https://policetimes.co.in/?p=1936
सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर सहस्रार्जुन भगवान जयंतीनिमित्त येवल्यात सो. स. क्षत्रिय समाजाच्या वतीने अभिषेक,महाआरती व श्रीसहस्त्रार्जुन भगवान यांच्या पालखीची मिरवणूक