चीनचा पहिला पुरुष जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन

आयोजन : अस्ताना, कझाकस्तान

⚪️सर्वप्रथम 1886 मध्ये जागतिक वुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली आहे

आंतरराष्ट्रीय बुद्धिवळ फेडरेशन
● स्थापना : १९२४
मुख्य्लाय: लॉसने, स्वित्झर्लंड

⚪अध्यक्ष: अर्काडी ड्वोरकोविच

संकलन _ नवनाथ भुरे 🧱

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🟢जागतिक अन्न सुरक्षा दिवस 2022: 7 जून

🟢थीम 2022: 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य'

🟢20 डिसेंबर 2018 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) हा दिवस साजरा केला.

🟢अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि WHO संयुक्तपणे

🟢WHO मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड

🟢FAO मुख्यालय: रोम, इटली

संकलन _ नवनाथ भुरे 🪤

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥🔥विषय - इतिहास🔥🔥

♂️ 'प्रभाकर' या साप्ताहिकात 'शतपत्रे ' लोकहितवादीनी लिहिली

♂️ ' मराठी सत्तेचा उदय ' हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला.

♂️ भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगाल गॅझेट.

♂️ मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले.

♂️ हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली.

♂️  13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे बैसाखी निमित्त  सभा आयोजित करण्यात आली होती .

♂️ शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला.

♂️ गोपाळ गणेश आगरकर फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

♂️ 1857 च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा वि.दा. सावरकर यांनी केला.

प्रथम वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏦जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष अजय बंगा

★ जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची जागा घेतील.

🏦अजय यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक बँकेचे अध्यक्ष केले जाणार आहे.

★ भारत सरकारने २०१६ मध्ये बंगा यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

🗞जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून काम पाहणारे अजय बंगा हे भारतीय-अमेरिकन आणि अमेरिकन शीख समुदायातील पहिले मानकरी असतील.

संकलन _ नवनाथ भुरे 📦

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 चालू घडामोडी :- 04 मे 2023

◆ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 142 नुसार जोडप्यांना घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे.

◆ NEP 2020 चा भाग म्हणून CBSE ने इयत्ता 6 ते 8 च्या अभ्यासक्रमात कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी अलीकडेच कारगिलमधील एका प्रकल्पासाठी सरकारी अनुदान जाहीर केले आहे.

◆ मार्गेरिटा डेला व्हॅले यांची व्होडाफोनच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ व्हेनेसा हडसन यांची क्वांटास एअरवेज लिमिटेडची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ AI ‘गॉडफादर’ म्हणून प्रख्यात असलेले जेफ्री हिंटन यांनी Google सोडले.

◆ जागतिक अस्थमा दिन 2 मे रोजी साजरा करण्यात आला.

◆ HDFC बँकेने त्यांच्या एजंट आणि भागीदारांसाठी डिजिटल वितरण प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.

◆ Apple आणि Google भितीदायक ट्रॅकिंग डावपेचांचा सामना करण्यासाठी करार केला.

◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत 161 क्रमांकावर आहे.

◆ 2022 मध्ये अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

◆ तुरुंगात असलेल्या तीन इराणी महिला पत्रकारांना संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

◆ लुका ब्रेसेलने स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

◆ ओडिशाने भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्व 2033 पर्यंत वाढवले ​​आहे.

◆
BRO ने 64 व्या BRO दिवसाच्या समारंभाचा एक भाग म्हणून “एकता ईवम् श्रद्धांजली अभियान” आयोजित केले.

◆ स्वदेशी ADC-151 ची DRDO आणि भारतीय नौदलाने यशस्वी पहिली चाचणी घेतली.

◆ भारताची पहिली महिला राफेल पायलट शिवांगी सिंग फ्रान्समध्ये सरावाचा भाग असेल.

◆ अमिताभ कांत यांनी “मेड इन इंडिया: 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज” हे नवीन पुस्तक लिहिले आहे.

◆ दरवर्षी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 3 मे रोजी साजरा केला जातो.

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या अभ्यासानुसार पुढील पाच वर्षांत भारतीय रोजगार बाजारपेठेत 22% मंदी येण्याची अपेक्षा आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨हरवलेल्या मुलांना शोधण्यात मदत करण्यासाठी Instagram AMBER अलर्ट लॉन्च करणार आहे

🛞Meta ने जाहीर केले आहे की AMBER अलर्ट लवकरच 25 देशांमध्ये Instagram वर आणले जातील.

🛸या अलर्टच्या मदतीने, वापरकर्त्यांना परिसरातील हरवलेल्या मुलांच्या सूचना मिळतील.

🌋हे यूएसमधील नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आले आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
नोकरभरतीत निराशा....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Combine Mains Laws Notes.pdf
1.2 MB
#Notes

🔸RTI act & RTS act notes for Combine mains

🤝गट ब आणि क मुख्य साठी..
आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा..

✍Swadhyay e Learning

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चा cut off असा होणार जाहीर..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🔥

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🔥

✍दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥 दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
----------------------------------------------------

👉सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स.

👉सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र).

👉सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस- विद्या बालन (जलसा)

👉सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)

👉मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कंटारा)

👉सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुगजग जीयो)

👉प्लेबैक सिंगर (मेल)- सचेत टंडन (मैय्या मैनु-जर्सी)

👉सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान - गंगूभाई कठियावाड़ी)

👉सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ़ डार्कनेस (हिंदी)

👉मोस्ट वर्सटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)

👉श्रेष्ठ टेलीविजन सीरीज - अनुपमा.
-------------------------------------------
🔹पुरस्कार बद्दल थोडक्यात
👉 सर्वात: 1969
👉 भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे
👉 पाहिले विजेते : देविका राणी.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥हे माहितीच हवे🔥🔥

1) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)

2) प्रश्न ➖️  भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- जगदीपजी धनखड (14 वे)

3) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमितजी शहा (29 वे)

5) प्रश्न ➖️  भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथजी सिंग (27 वे)

6) प्रश्न ➖️  सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे  )

7) प्रश्न ➖️  भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मलाजी सीतारमन (23 वे)

8) प्रश्न ➖️ सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत?
उत्तर :- धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)

9) प्रश्न ➖️ रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांतजी दास (25 वे)

10) प्रश्न ➖️  भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले -  बिपिंजी रावत

11) प्रश्न ➖️  भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न ➖️ भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न ➖️  सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- अश्र्विन कुमार वैष्णव

14) प्रश्न ➖️ भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न ➖️  सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार

16) प्रश्न ➖️  महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न ➖️  सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा

18) प्रश्न ➖️ भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)

19) प्रश्न ➖️  भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :-  विवेक राम चौधरी

20) प्रश्न ➖️ भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर. हरिकुमा
र
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
लातूर जिल्हा परिषद Helpline :-
02382-258969
सकाळी 10:30 ते 5:30 ✅️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉👉महाराष्ट्रातील महामंडळे

🔺१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - १ ऑगस्ट, १९६२

🔺२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६

🔺३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२

🔺४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२

🔺५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८

🔺६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२

🔺७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५

🔺८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

🔺९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३

🔺१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५

🔺११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७

🔺१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०

🔺१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०

🔺१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६

🔺१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८

🔺१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८

🔺२०. म्हाडा - 1977
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ चालू घडामोडी :- 04 मे 2023 ❇️