TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚨6 May Update🚨

📌 महत्वाचे शोध व संशोधक
https://telegram.me/mega_talathi_bharti/7364

📌 प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय
https://telegram.me/mega_talathi_bharti/7365

📌 घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी
https://telegram.me/mega_talathi_bharti/7366

📌 परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे
https://telegram.me/mega_talathi_bharti/7367

📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा
👉पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
(मराठी आणि इंग्रजी)

https://telegram.me/mega_talathi_bharti/7381

📌 सरळसेवा साठी महत्वाचे 50 प्रश्न
https://telegram.me/mega_talathi_bharti/7382

📌 गट-अ  संवर्गातील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी..
https://telegram.me/mega_talathi_bharti/7407

📌 आयोगाचे सामान्य विज्ञान विषयाचे सर्व प्रश्न एकत्रित
https://telegram.me/mega_talathi_bharti/7406

📌 All Polity Notes-2.pdf
https://telegram.me/mega_talathi_bharti/7403

📌 Combine मुख्य गट ब, गट क 2023 साठी मराठी अभ्यासक्रम चे details विश्लेषण.
https://telegram.me/mega_talathi_bharti/7394

📌 Combine मुख्य गट ब, गट क 2023 साठी मराठी अभ्यासक्रम चे विश्लेषण.
https://telegram.me/mega_talathi_bharti/7393

📌 Combine मुख्य गट ब, गट क 2023 साठी #English अभ्यासक्रम चे विश्लेषण.
https://telegram.me/mega_talathi_bharti/7392
🔥🔥भारतीय राज्यांचे लोकनृत्य 🔥🔥

✍ आंध्रप्रदेश
➭ कुचिपुड़ी, वीरानाट्यम, बुट्टा बोम्मलू (Butta Bommalu), भामकल्पम ( Bhamakalpam), दप्पू (Dappu), तपेता गुल्लू (Tappeta Gullu,), लम्बाडी (Lambadi,), धीमसा (Dhimsa), कोलट्टम (Kolattam)

✍असम
➭ बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, कानोई, झूमूरा होबजानाई।

✍ बिहार
➭ जाट - जातिन (Jat - Jatin), पनवारिया, बिदेसिया, कजारी।

✍गुजरात
➭ गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।

✍हरियाणा
➭ झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।

✺ हिमाचल प्रदेश
➭ झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी। 

✺ जम्मू और कश्मीर
➭ रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच। 

✺ कर्नाटक
➭ यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी। 

✺ केरल
➭ कथकली (शास्त्रीय), मोहिनीअट्टम, कूरावारकली (Kuravarkali)।   

✺ महाराष्ट्र
➭ लावणी, डिंडी (Dindi), काला (Kala), दहीकला दसावतार।   

✺ ओडीशा
➭ गोतिपुआ (Gotipua), छाउ, घुमूरा (Ghumura), रानाप्पा (Ranappa), संबलपुरी नृत्य।

✺ पश्चिम बंगाल
➭ लाठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, छाऊ, संथाली डांस।

✺ पंजाब 
➭ भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामल (Dhamal), दंकारा (Dankara)।

✺ राजस्थान
➭ घूमर, गणगौर, झूलन लीला, कालबेलिया, छारी (Chari)।   

✺ तमिलनाडु
➭ भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी अट्टम।

✺ उत्तर प्रदेश
➭ नौटंकी, रासलीला, कजरी, चाप्पेली। 

✺ उत्तराखंड
➭ भोटिया नृत्य (Bhotia Dance), चमफुली  (Chamfuli)और छोलिया (Chholia).

