https://loksparsh.com/maharashtra/shirur-victim-family-meet-pravin-darekar/1318/
माझे डोळे परत द्या…मी त्या नराधमांना ओळखेन…शिरुरमधील पिडित महिलेची आर्त विनवणी ‘त्या’ नराधमांना तात्काळ अटक करा-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी.