Advance Mpsc™
26.5K subscribers
13.1K photos
103 videos
1.51K files
3.18K links
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Download Telegram
✅ Important...

राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.

या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.

टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक

पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल :
pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६
स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर
ई-मेल :
nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६
स्थळ : अमरावती
ई-मेल :
amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६
स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर
ई-मेल :
csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in

कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६
स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
ई-मेल :
konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
ई-मेल :
nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.

भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
❤22
✅ चलो नागपूर...🔥
❤57🔥9👏2
✅ चलो जळगांव...🔥
❤43🔥6
✅ चलो नाशिक...🔥
👌27❤7🔥3🙏3
✅ अतिशय प्रांजळ आणि सर्वहीत साधणार मत...

✅ संस्थेतील सध्या कार्यरत असणाऱ्या बॉडीच्या अंतर्गत आयोगाचा इथून पुढे कोणताही पेपर होऊ नये, संपूर्ण बॉडी बरखास्त करूनच सर्व पेपर घ्यावे आणि सर्व कारभार हा पारदर्शक, निष्पक्ष व प्रामाणिक पद्धतीने होतो आहे याचा उमेदवारांना विश्वास बसेल अशी काहीतरी व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून परीक्षा हॉल मध्ये गेल्यावर उमेदवाराच्या मनात कसलीही शंका कुशंका राहणार नाही.

तूर्तास आयोगाच्या इथून पुढील सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात... कारण 👇

"याद रखो, जो एक बार धोका दे सकता हैं, वो बार बार, हरबार भी धोका दे सकता हैं...!!"
💯121❤19👍8🔥3🙏3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤25🙏6
#Update
BRICS सदस्य देश
❤5😍1
खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा "हात ओला करणे"
Anonymous Quiz
9%
हातातून पैसा गमावणे
21%
दानधर्म करणे
18%
दुष्कर्म करणे
53%
पैसा मिळणे
https://youtu.be/rz0_mwUDSDU?si=RgEkrrpJ6NUGvPMm

✅ राधा मॅडम यांची मुलाखत.
पूर्ण बघावं
6.10 मिनिटाला त्यांनी ऑनलाइन ऑफलाईन पद्धतीवर सुद्धा भाष्य केलं आहे...
❤3🔥2
❤‍🔥44❤15💯6👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅ पुन्हा एकदा Objective ची पहिली ठिणगी अमरावतीतूनच…

✅ अमरावतीकर जोरदार सुरुवात करतात आणि नंतर तो विषय निकाली निघतो या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार...
❤60🙏5🔥2
✅ आज अमरावती मध्ये...🔥
👍53❤16🔥9🕊2
Advance Mpsc™
✅ एखाद्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळत असेल तर तो निर्णय कितपत योग्य की अयोग्य हे माननीय आयोगाने ठरवावे... शेवटी ही सोय, ही परीक्षा उमेदवारांसाठी आहे... उमेदवारांचाच विचार होणार नसेल तर कस काय चालेल ? ✅ उद्या पुण्यातील…
✅ उशिरा का होईना पण उमेदवारांचे मत, सूचना विचारात घेतले जात आहे याबद्दल आनंद आहे. फक्त विचारात न घेता त्यांची अंमलबजावणी सुद्धा व्हावी अशीच अपेक्षा आहे.

🟦 99% उमेदवारांच्या प्रमुख 2 मागण्या

✅ 1. परीक्षा ही कायमस्वरूपी ऑफलाइनच व्हावी.

✅ 2. राज्यसेवा परीक्षा objective व्हावी.

✨Hope so उमेदवारांची मागणी लक्षात घेता माननीय आयोग व संबंधित टास्क फोर्स समिती या दोन्ही मागण्यांचा सकारात्मक विचार करेल...✨
❤60💯17
✅ काही गोष्टी ऑनलाइन पेक्षा ऑफलाईनच जास्त secure 🔐 असतात, security आणि privacy च्या नावाखाली प्रत्येक गोष्ट ऑनलाइन करणे गरजेचे नसते...🤘
❤41👍1
...✌️
❤80🔥19👌2