Advance Mpsc™
26.5K subscribers
13.1K photos
103 videos
1.51K files
3.18K links
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Download Telegram
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤10
🔲 MPSC पेपर फूट

सद्या MPSC कार्यालयातील जे ASO, अव्वर सचिव किंवा आणखी कोणी जे अटकेत आहेत आणि या प्रकरणात गुन्हेगार आहेत ते या कार्यालयात आल्या पासून म्हणजे येथे त्यांची पदस्थापना झाल्यापासून ज्या ज्या परीक्षा पार पडल्या त्या त्या परीक्षांच्या निकालांचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण ( Micro Analysis) करणे गरजेचे आहे. मागील काळात पार पडलेल्या विविध तांत्रिक वर्णनात्मक परीक्षांमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 यात प्राप्त गुणांमध्ये खूप मोठी तफावत आढळून येते. पेपर सेट करणाऱ्यांपासून पेपर तपासण्या पर्यंत जे जे लोक involve होते त्यांचे CDR तपासणे अत्यावश्यक आहे. सरकारने मागे ज्या काही अफवा ऐकण्यात येत होत्या त्या पुन्हा नाव न सांगण्याच्या अटीवर दप्तरी नोंद करून त्याची शहानिशा केली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमण्याची घोषणा केल्याचे समजते. मात्र इतर सर्व प्रकरणांप्रमाणे याही प्रकरणाची विल्हेवाट केवळ चौकशा लावून करणे अनुचित आहे. खूप खूप गंभीर विषय आहे.

#Farwarded
#Mithunspeaks
❤58👍16
✅ 12 वर्षे पूर्ण...
❤10🔥1
✅ ऑनलाइनला कडकडून विरोध करायची हीच योग्य वेळ आहे... नाहीतर नॉर्मलायझेशनच्या नावाखाली TSC IBPS मध्ये जे सुरू आहे त्यापासून आता आपण जास्त दूर नाहीत...
💯82🔥12❤4
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤18🔥4
🚨 MPSC पेपरफुटी संदर्भात महत्त्वाची बैठक…!

📅 31 ऑगस्ट | ⏰ सकाळी 11 वाजता
📍 राष्ट्र सेवा दल, पुणे

📢 पुण्यातील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत… तुम्हीही आवर्जून या… विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येऊया...! 🙏
❤26👍2
✅ गंमतीत जरी कुणी बोललं की आयोगाचा पेपर फुटतो तर आमचा अक्षरशः Ego दुखावला जात होता... लाख शिव्या घालत होतो आम्ही त्याला... कारण आंधळा विश्वास होता आमचा त्या संस्थेवर... पण हे जे काही घडत आहे ते बघून मन अगदी हादरून गेलंय...

✅ "देशातील सर्वात पारदर्शक समजला जाणारा आयोग" असे असेल तर "देशातील सर्वात जास्त जागरूक उमेदवार कुठला असेल तर तो महाराष्ट्रातील"
❤106💯44❤‍🔥4
✅ हमने पूछा तो तुम खामोश रहे,
शायद सच के सामने बेबस रहे...!!

अब इस चुप्पी का मतलब समझ आएगा,
जिसका जवाब नहीं, वही गुनहगार कहलायेगा...!!
🔥56❤9👌4💯1
✅ विदर्भ विद्यार्थी आक्रोश मोर्चा, अमरावती.

✅ शुक्रवार 4 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
स्थळ :- संत गाडगेबाबा मंदिर प्रांगण ते जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती
❤32🔥7
✅ विसरू नका...

✅ महाराष्ट्रात सविनय कायदेभंगाची चळवळ अमरावती शहरातूनच सुरू झाली होती...🔥

"always a pioneer, always ahead"
❤132🕊3
✅ आज 10.30 वाजता पत्रकार परिषद, पुणे
धन्यवाद रोहित दादा 🙏
🔥16❤2
आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी...
आता यावेच लागेल..

फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏
❤37🔥9
Media is too big
VIEW IN TELEGRAM
✅ बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करा...हे जास्त महत्वाच आहे...👆
🔥37❤7💯2
Advance Mpsc™
✅ बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करा...हे जास्त महत्वाच आहे...👆
✅ आंदोलनामध्ये इच्छुक Volunteer यांनी
आज दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी उपस्थित राहावे
वेळ: संध्याकाळी 6:30 PM ठिकाण: जॉगर्स पार्क, लोकमान्य नगर, शास्त्री रोड,पुणे.
🔥20❤3
न झुकेंगे, न रुकेंगे,
सच के लिए लड़ते रहेंगे।
जब तक बदलेगा नहीं ये दौर,
तब तक गूंजेगा इंकलाब ज़िंदाबाद!


#Power_of_MPSC_candidates...
🔥36❤5