Advance Mpsc™
26.5K subscribers
13.1K photos
103 videos
1.51K files
3.18K links
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Download Telegram
✅"उतरलेला चेहरा, हिरमुसलेले डोळे, स्पनांची राख तर होणार नाही ना ? याच विचारांच्या गर्तेत पावले टाकणारा तो..." आज MPSC जगणारा प्रत्येकजण याच अवस्थेत आहे...

ऑनलाईन ❌

"आम्हाला नको ती डिजिटल स्क्रीन, आम्हाला आमचे कागदच प्रिय आहेत..."


आयोगाने ही आर्त हाक एकूण त्यांचा ऑनलाइन परीक्षेचा निर्णय मागे घ्यावा...🙏
❤150💯58👍18👏5🫡1
✅ एखाद्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळत असेल तर तो निर्णय कितपत योग्य की अयोग्य हे माननीय आयोगाने ठरवावे... शेवटी ही सोय, ही परीक्षा उमेदवारांसाठी आहे... उमेदवारांचाच विचार होणार नसेल तर कस काय चालेल ?

✅ उद्या पुण्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि अभिमन्यू पवार साहेबांना भेटावे...
❤91💯20🔥6
🚀 Science PreCall – नवीन Revision Videos Available Now!

MPSC Combine / Rajyaseva साठी अत्यंत उपयुक्त Science Revision Lectures 👇

━━━━━━━━━━━━━━━
📘 ICT Chapter 1 & 2 Revision
(Generations of Computer + Operating System + ICT Basics)
🔗 https://youtu.be/-KaF9q5uaq8?si=0AsVEld53C6yRd9B

🌍 Recent Space Missions | 50 Expected MCQs
(Remote Sensing + Space Technology Special)
🔗 https://youtu.be/BEiX1EMUH9s?si=dX0K8gIhdOsqQR95

🌱 Environment Revision through PYQs
(MPSC Combine मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे)
🔗 https://youtu.be/R3og0ssGEDA?si=g56ooMCNVGiDlGia

🌿 Botany Basics Complete Lecture
(वनस्पतीशास्त्र सुरुवातीपासून संपूर्ण Revision)
🔗 https://youtu.be/l2uvmcGABG0?si=-7FM2RQFXwzSk97H

🔊 Sound (ध्वनी) Complete Topic
(Doppler Effect, Echo, SONAR & More)
🔗 https://youtu.be/R3J2Lpr6580?si=9RP5ie1sem8xEcnj

━━━━━━━━━━━━━━━
https://youtube.com/@jdakasha?si=QcBsvbIzZEBjRTDA

📲 Telegram Channel:
🔗 https://t.me/scienceprecall

⚡ शिका • Revision करा • Practice करा • Selection मिळवा


— Akash Jadhav | Science PreCall 🎓
❤3
Advance Mpsc™
✅ एखाद्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळत असेल तर तो निर्णय कितपत योग्य की अयोग्य हे माननीय आयोगाने ठरवावे... शेवटी ही सोय, ही परीक्षा उमेदवारांसाठी आहे... उमेदवारांचाच विचार होणार नसेल तर कस काय चालेल ? ✅ उद्या पुण्यातील…
✅ आज मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे येणार आहेत. आ. अभिमन्यू पवार साहेब देखील सकाळी 11:00 वाजता विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने भेटीसाठी तिथे उपलब्ध असतील. यावेळी ते गट-क ऑफलाईन मागणीबाबत मा. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करतील. मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मागणीची तीव्रता दाखवून द्या.
❤29👍6
✅ आज मा. मुख्यमंत्री साहेब आणि मा. अभिमन्यू पवार साहेब यांना भेटून काय करायचे ते वाचून घ्या...👇

✅ ऑनलाईन परीक्षा : "मागच्या TCS IBPS चे घोटाळे, सेंटरवर सापडलेले मोबाईल, लॅपटॉप इत्यादी साहित्य, सेंटरवर तिथल्या प्रायव्हेट कर्मचाऱ्याने एखाद्या उमेदवाराला त्याच्या PC जवळ जाऊन मदत करणे, नॉर्मलायझेशन नंतर गुणांमध्ये झालेला अतार्किक बदल, एखाद्या उमेदवाराने मागच्या परीक्षेत कमी गुण मिळवले आणि पुढच्या परीक्षेत राज्यात टॉपर आला..." 👆अशा प्रकारच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे कात्रण आणि व्हिडिओ क्लिप्स गोळा करून ठेवा. ऑनलाईन परीक्षा कशी घातक आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवाराला जीवघेणी ठरू शकते हे त्यांना पटवून द्या आणि आयोगाचा निर्णय तात्काळ बदलण्याची विनंती करा.

✅ ऑफलाईन / पारंपरिक परीक्षा : आपल्या MPSC च्या इतिहासात आज पर्यंत कधीच पेपर लीक होणे किंवा सेंटरवर गैरप्रकार अशा पद्धतीचे काहीच आढळून आले नाही त्यामुळे आहे ती पद्धतच सुरू ठेवण्यास काहीच हरकत नाही हे पटवून द्या.

✅ सोबत teligram वर फिरत असलेले निवेदनाची एक प्रत घेऊन जा.


