https://khabarbat.in/latest-news/%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf/
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने धामणगाव रेल्वे ला नगर परिषद प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरण च्या संदर्भात मा.आमदार प्रतापदादा अडसड यांना निवेदन.*