Advance Mpsc™
26.5K subscribers
13.1K photos
103 videos
1.51K files
3.18K links
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Download Telegram
✅ पेपरफुटी प्रकरणात चौघांना आज अटक झाली.

✅ यातील दोघांनी SR मुख्य परीक्षा दिली आहे...
🔥31👌6❤3❤‍🔥2🙏1
Advance Mpsc™
...✌️
✅ ECI हे भारत सरकारचा एक भाग नाही तसेच भारत सरकारची संस्था नसून हे एक स्वतंत्र घटनात्मक आयोग आहे. ही संस्था भारत सरकारला जबाबदार नसून ती फक्त संसदेला जबाबदार आहे. न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्यास न्यायालयाला जबाबदार आहे आणि सर्वात प्रथम आणि शेवटी जनतेला जबाबदार आहे

- टी. एन. शेषन
❤70🙏5👍3🔥3🕊2
"इस क़दर वाकिफ़ है मेरी कलम मेरे जज़्बातों से,
अगर मैं इश्क़ लिखना भी चाहूँ तो इंकलाब लिखा जाता है।"

~ शहीद भगत सिंह
इंकलाब जिंदाबाद
🔥41❤6🙏2
Advance Mpsc™
परीक्षा पारदर्शक होणे महत्वाचे आहे ?
"न्याय केवळ झाला पाहिजे असे नाही, तर तो स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे होताना दिसलाही पाहिजे."

— लॉर्ड ह्युवर्ट (प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व न्यायमूर्ती)

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेसाठी योग्य, प्रामाणिक आणि कुशल उमेदवारांची निवड केली जाते. ही प्रक्रिया देशाच्या आणि राज्याच्या भविष्याशी थेट जोडलेली असते. त्यामुळे 'एमपीएससी' (MPSC) सारख्या परीक्षा केवळ नावापुरत्या किंवा वेळेत उरकायच्या म्हणून पार पाडणे अत्यंत चुकीचे ठरते.

अपुरी तयारी, तांत्रिक त्रुटी किंवा गोंधळाच्या वातावरणात परीक्षा घाईघाईने उरकल्यास त्यात अपारदर्शकता येण्याची शक्यता वाढते. याचा थेट फटका प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बसतो आणि यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडतो.
एखादी परीक्षा केवळ 'सोपस्कार' म्हणून पार पाडण्यापेक्षा ती काही काळ पुढे ढकलणे निश्चितच योग्य ठरते. या विलंबाचा उपयोग प्रक्रियेतील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी, परीक्षा पद्धतीत पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि संपूर्ण नियोजन चोख करण्यासाठी केला जाऊ शकतो. परीक्षा उशिरा झाली तरी चालेल, परंतु ती निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह वातावरणात होणे हेच विद्यार्थीहित आणि सुशासनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी बेचैन न होता मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. कीड कोठवर पोहचली आहे कोणालाच ठाऊक नाही. तात्पुरती मलमपट्टी नकोच.

- Farwarded
#Mithunspeaks
@mithunawar
❤32
✅ माननीय रोहित दादांच्या नेतृत्वात मागच्या 3 दिवसांपासून सुरू असलेल हे आंदोलन 'न भूतो न भविष्यति' ठरेल... त्याचे परिणामही ऐतिहासिक असतील...
❤158💯26🙏11❤‍🔥4😍2
✅ Now it has become a national issue bro...
Day 5th...✌️🔥
RaGa...RP...🔥✌️
❤139🔥20👍4🕊3
अविश्वसनीय नाना 💔
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
👏25🙏17❤9
✅ आप हमसे हमारी ज़िंदगी माँग लेते, हम आपको ख़ुशी-खुशी दे देते, पर आपने तो हमसे हमारा गुरूर छीन लिया...

#MPSC
❤60🔥9💯6
Advance Mpsc™
परीक्षा पारदर्शक होणे महत्वाचे आहे ?
✅ नाइंटी च्या निमित्ताने...

आता लक्षात आलं असेल की 10 सप्टेंबरला हा pole का टाकला होता तर...

यावरील MSG सुद्धा वाचून घ्या...

वेळीच सावध व्हा, आणि ती वेळ हीच आहे... रोहित दादांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहूया...
🔥84❤16
✅ आपण अर्थशास्त्रात विविध क्रांती आणि त्यांचे जनक वाचतो. मागच्या काही दिवसांपासून रोहित दादा पवार यांनी आयोगाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जो लढा दिला त्याचा परिपाक म्हणजे MPSC मध्ये होणारे आमुलाग्र बदल म्हणजेच "MPSC मधील क्रांती" असेल आणि त्याचे "जनक हे रोहित दादा पवार" असतील...✌️🤞

धन्यवाद रोहित दादा पवार आणि टीम...💐🙏
❤93👏7
✅ सत्याग्रहाचा विजय...✌️
❤94👍8🔥5🕊5💯2
खालीलपैकी कुणी महाराष्ट्रात ग्रामदान चळवळ सुरू केली ?
Anonymous Quiz
6%
महात्मा गांधी
16%
छ. शाहू महाराज
14%
वि. रा. शिंदे
64%
विनोबा भावे
❤4👌3😍1
युनिसेफ इंडिया ने सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कुणाची निवड केली आहे ?
Anonymous Quiz
22%
सचिन तेंडुलकर
30%
हरामप्रीत कौर
42%
स्मृती मनधाना
6%
वैभव सूर्यवंशी
👍5❤3
सव्वाशेहून अधिक वर्षाचा इतिहास असलेली हॅरिस ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 2026 चे उद्घाटन कुणी केले ?
Anonymous Quiz
27%
महेंद्र सिंग धोनी
39%
आनंद महिंद्रा
23%
मोहम्मद कैफ
11%
जय शहा
❤9👌2
✅ २० सप्टेंबर २०२५ रोजी सुद्धा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
❤‍🔥8❤4
👉 Wildlife Photographer of the Year 2026

👉 विजेता छायाचित्र: The Aftermath

👉 छायाचित्रकार: Federico Veronesi (इटली)

👉 छायाचित्रातील प्राणी: मादी हत्ती व तिचे मृत पिल्लू

👉 स्थळ: नामिबिया

👉 आयोजक: Natural History Museum, London (ब्रिटन)
❤35
✅ ही गुन्हे साखळी भयंकर आणि भुवया उंचवणारी अविश्वसनीय असेल...😔💔

MPSC श्वास, विश्वास "होता" आमचा....
💔
❤64❤‍🔥10🕊6🫡5