TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
MPSC राज्यसेवा निकाल 2021 🎉💐

चाणक्य मंडलची विद्यार्थिनी, पूनम अहिरे हिची MPSC राज्यसेवा २०२१ परीक्षेत उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....✨🇮🇳
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❇️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे ❇️

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती

◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता

◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा

◆ कलम 18 - पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना

◆ कलम 44 - समान नागरी कायदा

◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण

◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 53 - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72 - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी

◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 - संसद

◆ कलम 80 - राज्यसभा

◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 - लोकसभा

◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन

◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक

◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय

◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 - राज्यपालाची निवड

◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157 - राज्यपालाची पात्रता

◆ कलम 165 - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 - विधानसभा

◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक

◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 - उच्च न्यायालय

◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय

◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार

◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 - वित्तआयोग

◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा

◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 - निवडणूक आयोग

◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा

◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी

◆ कलम 356 - राज्य आणीबाणी

◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी

◆ कलम 368 - घटनादुरुस्ती

◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे

◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक स्थानबधता

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍6
❇️ महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या ❇️

◆ गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.

◆ तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.

◆ कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.

◆ भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा.

◆ पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.

◆ पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.

◆ सिंधफणा - बिंदुसरा.

◆ मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ❇️

◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
- पांढ-या पेशी

◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ भारतातील महत्वाची सरोवरे ❇️

1) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

2) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

3) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

4) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

5) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

6) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,
◆ रायगड - हापुस आंबा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔥1
➡️ हरिजन वृत्तपत्र  = महात्मा गांधी

➡️ भारत सेवक समाज ची स्थापना = गोपाळ कृष्ण गोखले

➡️ गीताई  ग्रंथ = विनोबा भावे

➡️ सेवासदन = रमाबाई रानडे

➡️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ = न्या. रानडे

➡️ परमहंस सभेची स्थापना =  दादोबा पांडुरंग

➡️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ = डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➡️ सार्वजनिक सभेची स्थापना = ग. वा. जोशी

➡️शतपत्रे = गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

➡️ ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन)
:-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1🥰1
CBT1_Result_Group_A_Eligible_2_2022.pdf
354.9 KB
#DVET
♦️CBT-1 Result of Post Recruit Advt 2-2022 - List of Eligible Candidates Group-A Post
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
Ind Geo Maps.pdf
3.3 MB
#Geography
Ind Geo Maps

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
DVET 772 Group C Paper.pdf
799.4 KB
⭕️♦️⚠️ DVET 772 Group C Paper pdf

👉 TCS ने नुकताच घेतलेला, तलाठी भरती पण TCS घेणार आहे. त्यामुळे पेपर पाहून घ्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 31 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.🌿🌿🌳🌳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️जा.क्र.64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021ची सुधारित गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच,भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 मे ते 1 जून, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
7160.pdf
232.4 KB
⭕️♦️⚠️जा.क्र.64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021ची सुधारित गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच,भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 मे ते 1 जून, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दि.31 मे 2023 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️Hall ticket आले आहेत.🔥

👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

👉 4 जून रोजी परीक्षा नियोजित..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨25 May Update🚨

📌 सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे
https://telegram.me/visionmpsc2023/8766

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://telegram.me/visionmpsc2023/8776

📌 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या
https://telegram.me/visionmpsc2023/8777

📌 भारतातील महत्वाची सरोवरे
https://telegram.me/visionmpsc2023/8779

📌 महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके
https://telegram.me/visionmpsc2023/8786

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/visionmpsc2023/8786

📌 CBT-1 Result of Post Recruit Advt 2-2022 - List of Eligible Candidates Group-A Post
https://telegram.me/visionmpsc2023/8798

📌 Ind Geo Maps
https://telegram.me/visionmpsc2023/8809

📌 DVET 772 Group C Paper pdf
https://telegram.me/visionmpsc2023/8810
👍1