https://www.mahajyoti.in/trending/13562/
कष्ट न करता मजुराने सुरु केला असा जुगाड, उचलला सिमेंटचा पत्रा, देसी जुगाडचा VIDEO झाला व्हायरल. दुसऱ्या मजल्यावर सिमेंटचा पत्रा ओव्हरराइड करण्याचा देसी जुगाड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे