https://mcrnews.in/?p=5313
जागतिक महिला दिनानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कर्तुत्ववान महिलांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. ज्येष्ठ समाजसेवक ॲड. चिरंजीलाल दागडिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय