TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
2270 (1).pdf
546.9 KB
#Paper

🔸 समाजकल्याण अधिकारी गट-ब पेपर(2012)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
1747.pdf
424.4 KB
#Paper

🔸 समाजकल्याण अधिकारी गट-ब पेपर(2009)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸जा.क्र.052/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸SARTHI Document verification postponed
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
दारुबंदी_पोलीस_व_वनरक्षक_सराव_पेपर_1.pdf
1.9 MB
व्हिजन खाकी 🎯
दारुबंदी पोलीस व वनरक्षक सराव पेपर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
*✅ दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 ✅*

1) सर्वोत्कृष्ट सिनेमा ➖️ द कश्मीर फाइल्स

2) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ➖️  आलिया भट्ट

3)सर्वोत्कृष्ट अभिनेता ➖️  रणबीर कपूर

4)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ➖️  आर बाल्की

5) सर्वोत्कृष्ट वेबसीरिज ➖️ रुद्र

6)फिल्म ऑफ द इयर ➖️ RRR

7)सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) ➖️ वरुण धवन

8)सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रॉमिसिंग) ➖️  ऋषभ शेट्टी

9)अष्टपैलू अभिनेता ➖️ अनुपम खेर

10) सर्वोत्कृष्ट मालिका ➖️ अनुपमा

11) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मालिका विभाग) ➖️  तेजस्वी प्रकाश

12)सर्वोत्कृष्ट अभिनेता (मालिका विभाग) ➖️  जैन इमाम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐

चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन.

⚠️⭕अभिनेत्री सुलोचना लाटकर

🔰 जन्म : 30 जुलै 1928
🔰 गाजलेले चित्रपट : संत गोरा कुंभार, गोरा और काला, संपुर्ण रामायाण , मराठा तितूका मेळावा,कटी पतंग
🔰 मराठी चित्रपट: 250 पेक्षा जास्त
🔰 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार-1963
🔰 व्ही.शांताराम पुरस्कार: 1997
🔰 महाराष्ट्र भूषण पुरस्कार : 2009
🔰 पद्मश्री पुरस्कार: 1999
🔰 मृत्यु- 4 जून 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
5_6320958907745307477.pdf
15.5 MB
🎯मराठी व्याकरण - क्लास नोट्स🎯       
  🔶अपडेट 2023🔶
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑अमरावती महापालिका update🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑पुणे जिल्हा परिषद भरती update🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑अमरावती महापालिका update🔥

👉 मंजूर पदे आणि नव्याने मागितली वरील पदे..🔥✌️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
MPSC_Question_Paper_&_Answer_Key_With_Explantion_2023_Final_1.pdf
16.6 MB
MPSC Question Paper & Answer Key With Explantion 2023 Final .pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
7208.pdf
1 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 GS पेपर 1

👉 आयोगाने वेबसाईट वरती पेपर अपलोड केला आहे..

👉 परीक्षा दिनांक ४ जून २०२३
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
✅ *कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या* ✅

नदी  -------- खाडी

वैतरणा -------दातीवर

उल्हास --------वसई

पाताळगंगा------- धरमतर

कुंडलिका -------रोह्याची खाडी

सावित्री -------बाणकोट

वशिष्ठी ------दाभोळ

शास्त्री ------जयगड

शुक -------विजयदुर्ग

गड -------कलावली

कर्ली ------ कर्ली

तेरेखोल -----तेरेखोल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🛑 जुन दिनविशेष :-

5 जून - जागतिक पर्यावरण दिन

6 जून - शिवस्वराज्य दिन

12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन

14 जून - जागतिक रक्तदाता दिन

21 जून - जागतिक योग दिन

26 जून - सामाजिक न्याय दिन

26 जून - अमली पदार्थविरोधी दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6330243226879920129.pdf
810.1 KB
जिल्ह्यानुसार तलाठी पदाच्या रिक्त जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.


-----------------------------------------

1. शिक्षक भरती
🔴 click here ✍  Download

2. पोलीस भरती
🔴 click here ✍  Download

3. पशुसंवर्धन परीक्षा
🔴 click here ✍  Download

4. आरोग्यसेवक परीक्षा
🔴click here ✍  Download

5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
🔴 click here ✍  Download

6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download

7. MIDC परीक्षा
🔴 click here ✍ Download

8. जलसंपदा परीक्षा
🔴 click here ✍  Download

9. HSC , SSC बोर्ड परीक्षा
🔴 click here ✍  Download

10. रेल्वे परीक्षा
🔴 click here ✍  Download

11. Mpsc सर्व परीक्षा
🔴 click here ✍  Download

12. इतर (IMP) महत्वाचे
🔴 click here ✍  Download


🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