" या अधिवेशन कालावधीत जोर लावून प्रयत्न केल्यास हा निर्णय येत्या काही दिवसांतच आयोगाकडून वापस घेतल्या जाऊ शकतो फक्त प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल."
❤62👍15💯4👏1
📚 Science चे आयोगाचे Original PYQs (Bilingual) 2016 ते 2025 पर्यंतचे
राज्यसेवा व Combine गट ब व क
पूर्व + मुख्य परीक्षा


Click on the links 🔽🔽

🔍 विषयानुसार व्यवस्थित वर्गीकरण
1️⃣ Physics – Year-wise PYQs

2️⃣ Chemistry – Year-wise PYQs

3️⃣ Botany – Year-wise PYQs

4️⃣ Zoology – Year-wise PYQs

5️⃣ Hygiene / Human Health

📌 वैशिष्ट्ये :
आयोगाचे Original Bilingual Questions
2016–2025 Complete Coverage
Topic-wise + Year-wise analysis साठी उपयुक्त

Prelims + Mains दोन्हीचा समावेश
✉️Science PreCall 2.0
Guided by Akash Jadhav

📱 App : STUDY TOGETHER
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
✅ MPSC आमचा जीव आहे...❤️ आणि त्याचा श्वास म्हणजे आमचा कागदी पेपर...❣
✅
#ऑफलाईन परीक्षा

🙏माननीय आयोगाने उमेदवारांच्या भावना समजून निर्णयाचा पुनर्विचार करावा ही विनंती.🙏
❤148👍12🕊7
Forwarded from चालू घडामोडी PreCall
🏆 महत्त्वाचे निधन व पुरस्कार (2024–2026) | MPSC Comprehensive Notes 📚

एका पोस्टमध्ये संपूर्ण Revision! ✅
⚰️ भारत, महाराष्ट्र आणि जगातील महत्त्वाचे निधन
🏅 नोबेल पुरस्कार 2025
🎖️ पद्म पुरस्कार 2025 व 2026
🌍 इतर महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
📊 Quick Revision Tables
🎯 MPSC Sure Shot Facts
💡 Prelims + Mains दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त नोट्स.


📌 Save करा. 📤 तुमच्या Study Group मध्ये Share करा. 🔁 Revision करत राहा... यश नक्की मिळेल!

✉️Science PreCall 2.0
Guided by Akash Jadhav
9503562529

📱 App :
STUDY TOGETHER
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
✅ संपूर्ण राज्यात ऑनलाइन विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे, उमेदवारांपासून ते लोकप्रतिनिधी पर्यंत सर्वांनी ऑनलाइन परीक्षा पद्धतीला राज्यभरात विरोध दर्शवला आहे. MPSC ऑफलाइन परीक्षा पद्धतीत कोणताही दोष नसताना ऑनलाईन साठी इतका अट्टाहास का ?

आयोगाने ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
👍64❤12💯4
📢 महत्त्वाचे आवाहन

माननीय आमदार रोहित (दादा) पवार यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या Online परीक्षा पद्धती, CBT, Normalization आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे.

ज्यांची १२ जुलै रोजी परीक्षा नाही, त्यांनी या चर्चासत्राला उपस्थित राहून आपले मत नक्की मांडावे.

🗓️ दिनांक: ३० जून २०२६ (मंगळवार)
🕘 वेळ: सकाळी ९:३० वाजता
📍 स्थळ: पत्रकार भवन, १९३ नवी पेठ, गांजवे चौक, पुणे.

ही विद्यार्थ्यांच्या भावना आणि भूमिका लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने मांडण्याची एक महत्त्वाची संधी आहे.
🤝 माननीय रोहित (दादा) पवार यांचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

📚 हक्कासाठी आवाज बुलंद ठेवा... आणि अभ्यासही अखंड सुरू ठेवा!
विद्यार्थी एकजूट जिंदाबाद! ✊
❤26
प्रकाश कोणत्या प्रकारचा तरंग आहे?💡

What type of wave is light?
Anonymous Quiz
20%
A) Longitudinal wave
11%
B) Mechanical wave
69%
C) Transverse electromagnetic wave
1%
D) Sound wave
❤3👍2
प्रकाशाचा वेग निर्वातामध्ये किती असतो?💡

What is the speed of light in vacuum?
Anonymous Quiz
54%
A) 3 × 10⁸ m/s
25%
B) 3 × 10⁶ m/s
7%
C) 3 × 10⁵ km/s
14%
D) दोन्ही A आणि C
❤3👍1👏1
प्रकाशाचे अपवर्तन (Refraction) कशामुळे होते?💡

Why does refraction of light occur?
Anonymous Quiz
6%
A) Due to reflection
88%
B) Due to change in speed of light in different media
5%
C) Due to diffraction
1%
D) Due to magnetic field
👍4❤2
🙏 वसंतराव नाईक : हरित क्रांतीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राच्या कृषी विकासाचे जनक म्हणून ओळखले जाते.
CM पदाचा कार्यकाळ: (1963-1975)
❤12🙏2
✅ ऑनलाइनच्या विरुद्ध उमेदवारांचा संविधानिक मार्गाने मोर्चा, गुरुवारी 2 जुलै सकाळी 10 वाजता गाडगे बाबा मंदिरासमोर, गाडगे नगर, अमरावती.
❤82🫡7🙏4
✅ थोड diplomatic बना, मागच्या गट ब postpone च्या विषयाचं विश्लेषण करा आणि त्यावरून मागण्या कुणाकडे आणि कशा करायच्या हे लक्षात घ्या.

✅ मी indirectly बोललो hope so लक्षात आलं असेल तुमच्या.

✅ "मागण्या मान्य" करून घ्यायच्या असतील तर "राजकारण" समजून घ्या.
🔥62❤18🕊4💯4
Offline ची मागणी करताना तयार झालेल्या Telegram Groups ची संख्या पाहता...

आयोगराव, Offline परीक्षा जाहीर करा...

निदान विद्यार्थी पुन्हा Group सोडून Library मध्ये जातील! 😂
❤48🫡6😍4🔥2💯1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅ सर्वांच्या मनातलं बोलला आहे भाऊ...🫡

👊 ऑनलाइन ❌
👊 ऑफलाईनच ✅
👍63❤8🔥3👌1