Advance Mpsc™
26.5K subscribers
13.1K photos
103 videos
1.51K files
3.18K links
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc
Download Telegram
✅ अतिशय चुकीचा, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचा अमूल्य वेळ आणि उमेदीची वर्षे वाया घालवणारा निर्णय...👍
👍33💯11❤9
महाराष्ट्रातील पहिले "पी एन जी युक्त गाव" कोणते ?
Anonymous Quiz
11%
बोरगाव
42%
आशिव
33%
कामठी
15%
एटापल्ली
❤2
सध्या चर्चेत असलेले "शांती नियम" कशाच्या संबंधित आहेत ?
Anonymous Quiz
11%
परराष्ट्र व्यापार
52%
अणुऊर्जा
7%
वाहतूक
29%
मणिपूर तणाव परिस्थिती
👍5❤4
साखर निर्यातीत जगात भारताचा कितवा क्रमांक आहे ?
Anonymous Quiz
22%
पहिला
26%
तिसरा
11%
सातवा
41%
दुसरा
👍6❤3
केंद्र सरकारच्या उत्तेजन योजने अंतर्गत राबवली जाणारी MPMS ही विशेष योजना कशाच्या संबंधित आहे ?
Anonymous Quiz
9%
कापड उत्पादन
22%
धातू उत्पादन
55%
मोबाईल फोन उत्पादन
13%
फलोत्पादन
❤4👍3
✅ स्पष्ट मत...

✅ पालकांनी त्यांच्या लेकरांचे लाड, हट्ट पुरवताना थोडा विचार करायला हवा. तोंडातून काढल्या बरोबर त्यांना हवी ती वस्तू घेऊन देणे, बऱ्याच वेळा आपल्या आर्थिक परिस्थितीत बसत नसेल तरी लेकरांचा हट्ट पुरवण्यासाठी स्वतः तडजोडी करून हट्ट पुरवला जातोय. आपले आई वडील आपल्यासाठी काही करून आपले हट्ट पुरवतात ही भावना लेकरांमध्ये निर्माण होऊन ते निगरगट्ट बनत जातात, एका वेळेनंतर त्यांना घरच्या आर्थिक परिस्थितीशी काही घेण देणं राहत नाही त्यांना हवं ते कोणत्याही परिस्थितीत पाहिजेच असते आणि ते मिळवण्यासाठी ते कोणत्याही पातळीवर जायला तयार होतात आणि जे हवं ते मिळालं नाही की हळूहळू नैराश्यात जायला लागतात, त्यांच्या मित्रांसमोर स्वतःला कमी लेखायला लागतात आणि पुढे घडतो तो काल झालेला प्रकार. आर्थिक परिस्थिती मजबूत किंवा मुबलक असताना सुद्धा नकार देण्याच्या सवयी पालकांनी लावून घ्याव्यात आणि लेकरांना नकार ऐकण्याच्या सवयी लावून द्याव्यात, याची सुरवात बाल संगोपनापासूनच व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेस लेकरांना दोष देऊन अर्थ नसतो इथे पालकांनी त्याला कसे घडवले आहे हे जास्त महत्वाचे ठरते.

🖊️ © अनिकेत.
👍48❤22💯1
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤6👍1
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤3👍2
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤10🔥5
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤7
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤11
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤13
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤3👏1
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
👏4❤1
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤4
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤10
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤14
या संस्थेवर तिच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता भाई...एकदा तुटलेला विश्वास परत येत नसतो...😔

आता प्रत्येक वेळेस संशयाच्या चष्मातूनच पाहिल जाईल...💔
❤77💯36❤‍🔥6🕊5
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤7
https://t.me/advancempsc

Join Advance MPSC
❤6