https://www.buldanalive.com/जळगाव-जामोद-ः-इलेक्शनमधी/
जळगाव जामोद ः इलेक्शनमधील सुडाग्नी पेटला… विरोधकांवर घरात घुसून सशस्त्र हल्ला, शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्यासह सहा जण जखमी; महिलेचीही छेडछाड