तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात दिवसाढवळ्या बिबटयांचा वावर वाढल्याने शेतकरी, वाहनधारक, मजूर भयभीत झाले असून संबंधित विभाग काही अप्रिय घटना घडण्याची वाट बघत आहे का असा प्रश्न निर्माण होत असून संबंधित विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे . via Sudarshannews.in https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=96680