Advance Marathi™
3.17K subscribers
159 photos
1 video
25 files
77 links
मराठी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @kalpesh_Parate

Contact Admin :- @kalpesh_Parate
Download Telegram
Q. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही?
Anonymous Quiz
58%
प्रथमा
19%
द्वितीया
9%
चतुर्थी
14%
सप्तमी
👍6🔥2
Q. ............ parents sat up half the night.
Which one of the following correctly fills the blank in the above sentence?
Anonymous Quiz
27%
Both of
42%
Both the
12%
The both
19%
Both
😁3🤔2
Q. भावे प्रयोगात ......... हा धातुरूपेश असतो.
Anonymous Quiz
12%
कर्ता
12%
कर्म
50%
दोन्ही
26%
यापैकी नाही
👍3
Q. कर्ता ........ असताना संकर प्रयोग होत नाही.
Anonymous Quiz
17%
तृतीयपुरुषी
21%
द्वितीयपुरुषी
47%
प्रथमपुरुषी
15%
वरीलपैकी सर्व
👍4🔥2
Q. खालीलपैकी कोणता शब्द ‘तद्भव शब्द’ नाही?
अ) भूगोल ब) नदी
क) कान ड) कमल
Anonymous Quiz
17%
फक्त अ आणि ड
25%
फक्त ब आणि क
29%
फक्त अ
28%
फक्त अ, ब आणि ड
Q. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनविता येतात.
ब) ही अक्षरे अव्ययरूप असतात, पण ती त्या मूळ धातूचा अर्थ कायम ठेवतात.
Anonymous Quiz
25%
फक्त अ बरोबर
18%
फक्त ब बरोबर
52%
दोन्ही बरोबर
5%
दोन्ही चूक
👍2
✅राज्यसेवा/group B/Group C mains करणाऱ्यांनी नक्की Join करा.

✨⚡️आज 30% OFF - Use Coupon Code ADVANCE30 (OFFER फक्त आज रात्री 10 पर्यंत🙏)

⭕️सर्व Test च्या Explanation PDF ची Print काढता येईल.

♨️Paper 1 - 100 marks चा आहे.... ignore करू नका..

♨️जो पर्यंत 1 तास Time लावून practice करणार नाही.... तोपर्यंत 70-75+ Score जाणार नाही..💯

♨️Exam Online असल्यामुळे.... Practice पण Online होईल.👍

♨️Quality आणि Quantity दोन्हीही सोबत आहे...

♨️मो रा वाळंबे+ Pal & Suri मधील सर्व Typical points cover आहेत...

♨️अशी Test Series market मध्ये शोधून मिळणार नाही..💯

🔗Course link👇
https://advancempsc.page.link/LHgvDEb2s3HmxdLT9

📞 What's App Msg No :
9699720330
👍3
Q. खालील दोन वाक्यांचे एका संयुक्त वाक्यात केलेल्या रूपांतराचा योग्य पर्याय निवडा.
(a) एकाने माणसे मोजून पाहिली.
(b) ती नऊच भरली.
Anonymous Quiz
11%
एकाने माणसे मोजली ती नऊच भरली.
10%
एकाने माणसे मोजून पाहिली, ती नऊच भरली.
60%
एकाने माणसे मोजून पाहिली, पण ती नऊच भरली.
18%
जेव्हा एकाने माणसे मोजून पाहिली तेव्हा ती नऊच भरली.
👍2
Q. ‘उद्यापासून बस व रेल्वेसेवा सुरू होईल.’ या वाक्याचा रचनेनुसार प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
14%
संकेतार्थी
33%
केवल वाक्य
11%
मिश्र वाक्य
42%
संयुक्त वाक्य
🤔7👍2😁1
Q. एकापेक्षा अधिक केवळ वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडली जाऊन त्यांचे एकत्रित बनलेले वाक्य म्हणजे काय ?
Anonymous Quiz
21%
मिश्र वाक्य
11%
केवळ वाक्य
64%
संयुक्त वाक्य
4%
यापैकी नाही
👍1
Q. ‘जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय.’ या विधानाबद्दल माहिती पुढे वाचा व योग्य विधान कोणते, ते सांगा.

अ) वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे.
ब) जो झाडे वाढवितो हे प्रधान वाक्य आहे
क) तोच निसर्गाचा खरा उपासक होय, हे गौण वाक्य आहे.
ड) जो झाडे वाढवितो या वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल.

पर्यायी उत्तरे

(1) अ व ड बरोबर
(2) अ, ब आणि क बरोबर
(3) ब आणि क बरोबर
(4) वरीलपैकी सर्व बरोबर
❤3👍3🔥2
Q. क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात ?
(अ) केवलवाक्य (ब) मिश्रवाक्य
(क) संयुक्तवाक्य (ड) स्वार्थी वाक्य
Anonymous Quiz
19%
फक्त (अ) बरोबर
30%
फक्त (ब) व (क) बरोबर
45%
फक्त (ब) बरोबर
6%
फक्त (क) व (ड) बरोबर
👍2
Q. ज्ञानेश्वर संत होते. ज्ञानेश्वर कवी होते. ज्ञानेश्वर तत्वज्ञ होते. या तीन केवल वाक्यांचे एक केवल वाक्य कोणते ?

(अ) ज्ञानेश्वर संत होते म्हणून कवी, तत्वज्ञ होते.
(ब) ज्ञानेश्वर संत, कवी आणि तत्वज्ञ होते.
(क) ज्ञानेश्वर संत, कवी शिवाय तत्वज्ञ होते.
(ड) ज्ञानेश्वर संत, कवी, तत्वज्ञ होते.

वरील कोणते विधान /विधाने बरोबर आहेत ?

1) अ आणि ब
2) क आणि ड
3) ब फक्त
4) ड फक्त
Forwarded from Advance Marathi™ (कल्पेश पराते)
#IMP4Exam. #Short_Notes

⭕️वर्णप्रकार

⚠️ येणाऱ्या सर्व मुख्य परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती

Join
@Advance_Marathi
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
👍3
Q. मराठी वर्णमलेत किती उष्मे आहेत?
Anonymous Quiz
7%
2
56%
3
31%
4
6%
5
👍1