https://www.publicsamachar.in/breaking-news/13745/
दिव्यांगाना दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन Ø जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन