TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭕️♦️⚠️ जनगणनेला आता लोकसभेच्या निवडणुकीनंतरच मुहूर्त!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ वांद्रे-वार्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️ जुनी संसद ते नवी संसद...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️महाराष्ट्रात लोकसभेचे ८२ मतदारसंघ होणार

👉 नवीन सीमांकनानंतर देशातील खासदारांची संख्या वाढणार...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ देशाला मिळाले नाणे, सर्वाधिक किमतीचे अन् मोठेही!

👉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️ स्वावलंबी भारताची साक्षीदार ठरेल संसद!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
5_6287193622915844358.pdf
831 KB
#ZP_EXAM #syllabus
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..

👉 9 मे 2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.

👉
#updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
#syllabus
⭕️♦️⚠️वनरक्षक पदभरती अभ्यासक्रम..🌿

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1_2.pdf
757.7 KB
#syllabus
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

👉 मागे झालेल्या परीक्षा नुसार अभ्यासक्रम दिलेला आहे..

👉 अभ्यासक्रम मित्रांना Share करा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
csat strategy.pdf
2.2 MB
⭕️♦️⚠️#CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)

👉 4 जून 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी नक्कीच वाचून जा.. ✔️

👉 गेल्या वर्षी पासून म्हणजेज 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या परीक्षा पासून
#CSAT MPSC मध्ये #qualify झालेलं आहे 66 मार्क्स घ्यायचे आहे 200 पैकी...

👉 राज्यसेवा पूर्व निकाल cut off मध्ये या CSAT विषय चे मार्क्स considered होणार नाहीत.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
TCS All PYQ By Jaypal Sir.pdf
38.9 MB
♦️⭕️ आत्तापर्यंत झालेले जवळपास tcs ने घेतलेल्या सर्व परीक्षामधील प्रश्न या pdf मध्ये आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Current status of सरळसेवा भरती 2023


# पिंपरी चिंचवड महानगरपालिका (TCS)
26,27,28, मे

# सहायक नगर रचनाकार (TCS)
29 मे

# कृषी विभाग परीक्षा( IBPS )
परीक्षा दिनांक अद्याप जाहीर नाही

# पुणे महानगरपालिका परीक्षा (IBPS)
परीक्षा दिनांक अद्याप जाहीर नाही.

# आरोग्य वैद्यकीय शिक्षक (TCS)
जाहिरात प्रसिद्ध अर्ज करायची शेवटची तारीख 25 मे

# पशुंवर्धन विभाग (IBPS)
जाहिरात प्रसिद्ध 27 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू

# जिल्हा परिषद (IBPS)
1 जुन पूर्वी जाहिरात अपेक्षित ( सूचना GR नुसार)

# नगर परिषद भरती (IBPS/TCS)
अभ्यासक्रम दीड महिना पूर्वी उपलब्ध
जाहिरात अजून नाही

# तलाठी (TCS)
जाहिरात अजूनही नाही

# आरोग्य गट क आणि ड (TCS)
जाहिरात अजूनही नाही

# पुरवठा निरीक्षक (IBPS)
जाहिरात अजूनही नाही
IBPS सोबत MOU sign होणे बाकी

# वनरक्षक ( TCS)
ड्राफ्ट advertisement 2 मार्च ला प्रसिद्ध
जाहिरात अजूनही नाही
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
☑️ महाराष्ट्रात लोकसभेचे ८२ मतदारसंघ होणार

👉 नवीन सीमांकनानंतर देशातील खासदारांची संख्या वाढणार...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
UPSC CSP 2023 GS Paper 1.pdf
6.6 MB
🟢 UPSC Civil Services Prelim 2023 Paper 1 : Distribution of Questions
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

1. Current Affairs - 24
2. Environment - 21
3. Economy - 14
4. Polity - 14
5. Art and Culture+ History - 13
6. Geography - 9
7. Science & Technology - 5

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Science_PreviousYearQuestionAnswers_Adhyayan_removed.pdf
21.8 MB
#SCIENCE_PYQ
♦️👉आयोगाचे सामान्य विज्ञान विषयाचे सर्व प्रश्न एकत्रित

♦️👉राज्यसेवा+कंबाईन एकत्रित


♦️👉आत्ताच  save करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭐️ ITI Instructor CBT-02 Hall Ticket released.

👉 Link 👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/78392/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
❇️ परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न ❇️

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1