https://panchnama.co.in/?p=5329
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदळेवाडी (ता.आंबेगाव) च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. सुनील (बाबुशेठ) देविदास आदक व उपाध्यक्षपदी श्री.उमेश तुकाराम मांदळे यांची बिनविरोध निवड!!