शहाला नगरपालिका निवडणुकीसाठी दि.१३ मे सोमवारी १४ प्रभागासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. १४ प्रभागातुन २९ नगरसेवक निवडले जाणार आहेत. via Sudarshannews.in https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=62433