https://hwmarathi.in/maharashtra/%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%A4-%E0%A4%AE/
वांद्रे शासकीय वसाहतीत मागील दोन पिढ्यांपासून राहणाऱ्या ४७०० कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर त्याच ठिकाणी मिळवून देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे - किरण पावसकर