✺ गोवा
➭ देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, जगोर, गोंफ, टोन्या मेल (Tonyamel )।  

✺ मध्यप्रदेश
➭ जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।  

✺ छत्तीसगढ़
➭ गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।

✺ झारखंड
➭ झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच।  

✍ अरुणाचल प्रदेश
➭ बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।  

✍मणिपुर
➭ डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला।  

✍ मेघालय
➭ शाद सुक मिनसेइम, शाद नॉन्गरेम, लाहो।  

✍ मिजोरम
➭ छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, च्वांगलाईज्वान, जंगतालम, सरलामकई/ सोलाकिया, तलंगलम।         

✍ नागालैंड
➭ रेंगमा ( Rengma), बांस नृत्य चंगी नृत्य (Changai Dance), आलूयट्टू (Aaluyattu)। 

✍ त्रिपुरा
➭ होजागिरी, गारिया, झूम। 

✍ सिक्किम
➭ सिंघी छाम (Singhi Chaam) और याक छाम, तमांग सेलो (Tamang Selo)  मारूनी नाच।

✍लक्षद्वीप  
➭ लावा, कोलकाली (Kolkali), परीचाकली (Parichakali)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
😎😎हे विसरूच नका😎😎


🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना

*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

*🔸 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥🔥भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स


✍पाठच करा😳😳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
मराठी PYQ उदय कदम सर.pdf
3 MB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️ ताडोबात आढळले ३३ वाघ, १६ बिबटे आणि २५ अस्वले.
🐅🐅🐆🐆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
✅ राज्यभरातील ५१६ शाळांना "पीएमश्री''तून मिळणार अर्थबळ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅ नीरजची सुवर्ण सुरुवात..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6349 (1).pdf
1.5 MB
✅#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
6350.pdf
1.9 MB
✅#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 तिसरे किंग चार्ल्स यांचा आज ब्रिटनमध्ये राज्याभिषेक पार पडला आहे. 70 वर्षानंतर हा सोहळा पार पडला आहे.

✅️ राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर चार्ल्स सम्राट बनले, आता त्यांना राज्याभिषेक करण्याच्या शाही परंपरेचे पालन करावं लागेल.

✅️ इतिहासात पहिल्यांदाच राज्य़ाभिषेकात हिंदू धर्मगुरू व मुंबईच्या डबेवाल्यांनाही आमंत्रण होते.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
साप्ताहिक नोंद ( 1 मे-6 मे ): राष्ट्रीय घडामोडी
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿

🟢 गुजरातमध्ये SJVN ला 100 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प प्राप्त

🟢 UGC ने युनिफाइड फॅकल्टी रिक्रूटमेंट पोर्टल 'CU-Select' लाँच केले

🟢 मनसुख मांडविया यांनी 'फूड स्ट्रीट प्रोजेक्ट'चा आढावा घेतला

केले

🟢 NMCG द्वारे आयोजित रिव्हर-सिटीज अलायन्स ग्लोबल सेमिनार

🟢 RBI, BIS ने जागतिक तंत्रज्ञान स्पर्धा 'G20 TechSprint' सुरू केली

🟢 जेएनपीए पोर्टने विक्रमासह जागतिक बेंचमार्क सेट केला

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
⭕️♦️⚠️किंग चार्ल्स यांचा शाही राज्याभिषेक..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
polity 1st part.pdf
14.3 MB
#Polity 1st part.pdf

🛑मनोज राऊत सर (गटविकास अधिकारी_BDO) पंचायत समिती करमाळा .❤️

👉 सरांनी स्वतः काढलेल्या(Hand written) नोट्स..

👉 Share maximum
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🛑PCMC लिपिक ..

👉पेपर TCS घेणार
अभ्यासक्रम..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥🔥महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🔥🔥

◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या

◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

◆ पश्चिम :- अरबी समुद्र

✍सर्व परीक्षेसाठी महत्वाचे
😳😳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔥 महात्मा फुले यांचे संस्थात्मक योगदान -

✍ 1 जानेवारी 1848– पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

✍ 4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

✍ 1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

✍1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.

✍1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

✍1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

✍10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

✍24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.

✍ व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

✍ 1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना "मिल हँड असोसिएशन" स्थापना केली.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥रोग आणि प्रकार🔥


◼️  विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.


◼️  जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.


◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.


◼️हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.


◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.



◼️ आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम



✍ यावर एक प्रश्न तर FIX असतोच🔥🔥🔥
Save करून ठेवा😇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1