https://www.nandedwarta.com/2020/06/16-5-24-286.html
आज मंगळवार दि.16 जून रोजी सायंकाळी 5 ला प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 झाली असून आता जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 286 वर गेला आहे.