Advance Mpsc™
26.5K subscribers
13.1K photos
103 videos
1.51K files
3.18K links
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Download Telegram
#Combine 2020 मुख्य परीक्षा बाबतीत.. #update.

⭕️सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब मुख्य परीक्षा २०२० च्या आयोजनासंदर्भात निर्णय घेण्यात येईल..

Join
@AdvanceMPSC
👍8💩4
#Update....उद्या high court मध्ये .. #combine गट ब 2020 बाबत फायनल आहे.. 🔥🔥👍
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
🔥2👍1
खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या #combine2020 केस चा आज अंतिम निकाल लागण्याची चिन्हे.. निकाल चे #update आम्हाला जसे कळतील तसे आम्ही तुम्हाला share करू.. 🙏

निकाल कोणाच्याही बाजूने लागो.. कृपया करून react होऊ नका आपण सर्वजण आधी पासून परीक्षा होण्यासाठीच प्रयत्न करत होतो, शेवटी सर्वजण एकच आहोत कोणतीही तीव्र प्रतिक्रिया देऊन कोणालाही नाराज करू नका. 🙏🙏
👍17
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update

👉 आज माननीय High Court,मुंबई यांनी 40 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म भरून एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.

याचिकाकर्ते- कुणाल भावसार सर आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे सर.
👎4👍2
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस
#Update

✅आज केसची सुनावणी ही 46 नंबरवर माननीय उच्च न्यायालयात Chief Justice Shri Ganagapurwala आणि Justice Shri.Marne सर समोर होणार आहे.

✅साधारण दुपारी 1 वाजेनंतर सुनावणी होऊ शकते.
😢44👍22🏆7🔥6👏6
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट केस
#Update

✅ एकंदरीत सुनावणी संपलेली आहे आणि निकाल राखून ठेवलेला आहे.

✅Written Explanation आज द्यायचे आहे.

✅त्यानंतरच पुढील निकाल समजणार आहे.

✅पुढील Update लवकरच कळवण्यात येईल.

Writer-
@JusticeforPituitaryGland
👍23🤬9🔥4👏2
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस 2022
#Update

✅आजच्या सर्व सूनावण्या संपल्या आहेत.

✅ माननीय उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
😢49👍12
⭕️राज्यसेवा केस #update

👉 आज दुपारी 2.30 वाजता येणार निकाल सर्व याचिकेसाठी लागू असणार आहे.

- याचिकाकर्ते
❤‍🔥63🤬33👍30⚡9😢6🙏6🤨3🤡2🥰1🌚1🌭1
#Update

मा.पवार साहेबांच्या ऑफिस मधून मा.मुख्यमंत्र्यांच्या वेळेसंदर्भात तात्काळ बोलणे झाले आहे.CMO कडून 26 तारखेला संध्याकाळी वेळेविषयीं कळवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे, पुढील 3 दिवसात 27/28/29
यापैकी एक दिवशी meeting होण्याची शक्यता त्यांच्याकडून सांगितली आहे.


अजून एक
update
डॉ.श्रीकांत शिंदे सर यांच्याकडून मला नुकताच एक निरोप आला आहे.उद्या वर्षा बंगल्यावर भेटीसाठी येऊ शकतात का अशी विचारणा करण्यात आली.
धन्यवाद सर.
परंतु आपल्याला official meeting हवी असल्याचे माझ्याकडून नम्रपणे
सांगण्यात आल्यानंतर त्यांनी सुद्धा 26 तारखेला आपल्याला अधिकृत वेळ देण्यात येईल असे सांगितले

🙏🙏🙏
धन्यवाद
आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे
🔥19👍11🤬8🌭1
#Update

♦️PSI मैदानी चाचणी दरम्यान MPSC आयोगाचे अध्यक्ष माननीय निंबाळकर सर स्वतः तेथे हजर होते. सर्व लहान लहान गोष्टी त्यांनी व्यवस्थित  explain केल्या.  झालेल्या चर्चेनुसार असं कळालं की

📌PSI 2020 च्या मुलाखती 1 ते 9 मार्च या दरम्यान होणार आहे आणि 9 मार्चलाच संध्याकाळी PSI चा निकाल सुद्धा लागणार आहे.

📌 त्यानंतर लगेचच 2021 PSI च्या मैदानी चाचणी घेतल्या जातील

📌2020 च्या मुलाखती या पुण्यामध्ये घेण्यात येतील तसेच 2021 चे शारीरिक चाचणी ही पुण्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे..

📌 2022  मुख्य परीक्षेचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.

- forwarded.
👍12
⭕️ आज होणाऱ्या राज्यसेवा पॅटर्न मिटिंग बद्दल #update.

👉 मा.मुख्यमंत्री महोदय आज देखील पुण्यातच असल्या कारणाने आजची नियोजित बैठक होऊ शकणार नाही,असे त्यांच्याकडून मा.शरद पवार साहेबांच्या कार्यालयात आता काही मिनिटांपूर्वी कळवण्यात आले आहे.
मला मा. पवार साहेबांच्या P.A. यांनी फोनद्वारे हा निरोप दिला.
मा.अतुल लोंढे सर या meeting साठी मुंबईत थांबले होते.शिष्टमंडळ थोड्या वेळातच पोहोचत होते.

आताच्या क्षणाचे
Update लगेच तुमच्यापर्यन्त देणे हे माझे कर्तव्य समजतो

- बळीराम डोळे सर
👍5💔2🤬1
⭕राज्यसेवा पूर्व परीक्षा सुप्रीम कोर्ट केस
#Update.

👉 आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने Pituitary Gland या प्रश्नविषयची Case Dismissed केली आहे.

आपला Pituitary Gland ह्या प्रश्नांचा लढा आता संपलेला आहे.

याचिकाकर्ते.
🤬30🤩8👍2
#Update
BRICS सदस्य देश
❤5😍1